( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’
जर तुम्ही सुद्धा पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नियमानुसार यावर्षी सुद्धा पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागेल. जर असे केले नाही, तर त्यांची पेन्शन थांबवली जाईल.सर्व निवृत्त कर्मचार्यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना खुप महत्वाचा असतो.याच महिन्यांमध्ये पेन्शनर्सला लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
Life Certificate जमा केल्यानंतर तुमची पेन्शन सुरू राहील. कोणत्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता ते जाणून घेवूयात…
या पोर्टलवर जमा करू शकता
तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता
यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागेल.
याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस पाहिजे.
यानंतर स्मार्टफोनद्वारे ईमेल आयडी आणि आणि अॅपमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) घरबसल्या जमा करू शकता.
घरबसल्या जमा करा लाईफ सर्टिफिकेट
पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हटले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट कार्यालयाच्या डोअरस्टेप सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
या बँका देत आहेत सर्व्हिस
1) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI,
2) पंजाब नॅशनल बँक (PNB)
3) बँक ऑफ बडोदा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
4) बँक ऑफ इंडिया
5) कॅनरा बँक
6) बँक ऑफ महाराष्ट्र
7) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
8) इंडियन बँक
9) इंडियन ओव्हरसीज बँक
10) पंजाब अँड सिंध बँक
11) यूको बँक
12) युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.
तुम्ही वेबसाइट (doorstepbanks.com, www.dsb.imfast.co.in/doorstep/login), किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाइल अॅप्लिकेशन, किंवा टोल-फ्री नंबर (18001213721 किंवा 18001037188) वर कॉल करून बँकेची डोअरस्टेप सेवा बुक करू शकता.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो विमाचा पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
इंडिया पोस्टने ट्विट करून माहिती दिली आहे की, सिनियर सिटिजन सहजपणे आपल्या परिसरातील पोस्टातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CAC) मधून जीवन प्रमाण सेवांचा लाभ घेऊ शकतात.
विभागाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, भारत सरकारला पेन्शनधारकांच्या योजनेसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवण्याच्या समस्येवर तोडगा काढायचा आहे.
जेणेकरून, प्रमाणपत्र सहज मिळवता येईल.
कुठे करू शकता अर्ज
अर्जासाठी मोबाइल नंबर 7738299899 वर एसएमएस पाठवून जवळच्या जीवन प्रमाण केंद्रावर अपडेट घेऊ शकता.
एसएमएसमध्ये JPL < पिन कोड लिहावा लागेल. यावर तुमच्या एरियाच्या जवळपासच्या केंद्राची यादी मिळेल.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-----------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpfV