हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३० मार्च, २०२३

पेन्शनसाठी NPS उत्तम पर्याय; उद्योजक आणि व्यवसायिकही घेऊ शकतात लाभ.

( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

पेन्शनसाठी NPS उत्तम पर्याय; उद्योजक आणि व्यवसायिकही घेऊ शकतात लाभ.

चांगल्या भविष्यासाठी योग्य गुंतवणुकीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. निवृत्तीनंतर वृद्धापकाळाच्या सुलभतेसाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. परंतु अनेक वेळा योग्य माहिती नसल्याने लोक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांचे पैसे बुडण्याचा धोका असतो तसेच चांगला निधीही मिळत नाही. 

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

जर तुम्हीही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला योग्य योजनेची माहिती असायला हवी. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस). ही सरकारद्वारे चालविली जाणारी कंट्रीब्यूटरी पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही रिटायरमेंटवर मोठा फंड मिळवू शकता.

निवृत्तीनंतर वृद्धापकाळात आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता देण्यासाठी केंद्रस सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना जानेवारी 2004 मध्ये सुरु केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्यादृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे.

आयटीआर भरल्यानंतर ई व्हेरिफाय करणे आवश्यक, रिटर्न फाइल केल्यानंतर 30 दिवसांत करा ई व्हेरिफाय*

जर तुम्ही आयटीआर भरला असेल तर आता त्याचे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्याशिवाय फॉर्म अपूर्ण मानला जातो. ITR फाइल करण्याची शेवटची स्टेप म्हणजे फॉर्म सबमिशन नाही तर व्हेरिफिकेशन आहे. तुम्ही ही ऑनलाइन व्हेरिफिकेशन करा. 30 दिवसांच्या आत व्हेरिफाय आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन न करता आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. व्हेरिफिकेशन नंतरच इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमची आयटीआरवर प्रक्रिया करतो. याशिवाय जर आयटीआरचे व्हेरिफिकेशन नाही तर तुमचा रिफंड अडकेल.जर तुम्ही व्हेरिफिकेशन केले नाही तर तुमचा आयटीआर फाइल म्हणून गणला जाणार नाही. (online verification) ई फिकेशन करण्यासाठी संपर्क करा.

साळवे इंटरप्राईजेस...  सृष्टी महा-ई-सुविधा..  संतोष विठ्ठल साळवे. 7900094419

ही सरकारद्वारे चालवली जाणारी अंशदायी पेन्शन योजना आहे. एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी खूप चांगली योजना आहे. ही योजना केवळ पगारदार लोकांसाठीच आहे, असे अनेकांना वाटते परंतु या योजनेचा लाभ व्यावसायिक, फ्रीलांसर, उद्योजक असाल तरी तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करुन पूर्ण लाभ घेऊ शकता.

NPS मध्ये चार क्षेत्रे आहेत. 

1) केंद्र सरकारी कर्मचा-यांसाठी

2) राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी 

3) खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी  

4) सर्वसामान्य नागरिकांसाठी

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

NPS चा लाभ कोण घेऊ शकतं?

स्वयंरोजगार व्यवसायिकांमध्ये असा समज आहे की ते नियोक्त्यांच्या हाताखाली काम करत नसल्यामुळे निवृत्तीसाठी या योजनेत बचत करण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही. परंतु 18 ते 70 वयोगटातील कोणताही नागरिक नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करु शकतात.


डाॅक्टर, वकिल, सीए, उद्योजक, वास्तुविशारद, पत्रकार, आचारी, फ्रीलन्सर यांसारखे व्यावसायिकही यामध्ये गुंतवणूक करु शकतात आणि स्वत:साठी निवृत्ती निधी तयार करु शकतात.


NPS चे फायदे काय?

एनपीएसचे अनेक फायदे असून तुम्ही फंड मॅनेजर आणि तुमच्या आवडीचे फंड वाटप निवडू शकता. ग्राहक त्याच्या निधीतील 75 टक्के रक्कम इक्विटीमध्ये ठेवू शकतो. पेन्शन नियामक PFRDA नुसार एनपीएसने आपल्या ग्राहकांना बाजारानुसार, चांगला परतावा दिला आहे. तसेच, गेल्या दशकात त्याच्या ग्राहकांना कर सूट दिली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन लाखांपर्यंत थेट कर सूट मिळते. त्याची कमी किमतीची वैशिष्ट्ये तुम्हाला एक काॅर्पस तयार करण्यात मदत करतात ज्यामुळे तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळते.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...