हा ब्लॉग शोधा

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

करोनाने कुटुंबीयांचा मृत्यू झालाय? शासनाकडुन रु. 50,000/- अर्थसहाय्य

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

करोनाने कुटुंबीयांचा मृत्यू झालाय? शासनाकडुन रु. 50,000/- अर्थसहाय्य 

 कोरोनाच्या महासाथीमध्ये अनेकांना आपली जवळची माणसे गमवावी लागली. या काळात झालेली जीवितहानी ही कधीही न भरुन निघण्यासारखी आहे. असं असलं तरी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊ करुन थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न शासरस्तरावरुन केला जातो आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

 कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

*कसा कराल अर्ज?*

अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

परदेशी मालमत्ता इत्यादींवर अवलंबून असते, त्यांना कोणता फॉर्म भरायचा आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे फॉर्म तयार करण्यात आलेत.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

*अर्ज नामंजूर झाल्यास काय कराल?*

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------ 

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

रेरा (RERA) कायदा काय आहे? बांधकाम व्यवसायाशी संबंधित तक्रार करण्याची सुविधा

रेरा (RERA) कायदा काय आहे? बांधकाम व्यवसायाशी संबंधित तक्रार करण्याची सुविधा

स्वतःचं हक्काचं घर (Home) घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक लोक आयुष्यभराची पुंजी घर घेण्यासाठी गुंतवतात, मात्र अनेकदा बांधकाम व्यावसायिकाने फसवल्याच्या घटना घडतात.

यामध्ये बांधकाम वेळेत पूर्ण न करणं, सांगितलेल्या सोयी, सुविधा न देणं, बांधकामाचा दर्जा योग्य नसणं, सांगितलेल्या क्षेत्रफळाचं घर न देणं अशा अनेक गोष्टी घडतात. या सगळ्या बाबींचा विचार करून सरकारनं बांधकामक्षेत्राचा कारभार पारदर्शक करणं, नियमित करणं आणि ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करणं या उद्देशाने 2016 मध्ये रेरा कायदा लागू केला. 'रेरा'मध्ये फक्त बांधकाम व्यवसायाशी निगडित तक्रार करण्याची सुविधा आहे. यामध्ये ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय रेरा कायद्याला अनुसरून प्रत्येक राज्याने या कायद्याच्या अंमलबजावणीची नियमावली बनविणे आवश्यक करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र राज्याने रेरा कायद्याअंतर्गत मंजूर केलेली नियमावली 1 मे 2017 पासून लागू झाली आणि राज्यात महारेरा अस्तिवात आले. रेरा (RERA)कायद्यानुसार देशात रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण अस्तित्वात आले ज्याचा उद्देश गृह खरेदीदारांचे संरक्षण करणे आणि रिअल इस्टेट गुंतवणुकीला चालना देणे हा आहे. हा कायदा प्रामुख्याने गृह खरेदीदारांच्या हक्कांचे संरक्षण करतो.

गृहनिर्माण सोसायटींसाठी महत्त्वाची बातमी! डीम्ड कन्व्हेयन्स तातडीने करुन घ्या. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

या कायद्यांतर्गत, खरेदीदार आणि गुंतवणूकदारांचे किमान 70 टक्के पैसे वेगळ्या खात्यात  ठेवणं बिल्डरला बंधनकारक आहे. संबंधित प्रकल्पातील 70 टक्के रक्कम त्या प्रकल्पासाठी उघडलेल्या खात्यात जमा करणे आणि त्या खात्यातील रक्कम त्याच प्रकल्पासाठी वापरणे सक्तीचे आहे. तसेच विकसक (Developer) आणि बांधकाम व्यावसायिक (Builder) विक्री करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी मालमत्तेच्या किंमतीच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम आगाऊ रक्कम म्हणून मागू शकत नाहीत. पूर्वी एखादा प्रकल्प पैशाअभावी रखडला की त्यात गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना वेळेत ताबा मिळणे अवघड होत असे.

घराचा ताबा मिळायला जितका जास्त उशीर तेवढा त्यांना अधिक भुर्दंड बसत असे. अनेक लोक भाडेतत्वावर घर घेऊन स्वतःच्या घरासाठी कर्ज घेत असल्यानं त्यांना भाडे आणि कर्जाचा हप्ता असा दुहेरी भार सहन करावा लागत असे. कर्जाचे ओझेही वाढत असे. अनेकदा बांधकाम व्यवसायिक प्रकल्प अर्धवट टाकून पळून जात असे त्यामुळे ग्राहकांना आर्थिक त्रासाबरोबर मानसिक त्रासही सहन करावा लागत असे.

या सगळ्या बाबींचा विचार करून या कायद्यात ग्राहकाकडून 10 टक्क्यापेक्षा अधिक रक्कम घेण्यास मनाई तसंच ग्राहकाकडून घेतलेले पैसे एका वेगळ्या खात्यात ठेवून त्यातून ज्या प्रकल्पासाठी ते घेतले आहेत,त्यावरच ते खर्च करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. बांधकाम व्यावसायिकांना नियामकाकडे नोंदणी केल्याशिवाय प्रकल्पाची जाहिरात, विक्री, बांधकाम, गुंतवणूक करता येत नाही. नोंदणीनंतर, सर्व जाहिरातींमध्ये रेराद्वारे प्रदान केलेला नोंदणी क्रमांक असणे अपरिहार्य आहे. एखादा बांधकाम व्यावसायिक अशा प्रकारे नोंदणी क्रमांक नमूद न करता जाहिरात करत असेल, तर त्यासंदर्भात 'महारेरा'कडे तक्रार करता येते.

अशा बांधकाम व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई 'महारेरा' करू शकते. त्याचप्रमाणे आता विकसकांना सुपर बिल्ट अप एरियावर नाही तर चटई क्षेत्रानुसार (Carpet area) विक्री करणे अनिवार्य आहे. 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफ‌ळ असलेला किंवा आठपेक्षा जास्त सदनिका विक्री करणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला 'महारेरा'कडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ही नोंदणी करताना मंजूर नकाशा, आवश्यक परवानग्या आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रे 'महारेरा'कडे सादर करणे बंधनकारक असून, ही सर्व कागदपत्रे संबंधित प्रकल्पाच्या वेबसाइटवर ग्राहकांसाठी उपलब्ध करणे अनिवार्य आहे. बांधकाम व्यावसायिकांना गृह खरेदीदाराच्या संमतीशिवाय त्यात कोणतेही बदल करण्याचे अधिकार नाहीत. यामुळे व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे. रेरा कायद्याची अंमलबजाबणी सुरू झाल्यानंतर जे प्रकल्प अस्तित्वात आले त्यांना तर अशा प्रकारे नोंदणी करणे बंधनकारक आहेच पण जे प्रकल्प अद्याप पूर्ण नाहीत किंवा प्रलंबित आहेत अशा प्रकल्पांनाही 'महारेरा'कडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

तसेच घराचा ताबा देण्याची जी तारीख बांधकाम व्यावसायिकाने कबूल केली असेल त्यापेक्षा ताबा द्यायला उशिर होत असेल, तर ती मुदत त्याला 'महारेरा'कडून वाढवून घ्यावी लागेल. अशा प्रकारे मुदत वाढवायची की नाही किंवा वाढवायची तर किती आणि काय अटी शर्तींवर हे ठरविण्याचा अधिकार 'महारेरा'ला देण्यात आला आहे. या तरतुदीमुळे कबूल केलेली ताब्या देण्याची तारीख पाळण्याचे किंवा जबाबदारीने ताब्याची तारीख कबूल करण्याचे बंधन विकसकांवर आले. या पारदर्शकतेमुळे एखाद्या विशिष्ट प्रकल्पाची ताबा तारीख संबंधित ग्राहकाला सोयीची नसेल, मान्य नसेल तर त्या प्रकल्पात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्या ग्राहकाला मिळते.

यापूर्वी गृह खरेदीदाराला रक्कम देण्यास उशिर झाला तर त्याने दंडात्मक व्याज देण्याची अट असे आणि विकसकाकडून ताबा देण्यास उशिर झाला, तर मात्र कमीत कमी व्याज देण्याची किंवा या प्रकारची कोणतीच अट नसायची. अशा प्रकारे एकतर्फी करारावरती सह्या करण्यापलिकडे ग्राहकांकडे पर्यायही नसायचा. आता रेरा कायद्यात ग्राहकांकडून रक्कम देण्यास विलंब किंवा बांधकाम व्यावसायिकाकडून ताबा देण्यास विलंब झाला, तर नेमक्या कोणत्या दराने व्याज आकारण्यात येईल याचा उल्लेख करारात करणे बंधनकारक आहे. अर्थात हा व्याजदर दोघांनाही भिन्न असू शकत नाही.

या तरतुदीमुळे ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांना समान पातळीवर आणले आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर झाल्यास, गृह खरेदीदार गुंतवलेले संपूर्ण पैसे परत मागू शकतात. इतके दिवस ग्राहकांची एकतर्फी होणारी पिळवणूक थांबण्यास यामुळे मदत झाली आहे. एखाद्या ग्राहकाने एखाद्या गृह प्रकल्पात घर खरेदी केलं की त्यानंतर 5 वर्षांच्या आत त्याला त्याबाबत कोणतीही अडचण आली तर त्याचे निराकरण करणे ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी आहे. तसंच ग्राहकाने तक्रार केल्याननंतर 30 दिवसांच्या आत समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. रेरा कायद्यामुळे हक्काचे घर घेण्यासाठी आयुष्याची पुंजी गुंतावणाऱ्या लाखो,कोट्यवधी ग्राहकांची फसवणूक टळली असून, त्यांच्या हक्काचे संरक्षण होण्यास मदत झाली आहे.

घर घेणाऱ्या ग्राहकांसाठी महारेराचे मोठे पाऊल, बिल्डर्सला सोसायटीसंदर्भात केली अशी सक्ती

काय आहे नवीन नियमात

नवीन नियमात सोसायटी परिसरात स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, जिम, कम्युनिटी हॉल, सोसायटी ऑफिससह इतर सुविधा नेमक्या कुठे आहेत, त्यासाठी किती जागा दिली आहे, त्याची माहिती द्यावी लागणार आहे. 

अनेक प्रकल्पांमध्ये खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानासाठी जागा आरक्षित ठेवली जाते. तसेच या सुविधा मोफत मिळणाऱ्या चटाई क्षेत्रात (एफएसआय) होणार आहे की नाही? हे सुद्धा सांगावे लागणार आहे. सोसायटीतील फायर फाइट उपकरण, लिफ्ट कशी असणार, लिफ्टची क्षमता, लिफ्टचा स्पीड स्पष्ट करावा लागणार आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये बदल करण्यासाठी बिल्डरला महारेराची परवानगी लागणार आहे.

घराची बुकींग करताना फ्लॅट क्रमांक, घराची किंमत, पैसे कसे द्यावे, पैसे देण्यास विलंब झाला तर लागणार दंड यासंदर्भातील माहिती लेखी दिली जात होती. परंतु घर घेणाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती लेखी मिळत नव्हती. त्यामुळे अनेक सुविधा सांगितल्यानंतरही दिल्या जात नव्हत्या. ते प्रकार आता बंद होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने 1 मे 2017 रोजी रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा लागू केला आहे आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राचे नियमन आणि प्रोत्साहन देण्यासाठी 8 मार्च 2017 च्या अधिसूचना क्रमांक 23 द्वारे महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (महारेरा) ची स्थापना केली आहे. महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे मुख्यालय आहे. 

महाराष्ट्र रेरा कार्यालयाचा पत्ता

तिसरा मजला, ए-विंग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग,

वांद्रे (पू), मुंबई 400051

फोन नंबर: 26590028/ 26590029/ 26590030 26590032/ 26590035/ 26590036 

स्रोत : https://maharera.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र RERA ची प्रमुख उद्दिष्टे आहेत:

  • रिअल इस्टेट क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे
  • भूखंड, अपार्टमेंट, इमारत किंवा रिअल इस्टेट प्रकल्पाच्या विक्रीच्या संदर्भात रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे
  • रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाच्या निर्णय, निर्देश किंवा आदेशांवरील अपील ऐकण्यासाठी अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना
  • जलद विवाद निवारणासाठी यंत्रणा उभारणे

या कायद्यांतर्गत, महाराष्ट्र सरकारने मुंबई येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राचे नियमन आणि प्रोत्साहन यासाठी अधिसूचना क्रमांक 23 दिनांक 8 मार्च 2017 द्वारे महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (MahaRERA) ची स्थापना केली.

महा रेरा मध्ये नोंदणी कशी करावी 

  1. भेटद्या.  https://maharera.maharashtra.gov.in/
  2. ऑनलाइन अर्ज टॅबवर क्लिक करा
  3. वापरकर्ता तयार करण्यासाठी नवीन नोंदणीवर क्लिक करा
  4. तुम्ही प्रवर्तक असाल तर प्रमोटरवर क्लिक करा. एजंट आणि नागरिकांसाठी समान
  5. सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा 
  6. तुम्हाला दिलेल्या ई-मेल आयडीमध्ये एक सत्यापन लिंक मिळेल
  7. ई-मेल उघडा आणि सक्रियकरण दुव्यावर क्लिक करा
  8. तुमचे खाते तयार झाले आहे. आता तुम्ही नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करू शकता
  9. विचारलेले तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------   

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                                                                  वाचाल तर...  वाचाल !!! 

 मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’

जर तुम्ही सुद्धा पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नियमानुसार यावर्षी सुद्धा पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागेल. जर असे केले नाही, तर त्यांची पेन्शन थांबवली जाईल.सर्व निवृत्त कर्मचार्‍यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना खुप महत्वाचा असतो.याच महिन्यांमध्ये पेन्शनर्सला लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

Life Certificate जमा केल्यानंतर तुमची पेन्शन सुरू राहील. कोणत्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता ते जाणून घेवूयात…

या पोर्टलवर जमा करू शकता

तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता

यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागेल.

याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस पाहिजे.

यानंतर स्मार्टफोनद्वारे ईमेल आयडी आणि आणि अ‍ॅपमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) घरबसल्या जमा करू शकता.

घरबसल्या जमा करा लाईफ सर्टिफिकेट

पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हटले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट कार्यालयाच्या डोअरस्टेप सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

या बँका देत आहेत सर्व्हिस

1) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI,

2) पंजाब नॅशनल बँक (PNB)

3) बँक ऑफ बडोदा 

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

4) बँक ऑफ इंडिया 

5) कॅनरा बँक 

6) बँक ऑफ महाराष्ट्र 

7) सेंट्रल बँक ऑफ इंडिया 

8) इंडियन बँक 

9) इंडियन ओव्हरसीज बँक 

10) पंजाब अँड सिंध बँक

11) यूको बँक 

12) युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.

 तुम्ही वेबसाइट (doorstepbanks.com,  www.dsb.imfast.co.in/doorstep/login), किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, किंवा टोल-फ्री नंबर (18001213721 किंवा 18001037188) वर कॉल करून बँकेची डोअरस्टेप सेवा बुक करू शकता.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो विमाचा पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

 इंडिया पोस्टने सुरू केली सर्व्हिस

इंडिया पोस्टने ट्विट करून माहिती दिली आहे की, सिनियर सिटिजन सहजपणे आपल्या परिसरातील पोस्टातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CAC) मधून जीवन प्रमाण सेवांचा लाभ घेऊ शकतात.

विभागाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, भारत सरकारला पेन्शनधारकांच्या योजनेसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवण्याच्या समस्येवर तोडगा काढायचा आहे.

जेणेकरून, प्रमाणपत्र सहज मिळवता येईल.

 कुठे करू शकता अर्ज

अर्जासाठी मोबाइल नंबर 7738299899 वर एसएमएस पाठवून जवळच्या जीवन प्रमाण केंद्रावर अपडेट घेऊ शकता.

एसएमएसमध्ये JPL < पिन कोड लिहावा लागेल. यावर तुमच्या एरियाच्या जवळपासच्या केंद्राची यादी मिळेल.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

-----------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpfV

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली, ३४० क्षेत्रांतील कामगारांना राज्य शासनाचे कवच

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, 

सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली, ३४० क्षेत्रांतील कामगारांना राज्य शासनाचे कवच

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल तयार केले असून त्यावर ३१ मे २०२३ अखेर राज्यात सुमारे १३६.२८ लाख असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. हे कामगार कृषी, उद्योग, सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

ई-श्रम कार्ड व तुमची नोंदणी करून घ्या!! संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस.. संतोष साळवे .. सृष्टी महा ई सुविधा 7900094419

मिळणार सरकारी योजनांचा लाभ

राज्यातील असंघटित क्षेत्रातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या संघटना तसेच राज्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने असंघटित कामगारांच्या व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार कामगारांच्या कल्याणाकरिता कल्याण मंडळे स्थापन करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु, अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी वेगवेगळी स्वतंत्र कल्याण मंडळे स्थापन करण्याऐवजी सर्वसमावेक्षक एकच महामंडळ स्थापन करून सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देता योग्य होईल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे.

तुम्हाला 12 अंकी युनिक नंबर मिळेल

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय असंघटित क्षेत्रातील सुमारे 38 कोटी मजुरांसाठी 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड जारी करेल, जे देशभरात वैध असेल. ई-श्रम कार्ड देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना नवी ओळख देईल.

हे लेबर कार्ड त्यांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यास मदत करेल. बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, रस्त्यावर विक्रेते या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.

म्हणूनच पोर्टल तयार केले आहे

देशात असंघटित क्षेत्रात काम करणारे तीन किंवा चार प्रकारचे कामगार किंवा मजूर आहेत, ज्यांना खूप मदतीची गरज आहे. यामध्ये, ग्रामीण भागात शेतीचे काम करणारे किंवा कष्टकरी, इतर जे शहरात काम करतात , तिसरे म्हणजे जे स्वतःचाच रोजगार करतात, जसे की रस्त्यावर असणारे विक्रेते .

कोरोनाच्या काळात अनेक योजना चालवल्या गेल्या, पण त्या वेळी समस्या अशी होती की कोणताही डेटाबेस किंवा रेकॉर्ड नव्हता त्यामुळे थे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे अवघड गेले. कारण हे मजूर एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्यांना काम मिळेल तिथे ते जातात.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आल्यासआहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर ओळखपत्र साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

ई-श्रम पोर्टल आणि कार्डशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे.
देशातील प्रत्येक मजुरांची नोंद या पोर्टलवर ठेवली जाईल.
यामुळे पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळेल.
यामुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल.
कामगार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या कक्षेत येतील.
कामगारांना कठीण काळात योजनांचा लाभ मिळेल.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून 2 लाख रुपयांचा अपघात विमा.
अपघात विम्यावर सरकार एक वर्षाचा हप्ता भरेल.

नोंदणीकृत कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतील, तर पूर्ण अपंगत्व  कामगाराला 2 लाख रुपये मिळतील. .

आंशिक अपंगांना 1 लाख रुपये मिळतील.
ई-श्रम कार्ड देशभरात वैध असेल.
इतर राज्यांमध्ये काम मिळण्यासही सहजता येईल.
देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना ओळख मिळेल.

नव्या असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यक्षेत्रात 

1)वीट भट्टी कामगार

2) लेबलिंग आणि पॅकिंग कामगार

3) भाजी आणि फळ विक्रेते

4) स्थलांतरित कामगार

5) घरकाम करणाऱ्या कामगार

6) सुतार कामगार

7) लहान आणि सीमांत शेतकरी

8) कृषी कामगार

9) रस्त्यावर विक्रेते.

10) आशा कामगार - अंगणवाडी वर्कर

11) दूध ओतणारे शेतकरी, डेअरी कामगार

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

12) मीठ कामगार

13) बिडी उद्योेग कामगार

14) सेरीकल्चर 

15) नाई कामगार

16) वृत्तपत्र विक्रेते

17) रिक्षाचालक - टॅक्सीचालक

18) मच्छीमार सॉ मिल कामगार

19) पशुपालन कामगार

20) टॅनरी कामगार

21) इमारत आणि बांधकाम कामगार

22) लेदरवर्कर्स कामगार

23) सुईणी

24) बूट पॉलिश कामगार

25) रेशीमकाम कामगार

26) हमाल कामगार

27) कपडा कामगार

28) पॉवरलूम कामगार

29) पत्रकारितेतील छापील कामगार

30) टीव्ही कामगार

31) डिजिटल माध्यम कामगार

32) हॉटेल उद्योग क्षेत्र कामगार

33) ब्युटी पार्लर कामगार

34) सिनेमा उद्योग कामगार

35) शिक्षण संस्था कामगार

36) जाहिरात कामगार

37) मॉडेलिंग कामगार

38) लेखक 

39) कवी

40) सर्व अन्नप्रक्रिया उद्योग कामगार

41) तेंदूपत्ता कामगार

42) काॅल सेंटर कामगार

43) मॉल कामगार

44) सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रातील कामगार

45) दवाखाने, हॉस्पिटल कामगार

46) फार्मा उद्याेग कामगार

47) वकील

48) ज्योतिष

49) इंजिनीअर

50) प्रॉपर्टी डिलरसह इतर व्यावसायिक कामगार

51) थिएटर उद्योग कामगार

52) वाहतूक उद्योग कामगार

पर्यटन क्षेत्र आणि स्वयंरोजगार अशा ३४० क्षेत्रांचा समावेश आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. 

जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो विमाचा पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. 

असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोरंगीतबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा. 

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

मजूर आणि वर्कर्ससाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. केंद्रातील सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई श्रम कार्ड लाँच केले आहे. अशावेळी जर तुम्ही हे कार्ड तयार केले तर तुम्हाला सरकारकडून *(e-SHRAM Card)* अनेक सुविधा दिल्या जातील.

*वन हेल्थ कार्ड' राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! ((National Digital Health Mission-NDHM) : सर्वसामान्यांना काय होणार फायदा?*अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे. येथे मजूर आपले कार्ड बनवू शकतात. या कार्ड धारकांना सरकारकडून मदत दिली जाईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळेल. येथे देशातील प्रत्येक कामगाराची नोंद असेल. कोट्यवधी कामगारांना नवीन ओळख मिळेल.

ई-श्रम कार्ड व तुमची नोंदणी करून घ्या!! संपर्क करा... *साळवे इंटरप्राईजेस.. संतोष साळवे .. सृष्टी महा ई सुविधा 7900094419

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------ 

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

राज्यातील नागरिकांना 'आभा' कार्डसाठी नोंदणी करण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आवाहन

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

राज्यातील नागरिकांना 'आभा' कार्डसाठी नोंदणी करण्याचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आवाहन

राज्यातील नागरिकांना 'आभा' कार्डसाठी नोंदणी करण्याचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आवाहन
VIDEO

वन हेल्थ कार्ड' राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! ((National Digital Health Mission-NDHM) : सर्वसामान्यांना काय होणार फायदा?

काय आहे नॅशनल हेल्थ मिशन?

केंद्र सरकारने देशात एकात्मिक संगणकीकृत आरोग्य सुविधा तयार करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांकडे यूनिक हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याबद्दलची (आजार व उपचार, शारीरिक व्याधी आणि उपचार आदी) संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.

हेल्थ कार्ड बनवीण्यासाठी संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा... संतोष विठ्ठल साळवे  7900094419

आरोग्य ओळखपत्र कशासाठी?

एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते. तेव्हा त्या व्यक्तीला फाईल घेऊन जावं लागतं. त्या फाईलमध्ये जुन्या तपासण्यांचे वा आजाराच्या निदानाबद्दलचे रिपोर्टस असतात. याच फाईलचं डिजिटल रुप म्हणजे हे आरोग्य ओळखपत्र असणार आहे. आधार कार्डाप्रमाणे १४ अंकी यूनिक ओळखपत्र नागरिकांना दिलं जाणार आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो विमाचा पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.संतोष साळवे...7900094419

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

याच १४ अंकी कार्डमध्ये त्या व्यक्तीच्या आजाराच्या, चाचण्यांच्या आणि उपचाराच्या नोंदी घेतल्या जातील. हे कार्ड केंद्रीय सर्व्हरला जोडलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही उपचार घेण्यासाठी गेल्यास मागील रिपोर्टस दाखवण्यासाठी या कार्ड गरजेचं ठरणार आहे. या कार्डावरील क्रमांकावरून डॉक्टरांना लगेच तुमच्या जुन्या आजारांविषयी वा हेल्थ हिस्ट्रीबद्दल माहिती कळेल.

*e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाचा आपघात विमा* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

या कार्डमुळे काय फायदा होणार?

तुमचं १४ क्रमांकाने ओळखपत्र तयार झाल्यानंतर त्यावर तुमच्या आरोग्याशी संबंधित माहिती नोंदवली जाईल. म्हणजेच तुमची हेल्थ हिस्ट्री त्यात जमा होत राहणार. जेव्हा केव्हा तुम्ही रुग्णालयात जाल, तेव्हा फक्त हे कार्ड घेऊन जावं लागणार.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

या कार्डमुळे डॉक्टरांना तुमच्याबद्दलची पूर्वीच्या आजारांविषयीची, तुम्ही घेतलेल्या उपचारांविषयीची, तसेच तुम्हाला असलेल्या इतर व्याधींची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

हे ओळखपत्र दाखवल्यानंतर डॉक्टरांना तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांची माहिती मिळणं सोप्प होईल. त्यामुळे नव्याने आजाराचं निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या करण्याची गरज पडणार नाही. तसेच त्यातून पैसेही वाचतील.

राज्यातील नागरिकांना 'आभा' कार्डसाठी नोंदणी करण्याचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आवाहन

                           VIDEO

हेल्थ कार्ड बनवीण्यासाठी संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा... संतोष विठ्ठल साळवे  7900094419 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-----------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...