( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
वन हेल्थ कार्ड' राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! ((National Digital Health Mission-NDHM) : सर्वसामान्यांना काय होणार फायदा?
काय आहे नॅशनल हेल्थ मिशन?
केंद्र सरकारने देशात एकात्मिक संगणकीकृत आरोग्य सुविधा तयार करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांकडे यूनिक हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याबद्दलची (आजार व उपचार, शारीरिक व्याधी आणि उपचार आदी) संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.
आरोग्य ओळखपत्र कशासाठी?
एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते. तेव्हा त्या व्यक्तीला फाईल घेऊन जावं लागतं. त्या फाईलमध्ये जुन्या तपासण्यांचे वा आजाराच्या निदानाबद्दलचे रिपोर्टस असतात. याच फाईलचं डिजिटल रुप म्हणजे हे आरोग्य ओळखपत्र असणार आहे. आधार कार्डाप्रमाणे १४ अंकी यूनिक ओळखपत्र नागरिकांना दिलं जाणार आहे.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो विमाचा पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.
सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.संतोष साळवे...7900094419
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
याच १४ अंकी कार्डमध्ये त्या व्यक्तीच्या आजाराच्या, चाचण्यांच्या आणि उपचाराच्या नोंदी घेतल्या जातील. हे कार्ड केंद्रीय सर्व्हरला जोडलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही उपचार घेण्यासाठी गेल्यास मागील रिपोर्टस दाखवण्यासाठी या कार्ड गरजेचं ठरणार आहे. या कार्डावरील क्रमांकावरून डॉक्टरांना लगेच तुमच्या जुन्या आजारांविषयी वा हेल्थ हिस्ट्रीबद्दल माहिती कळेल.
या कार्डमुळे काय फायदा होणार?
- तुमचं १४ क्रमांकाने ओळखपत्र तयार झाल्यानंतर त्यावर तुमच्या आरोग्याशी संबंधित माहिती नोंदवली जाईल. म्हणजेच तुमची हेल्थ हिस्ट्री त्यात जमा होत राहणार. जेव्हा केव्हा तुम्ही रुग्णालयात जाल, तेव्हा फक्त हे कार्ड घेऊन जावं लागणार.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
- या कार्डमुळे डॉक्टरांना तुमच्याबद्दलची पूर्वीच्या आजारांविषयीची, तुम्ही घेतलेल्या उपचारांविषयीची, तसेच तुम्हाला असलेल्या इतर व्याधींची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
- हे ओळखपत्र दाखवल्यानंतर डॉक्टरांना तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांची माहिती मिळणं सोप्प होईल. त्यामुळे नव्याने आजाराचं निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या करण्याची गरज पडणार नाही. तसेच त्यातून पैसेही वाचतील.
राज्यातील नागरिकांना 'आभा' कार्डसाठी नोंदणी करण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आवाहन
VIDEO
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-----------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा