( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
परिस्थितीवर मात करत चंद्रावर पोहचण्याची ही कथा आहे. भरतकुमार ज्याच्याकडे शाळेची फी भरायची पैसे नव्हते. पुस्तक वह्या नव्हत्या. तो भरतकुमार चांद्रयान - ३ चा हिस्सा कसा बनला? चहाची टपरी ते चांद्रयान ही प्रेरणादायी कथा आहे भरतकुमारची जी प्रत्येकाने बघावी. प्रत्येक मुलाने प्रत्येक युवकाने प्रेरणा घ्यावी.
कोण आहे हा भरतकुमार आणि कसा आहे त्याचा प्रवास ? झारखंड ते इस्रो एक प्रेरक प्रवास.
हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.-----------------------------------------------VIDEOचंद्रावरील खड्ड्यात पडता पडता प्रज्ञान रोव्हर वाचलं तेव्हा... व्हीडिओ पाहा.-------------------------------------------------VIDEO : चंद्रावर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर पडतानाचा व्हिडिओ इस्त्रोनं शेअर केला-------------------------------------------------VIDEO : चांद्रयान-३ चं लँडिंग करता करता ISRO चा आणखी एक विक्रम
हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.----------------------------------------------VIDEO : चांद्रयान 3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झाली आता चंद्रायान 3 पुढचे 14 दिवस चंद्रावर काय करणार?हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.-----------------------------------------------
चांद्रयान 3 चं चंद्रावरील लँडिंग लाइव्ह पाहता येणार, कधी, कुठं आणि कसं?; जाणून घ्या एका क्लिकवर
भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोची महत्वकाक्षी चांद्रयान- 3 मोहीमेबाबत सतत महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. भारताच्या चांद्रयान-3 मिशनचे विक्रम लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे.
चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासोबतच लँडर त्याची नवीन छायाचित्रेही घेत आहे. अशामध्ये येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी खूपच महत्वाचा असणार आहे.
चंद्रावर कधी होणार लँडिंग?
भारताची चांद्रयान 3 मोहिम इतिहास रचण्यापासून अगदी काही पावले दूर आहे. चांद्रयानचे विक्रम लँडर चंद्राला प्रदक्षिणा घालण्यासोबतच त्याची नवीन छायाचित्रे घेत आहे. इस्रोने लँडरने काढलेली अनेक नवीन छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.
मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.
🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419
विक्रम लँडर मॉड्युल येत्या बुधवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. चांद्रयान 3 चं चंद्रावरील लँडिंग भारतीयांना लाईव्ह पाहता येणार आहे. या दिवसाची सर्वच भारतीयांना खूपच उत्सुकता आहे.
लँडिंग लाईव्ह पाहू शकता?
चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंगसाठी पाहण्याासाठी प्रत्येक भारतीय खूपच उत्सुक असून या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत आहे. चांद्रयान 3 चे लँडिंग पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. चांद्रयान 3 चे लँडिंग लाईव्ह पाहण्यासाठी ISRO ने प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध करुन दिला आहे.
1) तुम्ही ISRO ची वेबसाइट https://www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.
2) तुम्ही YouTube चॅनेल https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.
3) फेसबुक पेज https://facebook.com/ISRO वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.
4) DD नॅशनल टीव्ही स्ट्रीमिंगवर देखील तुम्ही लाईव्ह लँडिंग थेट पाहू शकतात.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
------------------------------------------------------------
*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419