( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड,
सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली, ३४० क्षेत्रांतील कामगारांना राज्य शासनाचे कवच
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल तयार केले असून त्यावर ३१ मे २०२३ अखेर राज्यात सुमारे १३६.२८ लाख असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. हे कामगार कृषी, उद्योग, सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
ई-श्रम कार्ड व तुमची नोंदणी करून घ्या!! संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस.. संतोष साळवे .. सृष्टी महा ई सुविधा 7900094419
मिळणार सरकारी योजनांचा लाभ
राज्यातील असंघटित क्षेत्रातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या संघटना तसेच राज्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने असंघटित कामगारांच्या व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार कामगारांच्या कल्याणाकरिता कल्याण मंडळे स्थापन करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु, अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी वेगवेगळी स्वतंत्र कल्याण मंडळे स्थापन करण्याऐवजी सर्वसमावेक्षक एकच महामंडळ स्थापन करून सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देता योग्य होईल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे.
तुम्हाला 12 अंकी युनिक नंबर मिळेल
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय असंघटित क्षेत्रातील सुमारे 38 कोटी मजुरांसाठी 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड जारी करेल, जे देशभरात वैध असेल. ई-श्रम कार्ड देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना नवी ओळख देईल.
हे लेबर कार्ड त्यांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यास मदत करेल. बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, रस्त्यावर विक्रेते या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.
म्हणूनच पोर्टल तयार केले आहे
देशात असंघटित क्षेत्रात काम करणारे तीन किंवा चार प्रकारचे कामगार किंवा मजूर आहेत, ज्यांना खूप मदतीची गरज आहे. यामध्ये, ग्रामीण भागात शेतीचे काम करणारे किंवा कष्टकरी, इतर जे शहरात काम करतात , तिसरे म्हणजे जे स्वतःचाच रोजगार करतात, जसे की रस्त्यावर असणारे विक्रेते .
कोरोनाच्या काळात अनेक योजना चालवल्या गेल्या, पण त्या वेळी समस्या अशी होती की कोणताही डेटाबेस किंवा रेकॉर्ड नव्हता त्यामुळे थे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे अवघड गेले. कारण हे मजूर एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्यांना काम मिळेल तिथे ते जातात.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आल्यासआहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर ओळखपत्र साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
ई-श्रम पोर्टल आणि कार्डशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी
देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे.
देशातील प्रत्येक मजुरांची नोंद या पोर्टलवर ठेवली जाईल.
यामुळे पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळेल.
यामुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल.
कामगार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या कक्षेत येतील.
कामगारांना कठीण काळात योजनांचा लाभ मिळेल.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून 2 लाख रुपयांचा अपघात विमा.
अपघात विम्यावर सरकार एक वर्षाचा हप्ता भरेल.
नोंदणीकृत कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतील, तर पूर्ण अपंगत्व कामगाराला 2 लाख रुपये मिळतील. .
आंशिक अपंगांना 1 लाख रुपये मिळतील.
ई-श्रम कार्ड देशभरात वैध असेल.
इतर राज्यांमध्ये काम मिळण्यासही सहजता येईल.
देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना ओळख मिळेल.
नव्या असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यक्षेत्रात
1)वीट भट्टी कामगार
2) लेबलिंग आणि पॅकिंग कामगार
3) भाजी आणि फळ विक्रेते
4) स्थलांतरित कामगार
5) घरकाम करणाऱ्या कामगार
6) सुतार कामगार
7) लहान आणि सीमांत शेतकरी
8) कृषी कामगार
9) रस्त्यावर विक्रेते.
10) आशा कामगार - अंगणवाडी वर्कर
11) दूध ओतणारे शेतकरी, डेअरी कामगार
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
12) मीठ कामगार
13) बिडी उद्योेग कामगार
14) सेरीकल्चर
15) नाई कामगार
16) वृत्तपत्र विक्रेते
17) रिक्षाचालक - टॅक्सीचालक
18) मच्छीमार सॉ मिल कामगार
19) पशुपालन कामगार
20) टॅनरी कामगार
21) इमारत आणि बांधकाम कामगार
22) लेदरवर्कर्स कामगार
23) सुईणी
24) बूट पॉलिश कामगार
25) रेशीमकाम कामगार
26) हमाल कामगार
27) कपडा कामगार
28) पॉवरलूम कामगार
29) पत्रकारितेतील छापील कामगार
30) टीव्ही कामगार
31) डिजिटल माध्यम कामगार
32) हॉटेल उद्योग क्षेत्र कामगार
33) ब्युटी पार्लर कामगार
34) सिनेमा उद्योग कामगार
35) शिक्षण संस्था कामगार
36) जाहिरात कामगार
37) मॉडेलिंग कामगार
38) लेखक
39) कवी
40) सर्व अन्नप्रक्रिया उद्योग कामगार
41) तेंदूपत्ता कामगार
42) काॅल सेंटर कामगार
43) मॉल कामगार
44) सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रातील कामगार
45) दवाखाने, हॉस्पिटल कामगार
46) फार्मा उद्याेग कामगार
47) वकील
48) ज्योतिष
49) इंजिनीअर
50) प्रॉपर्टी डिलरसह इतर व्यावसायिक कामगार
51) थिएटर उद्योग कामगार
52) वाहतूक उद्योग कामगार
पर्यटन क्षेत्र आणि स्वयंरोजगार अशा ३४० क्षेत्रांचा समावेश आहे.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे.
जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो विमाचा पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल.
असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोरंगीतबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
मजूर आणि वर्कर्ससाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. केंद्रातील सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई श्रम कार्ड लाँच केले आहे. अशावेळी जर तुम्ही हे कार्ड तयार केले तर तुम्हाला सरकारकडून *(e-SHRAM Card)* अनेक सुविधा दिल्या जातील.
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणार्या लोकांसाठी ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे. येथे मजूर आपले कार्ड बनवू शकतात. या कार्ड धारकांना सरकारकडून मदत दिली जाईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळेल. येथे देशातील प्रत्येक कामगाराची नोंद असेल. कोट्यवधी कामगारांना नवीन ओळख मिळेल.
ई-श्रम कार्ड व तुमची नोंदणी करून घ्या!! संपर्क करा... *साळवे इंटरप्राईजेस.. संतोष साळवे .. सृष्टी महा ई सुविधा 7900094419
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf