( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
शेतकरी बांधवांनो | राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना
राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.
सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.
आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, ...संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा. 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)
महाडीबीटी शेतकरी योजना 2022 अर्ज सुरु:
मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसेल, आणि तुम्हला त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर, कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा ते समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरच रेजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या. सध्या अर्ज चालू आहेत.
राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल:
१) ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) बैल चलित यंत्रे/अवजारे
४) फलोत्पादन यंत्र/अवजारे
५) स्वयंचलित यंत्र
६) काढणी यंत्र
७) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
८) ट्रॅक्टरची अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे.राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.
* पॉवर डटलर
* टिॅक्टर/पॉवर डटलर चडलत
* औजारे
* २० बीएचपी पेक्षा कमी नाांगर
* वखरमोल्ड बोडडनाांगर
जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे:
* तव्याचा नाांगर
* चीजल नाांगर ,वखर
* पॉवर वखर,बांड फॉमडर
* क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डडगर,लेव्हलर ब्लेड
* कल्टीव्हेटर( मोगडा)
* रोटोकल्टीव्हेटर
* डवड स्लॅशर
* रीजर रीजर, रोटो पड्लर
* केज व्हील
* बटाटा प्लान्टरपूर्वमशागत
आंतरमशागत यंत्रे:
* ग्रास डवड स्लॅशर
* फरो ओपनर फरो ओपनर
* पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इांडजन चडलत)
पेरणी व लागवड:
* रेज्ड बेड प्लाांटर
* न्युमॅडटक प्लाांटर,
* न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट
* न्युमॅडटक व्हेडजटेबल टिान्सप्लाांटर
* पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र (५फण )
* बीज प्रक्रिया डिम
* टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅररअर/ एअर अडसस्ट)
पीक संरक्षण अवजारे:
* टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
* टिॅक्टर ऑपरेटेड इलेक्टिो स्टॅडटक स्प्रेअर
* टिॅक्टर डिॉन ररपर
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा.साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
काढणी व मळणी अवजारे:
* ररपर कम बाईांडर,
* कांदा काढणी यंत्र
* भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
* बटाटा काढणी यंत्र
* भुईमुग काढणी यंत्र
* मस्ट््चांग यंत्र ,प्लास्टिक मस्ट््चांग यंत्र
* स्टिॉ ररपर
* राईस स्टिॉ चॉपर
* ऊस पाचट कुट्टी
* कडबा कुट्टी
* कोकोनट फ्रडां चॉपर
* स्टबल शेव्हर
* मोवर
* मोवर श्रेडर
* फ्लायल हारव्हेस्टर
* बहुपीक मळणी यंत्र
* भात मळणी
* उफणणी पंखा
* मका सोलणी यंत्र
* मोल्ड बोडनांगर
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021 शेकऱ्याची पात्रता खालीलप्रमाणे:
* लाभार्थी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
* शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असणे गरजेचे आहे.
* शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
* ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान असेल.
* कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
* जर शेतकऱ्याने एका अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुन्हा पुढील १० वर्षे अर्ज त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल.
* उदा. जर तुम्ही या वर्षी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला तर पुढचे १० वर्ष तुम्हाला ट्रॅक्टर योजनेसाठीच अर्ज करता येणार नाही.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा