( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
नोकरी शोधताय? या वेबसाईट नक्की पाहा!
कोरोनामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळ नोकरी वेबसाईट वर माहिती घेणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत.
मुंबई, पुणे, बंगळूर या शहरात नोकऱ्या आहेत, पण याची माहिती आपल्यापर्यंत लवकर मिळत नाही.
आता आम्ही तुम्हाला काही उपयोगी वेबसाईट बद्दल सांगणार आहोत, याच्या मदतीने तुम्हाला नोकरी मिळण्यास मदत होईल.
1) LinkedIn
LinkedIn ही जगातील क्रमांक एकची प्रोफेशनल नेटवर्किंग आणि करियर डेव्हलपेमेंटची वेबसाईट आहे. याचे अॅपही आहे. LinkedIn वर तुम्ही अन्य यूजर्सशी बोलू शकता.
तुमचा रिझ्यूम अपलोड करणे, तुमच्याबद्दल माहिती देणे व नोकरी शोधू शकता. ही एक मोफत साईट आहे. मात्र तुम्हाला प्रीमियम व्हर्जनसाठी पैसे भरावे लागतील. चांगल्या नोकऱ्यांसाठी हा उपयोगी प्लॅटफॉर्म आहे.
तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुम्ही LinkedIn वर असायलाच पाहिजे. तुम्हाला यावर रिझ्युम शेअर करता येतो. निर्णय घेणारे आणि भरती करणारे LinkedIn वर असल्याने, या व्यासपीठावरुन त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होते.
व्यवसायात यशस्वी व्हायचंय ? मग 'ह्या' गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.(बिझनेस आयडिया) अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
LinkedIn ला लाईव्ह रिज्युम म्हटलं जातं. LinkedIn प्रोफाईल चांगल्या प्रकारे करून देणाऱ्या कंपन्याही आहेत. त्यांची मदत घेऊनही प्रोफाईल चांगला करू शकता. LinkedIn वर आपण कुणाचा प्रोफाईल चेक केला तर त्यांना मेसेज जातो.
फेसबुक, इन्स्टासारखा स्टॉकिंगचा उपदव्याप इथं करू नका. लिंक्डइन हे Tinder नाही हे नेहमी लक्षात ठेवा. त्या अकाऊंटवर 500च्या वर कनेक्शन असणं चांगलं समजलं जातं.
2) नैाकरी (Naukri)
भारतातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय जॉब पोर्टलांपैकी एक म्हणजे नौकरी पोर्टल. हे पोर्टल १९९७ मध्ये सुरु झाले आहे. यावर रोज हजारो नोकऱ्यांची माहिती मिळते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हे पोर्टल विनामूल्य आहे.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
नौकरी फास्टफॉरवर्ड सेवांसाठी पैसे भरावे लागतात. यामध्ये रिझ्युम राइटिंगचा समावेश आहे. यात रेझ्युम उत्तम पध्दतीने लिहिण्यासाठी तज्ञांची मदत घेऊ शकता. उत्तम पध्दतीने रिझ्युम तयार केला असेल तर नोकरीची संधी मिळू शकते.
3) upGrad
upGrad हा प्लॅटफॉर्म लोकांना स्वतःला अधिक चांगले बनवणे अथवा नवीन काहीतरी शिकण्यास मदत करतो. येथे लोकांना रोजगाराची संधी मिळते. एवढेच नाही तर हा एक ऑनलाईन हायर एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, जो इंडस्ट्री-सेंट्रिक प्रोग्राम उपलब्ध करतो. हे प्रोग्राम इंडस्ट्री पार्टनर्सद्वारे तयार केलेले असतात.
4) Glassdoor
Glassdoor हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जेथे सध्या व आधी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसबद्दल रिव्ह्यू देता येतो.
फिसमधील सोयी-सुविधा, पगार, अनुभव याबाबत रिव्ह्यू शेअर करता येतो. यामुळे लोकांना चांगली कंपनी शोधण्यात मदत होते.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
येथे अनामिक पद्धतीने रिव्हू देखील लिहिता येतो. नोकरी शोधताना कंपनीच्या पगाराबाबत देखील येथे बहुतांश वेळा माहिती मिळते.
पोर्टल आपल्याला कार्य संस्कृती, कर्मचार्यांच्या तक्रारींचे व्यवस्थापन, व्यवस्थापनाबद्दल कर्मचार्यांचे रेटिंग देणे इत्यादी किती जबाबदार आहे हे पाहून देते या प्रमुख वैशिष्ट्याशिवाय ग्लासडोर हे एक लोकप्रिय जॉब पोर्टल आहे आणि ते विनामूल्य आहे.
5) Indeed
नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची वेबसाईट आहे. या ठिकाणावरून तुम्ही जगभरात कोठेही सहज नोकरी शोधू शकता. यावर नोकऱ्या बहुतांश लोक मोबाइलद्वारेच सर्च करतात.
या वेबसाईटवर नोकरी शोधणे, रिझ्यूम पोस्ट इत्यादी गोष्टी करता येतात.
प्रीमियम व्हर्जनसाठी मात्र पैसे भरावे लागतील. मात्र, याचे मोफत व्हर्जन नोकरी शोधण्यासाठी पुरेसे आहे. यावरून थेट नोकरीसाठी अर्ज करता येतो.
*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*
मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *21 मार्च ते 28 मार्च* या कालावधीदरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*
6) Apna
हे एक मोबाईल एप आहे. यावर नोकऱ्या बहुतांश लोक मोबाइलद्वारेच मिळवितात.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा