हा ब्लॉग शोधा

रविवार, ४ जुलै, २०२१

गॅस एजन्सी घेऊन करू शकता मोठ्या स्वरूपात व्यवसायास सुरुवात; ‘अशी’ घ्या गॅस एजन्सी जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया.

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर... वाचाल !!! 


गॅस एजन्सी घेऊन करू शकता मोठ्या स्वरूपात व्यवसायास सुरुवात; ‘अशी’ घ्या गॅस एजन्सी जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया.

सध्या लॉक डाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही लोक आधीपासूनच बेरोजगार आहेत. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि कमाईची साधने उपलब्ध करायची असतील तर गॅस सिलेंडर एजन्सी हा एक उत्तम पर्याय आहे. आपण या द्वारे चांगली कमाई करू शकतात.

गॅस वितरण परवाना मिळाल्यानंतर एजन्सी चालू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. यात इतर स्थानिक मंजुऱ्यांसोबतच ऑफिस आणि गोडाऊनचाही समावेश असतो. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्रातून हे नवे वितरक विशेष करून निवडले जाणार आहेत.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा. 

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

कारण गॅस वापरणाऱ्यांची संख्या या राज्यांत सर्वाधिक आहे. कठोर नियम आणि अटी एलपीजी डीलरशिप मिळवण्यासाठी असल्यामुळे डीलरशिप मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची पूर्ण तयारी करावी लागणार आहे.

देशातील तिन्ही तेल कंपन्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस वेळोवेळी नव्या डीलरशिपसाठी जाहिरात देत असतात. तसेच गॅस वितरणाचे जाळे ग्रामीण भागात आणखी सशक्त करण्यासठी केंद्र सरकारच्या राजीव गांधी ग्रामीण एलपीजी डिस्ट्रिब्युशन योजनेंतर्गत (आरजीजीएलव्ही)आमंत्रण दिले जाते.


यात गॅस कंपन्या एजन्सी, गोडाऊनच्या जमिनीसाठी कंपन्यांचा वॉर्ड, विभाग किंवा निश्चित स्थान जाहिरातीच्या माध्यमातून सांगतात. उमेदवाराची अर्ज केल्यानंतर मुलाखत घेतली जाते. उमेदवाराला मुलाखतीनंतर वेगवेगळ्या आधारावर नंबर दिले जातात.

नोटीस बोर्डावर पॅरामीटर्समधून मिळालेल्या नंबराच्या आधारवर याचा निकाल लावला जातो. त्यानंतर गॅस कंपनीचे एक पॅनल निवडण्यात आलेल्या उमेदवाराच्या जमिनीपासून सर्व गोष्टीची पडताळणी करते. त्यानंतर गॅस एजन्सी त्या उमेदवाराला वितरित करण्यात येते. जाणून घेऊयात सविस्तर

मोठा, व्यवसाय करायचाय? मग जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

डीलरशिप कशी मिळेल ? 

 गॅस एजन्सीची डीलरशिप घेण्यापूर्वी आपल्याकडे संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. डीलरशिप गॅस कंपन्यांकडून दिली जाते. या कंपन्या त्यांचे वितरण नेटवर्क विस्तृत करण्यासाठी शहरांमध्ये विक्रेते शोधतात आणि त्याच आधारावर गॅस एजन्सी डीलरशिप ऑफर करतात.

महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी मार्चपर्यंत गॅस कंपन्यांना अधिक नवीन वितरकांची आवश्यकता भासणार आहे. याचा अर्थ गॅस एजन्सी डीलरशिपसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर तुम्हीही आधीच तयारी सुरू करा.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419  

अर्ज कसा करावा 

 सरकारी गॅस कंपन्या (इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस) डिलरशिपसाठी जाहिरात देतात. या जाहिरातींद्वारे इच्छुक लोकांकडून अर्ज मागविले जातात. यासाठी आपल्याला या कंपन्यांच्या वेबसाइट आणि वर्तमानपत्रकडे लक्ष द्यावे लागेल.

जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा एका विशिष्ट स्वरूपात अर्ज करा. त्याचे संपूर्ण मार्गदर्शन वेबसाइटवर मिळेल. शेवटी डीलरशिप लॉटरी प्रणालीद्वारे दिली जाते. म्हणजेच ज्याचे नाव सोडतीत येईल, त्यांना डीलरशिप मिळेल.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  

दहावी पासदेखील अर्ज करू शकतो 

कोणतीही 10 वी पास व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी पदवीधर असणे अनिवार्य होते. परंतु आता आपण दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकता. 60 वर्षांपर्यंतची व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी जास्तीत जास्त वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे होती.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...