( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
जाणून घ्या आयकर विभाग (incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी. संपर्क करा.
कर्ज मिळण्यात समस्या
मागील वर्षातील आयकर विवरणपत्र भरण्याची माहितीही बँकेत घर, कार किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना मागविली जाते. आपल्याकडे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता बँका आपल्या खात्याद्वारे करतात. विहित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम मिळूनही जर तुम्ही कर भरला नाही तर तुम्हाला कर्ज नाकारता येईल.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
व्यावसायिक कर्जावरील उच्च व्याज दर
व्यावसायिक कर्जासाठी आयकर विवरण अधिक महत्त्वाचे ठरते. आयटीआर दाखल न केल्यास व्यावसायिक कर्ज देखील नाकारले जाऊ शकते. जर एखादी बँक किंवा वित्तीय संस्था आपल्याला व्यवसाय कर्ज देण्यास सहमती दर्शवित असेल तर त्यावरील व्याजदर खूप जास्त असेल.
तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
डबल रेटने कापला जाईल टीडीएस
2021-22 मूल्यांकन करण्यासाठी नवीन टीडीएस नियम लागू केला आहे. जर आपण मागील दोन वर्षांत आयटीआर दाखल केला नसेल आणि दरवर्षी आपला टीडीएस 50 हजार किंवा त्याहून अधिक असेल तर आपल्याला डबल रेटने टीडीएस भरावा लागेल.
परतावा देखील मिळणार नाही
आपण आयकर विवरण भरत नसला तरी बँक, म्युच्युअल फंड हाऊस, अशा इतर संस्थांना आपला टीडीएस कपात करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कर देय बनत नसाल आणि तुमचा टीडीएस वजा केला असेल तर आयकर विवरणपत्र भरल्यानंतर तुम्हाला हा परतावा देण्यात येईल. अशा परिस्थितीत, आपण आयटीआर दाखल न केल्यास, या रिफंडचे नुकसान होऊ शकते.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
काय आहे टॅक्स रिफंड?
प्राप्तीकर दात्याचा इन्कम टॅक्स एखाद्या आर्थिक वर्षात त्याच्या अंदाजित गुंतवणूक कागदपत्रांच्या आधारावर अॅडव्हान्स कापला जातो. परंतु जेव्हा आर्थिक वर्षच्या अखेरीपर्यंत ते फायनल कागदपत्र जमा करतात, तेव्हा जर हिशोब केल्यानंतर त्यास हे समजते की त्याचा टॅक्स जास्त कापला गेला आहे आणि प्राप्तीकर विभागाकडून पैसे परत घ्यायचे आहेत, यासाठी तो आयटीआर दाखल करून रिफंडसाठी अप्लाय करूशकतो.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा