हा ब्लॉग शोधा

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? 

लोकांच्या मनात घरांच्या मालमत्तेसंदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असतील. त्यात लोकांना एक प्रश्न नक्की पडत असणार की, समजा एका व्यक्तीच्या नावावर तीन घरे आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्या सर्व घरात राहतात. कोणतेही घर भाड्याने दिले जात नाही. अशा परिस्थितीत त्यांना कर द्यावे लागेल का?

जाणून घ्या आयकर विभाग (incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


यासंदर्भात, आयकर विभाग म्हणतो की, कर दायित्व 2020-21 च्या मूल्यांकन वर्षासाठी केले जाईल. नियमानुसार, कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या मालकीच्या घरांच्या मालमत्ता म्हणून दोन घरांवर सूट मिळू शकते. दोन नंतर, घराची मालमत्ता 'डीम्ड लेट आउट' मालमत्तेमध्ये ठेवली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर भरायला लागणार आहे. म्हणजेच, दोन घर घेतल्यानंतर, तिसरा घर डीम्ड प्रॉपर्टीज मानला जाईल.

2019 च्या अर्थसंकल्पापूर्वी, दुसऱ्या घराला डीम्ड प्रॉपर्टी मानले जात होते. पण आता हा दर्जा तिसऱ्या घराला देण्यात आला आहे. तुम्ही राहता त्या दोन घरांच्या भाड्यावर टॅक्स लागणार नाही. पण लोकांचे तिसरे घर मात्र या वर्गात येईल.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

फार्महाऊसचे नियम काय आहेत?

आता एक असा देखील प्रश्न लोकांच्या मनात येतो की, एखाद्या व्यक्तीची दोन घरे आहेत, ज्यात एक फार्महाऊस देखील आहे. ज्यात ते वीकेंडला जातात. दुसरे घर हे शहरात आहे, जेथे ते आठवड्यातून 5 दिवस राहतात. दोन्ही मालमत्ता ऑक्युपाइड श्रेणीत ठेवल्या जातील का? इनकम टॅक्सनुसार, दोन्ही मालमत्तांना स्वत: च्या मालकीची मालमत्ता मानली जाऊ शकत नाही आणि त्यावर कर सूट देखील मिळू शकत नाही.

यामध्ये, एक घर स्वत: च्या मालकीचे मानले जाईल, ज्यावर कर सूट घेता येईल. परंतु दुसरे घर डीम्ड लेट आउट प्रॉपर्टी अंतर्गत येईल. त्यानुसार यावर कर भरावे लागेल.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा . 7900094419

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

दोन मजल्यांच्या घराचे नियम

बऱ्याचदा लोकांकडे दोन मजल्यांचे घर देखील असतात. ज्यामध्ये मालकाचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते आणि तळमजला भाड्याने दिला जातो. तर अशावेळी हे 'इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी'मध्ये येत नाही. म्हणजेच दुकानाच्या कमाईला घराच्या कमाईशी जोडले जाऊ शकत नाही. या दोघ्यांचेही नियम वेगळे आहे.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.


परंतु तळमजल्यावर चालणाऱ्या दुकानाची कमाई 'बिझनेस प्रोफेशन' च्या स्लॅबमध्ये ठेवली जाईल. त्यानुसार, तुम्हाला ITR मध्ये सांगावे लागेल आणि कर भरावा लागेल.

आपण आयकर विवरणपत्र भरले नाही तर काय होईल हे जाणून घ्या.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

या अंतर्गत तुम्हाला व्यवसायाचे फायदे आणि तोटे पाहावे लागतील. याशिवाय, पहिला मजला स्वत: च्या मालकीची मालमत्ता मानला जाईल आणि त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. तुम्ही स्वतः यात राहता, त्यामुळे घरगुती मालमत्तेचे उत्पन्न शून्य मानले जाईल.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा . 7900094419  साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टीचा अर्थ काय?

जर तुम्ही तळमजला व्यवसायासाठी भाड्याने दिला असेल, तर त्यावर कर भरावा लागेल. हे दुकान 'इनकम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी' अंतर्गत येईल. दुकानातून मिळणारी कमाई तुमच्या कमाईमध्ये समाविष्ट केली जाईल. यामध्ये तुम्हाला एकूण भाड्यात दिलेला खर्च वजा करावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही त्या मालमत्तेसाठी घर कर किंवा महापालिका खर्च वगैरे भरत असाल तर ते वजा करता येईल. त्यानंतर मिळवलेले निव्वळ उत्पन्न कर उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जाते.


जर तुमच्याकडे दोन घरे असतील आणि एकाला भाड्याने दिले असेल. जर तो मालक स्वतः दुसऱ्या घरात राहत असेल, तर एका घरात उत्पन्न शून्य मानले जाईल. दुसऱ्या घराच्या बाबतीत, वाजवी भाडे कमाई मानले जाईल आणि त्यानंतर कर नियम लागू होतील. त्यानुसार कर भरावा लागेल.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

---------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...