( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
पहिल्यांदा IT Return भरताय? जाणून घ्या कोणकोणती कागदपत्र आहेत गरजेची
फॉर्म 16
सर्व नोकरी करणाऱ्या लोकांसाठी फॉर्म 16 हे महत्वाचे कागदपत्र असते. त्याच्या मदतीने आयटीआर फाइल केला जातो. हे कागदपत्र सर्व कंपनींकडून दिले जाते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून टॅक्स कापल्याची संपूर्ण माहिती असते. तसेच दिलेल्या पगाराचीही संपूर्ण माहिती असते.
जाणून घ्या आयकर विभाग (incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
फॉर्म 26 एएस
हा फॉर्म आयकर विभागाकडून जारी करण्यात येतो. ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नावर लावण्यात येणाऱ्या कराविषयी माहिती असते.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे*
व्याजाचे प्रमाणपत्र
तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये FD केली आहे. तर त्यावर मिळणाऱ्या व्याजाचे प्रमाणपत्र किंवा बँक स्टेटमेंट सोबत ठेवणे गरजेचे आहे. इनकम टॅक्स ऍक्ट आर्टिकल 80 टीटी अंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर आकारला जात नाही.
आपण आयकर विवरणपत्र भरले नाही तर काय होईल हे जाणून घ्या.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
टॅक्स सेविंग गुंतवणूकीचा पूरावा
बहुतांश लोक टॅक्स वाचवण्यासाटी काही टॅक्स सेविंग स्किममध्ये गुंतवणूक करतात. अशा गुंतवणूकीचा पूरावा देणेही गरजेचे असते.
आरोग्य विमा आणि खर्चाचे कागदपत्र
सेक्शन 80 डी अंतर्गत 25 हजार रुपयांपर्यंत आरोग्यविमा प्रीमियमवर टॅक्स सूट मिळण्यास क्लेम करू शकता.
Income Tax filing: कर भरताना चुकीचा ITR फॉर्म भरल्यास काय होणार?,
आयकर भरताना एखाद्याला आपले उत्पन्न आणि कर दायित्वाच्या आधारावर योग्य आयकर रिटर्न फॉर्म निवडावा लागतो. चुकीचा फॉर्म निवडणे म्हणजे करदाता म्हणून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे फॉर्म तयार
कर विभागाने जारी केलेल्या प्रत्येक फॉर्मचे स्वतःचे महत्त्व आहे. हे करदात्याचे उत्पन्न, मालमत्ता, दायित्वे, परदेशी मालमत्ता इत्यादींवर अवलंबून असते, त्यांना कोणता फॉर्म भरायचा आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे फॉर्म तयार करण्यात आलेत.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
चुकीचा आयटीआर फॉर्म भरल्यानंतर काय होते?
करदात्याकडून चुकीचा आयटीआर फॉर्म भरला गेल्यास करतज्ज्ञ अशा रिटर्नला सदोष म्हणून घोषित करू शकतात. ही तरतूद आयकर कायद्याच्या कलम 139 (9) अंतर्गत करण्यात आलीय. त्यांचे म्हणणे आहे की, करदात्यांना अशा विसंगतींविषयी कर कार्यालयाद्वारे माहिती दिली जाऊ शकते. यानंतर करदात्यांना ते 15 दिवसांच्या आत दुरुस्त करावे लागेल आणि नंतर ते योग्य ITR सह सुधारित रिटर्न दाखल करू शकतात.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
नोटीसनंतर त्रुटी सुधारली नाही तर काय?
जर करदात्यांनी 15 दिवसांच्या आत ती दुरुस्त केली नाही, तर त्यांनी दाखल केलेले आयकर विवरणपत्र अवैध मानले जाईल. यानंतर अशा करदात्यांना आयटीआर न भरल्याबद्दल दंडदेखील भरावा लागू शकतो. या व्यतिरिक्त आयकर कायद्याच्या कलम 234A अंतर्गत व्याज देखील भरावे लागेल.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
चुकीच्या माहितीसाठी दंडही भरावा लागू शकतो
काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये असे देखील होऊ शकते की, करदात्यांनी चुकीचा फॉर्म भरल्यानंतर करदात्याचा परतावा योग्य असल्याने तो वैध मानला जातो. मात्र, अशा करदात्यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल दंडही भरावा लागू शकतो. उदाहरणार्थ, समजा पगारदार व्यक्तीने आयटीआर -1 फॉर्म भरला आहे. परंतु त्यांच्याकडे परदेशी मालमत्ता आहे, जे ते या स्वरूपात दाखवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत परदेशी मालमत्तेची माहिती न दिल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा