हा ब्लॉग शोधा

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

*मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण वैद्यकीय क्षेत्रातील रोजगारासाठी इच्छुकांसाठी प्रशिक्षण*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                     वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


 *मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण   वैद्यकीय क्षेत्रातील रोजगारासाठी इच्छुकांसाठी प्रशिक्षण*

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य विकास प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम” ही अभिनव व महत्वकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. याकरीता महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालयांच्या समन्वयाने प्रशिक्षण केंद्र कार्यन्वित करण्यात आली आहेत.


या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत अल्प मुदतीचे प्रशिक्षण (Short Term Training) रोजगारासाठी आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आरोग्य क्षेत्रातील NSQF संलग्न विविध अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. यामधील अभ्यासक्रमांचा प्रशिक्षण कालावधी सर्वसाधारणपणे ६०० तासांपर्यंत आहे. तद्नंतर त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन केले जाते. यशस्वी उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यात येते. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना रोजगार / स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

 कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय क्षेत्रामध्ये प्रशिक्षीत व कुशल मनुष्य बळाची कमतरता जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेची घोषणा केलेली आहे. योजनेअंतर्गत जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना वैद्यकिय क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन रोजगार करण्यास इच्छुक उमेदवारांना जिल्हयातील नामांकीत रुग्णालये, हॉस्पिटलमधून विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

1) ॲम्ब्युलंस ड्रायव्हर, 

2) असिस्टंट डयुटी मॅनजर

3) पेशंट रिलेशन सर्व्हिसेस 

4) सेंट्रल स्टेराईल सर्व्हिस

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.



5) डिपार्टमेंट असिस्टंट

6) ड्रेसर (मेडिकल)

7) डयुटी  मॅनेजर (पेशंट रिलेशन सर्व्हिसेस)

8) एल्डर्ली केअरटेकर (नॉन-क्लिनीकल)

9) एमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन- बेसीक

10) हेल्थकेअर क्वालिटी ॲश्युरंस मॅनेजर

11) हॉस्पिटल फ्रंट डेस्क को-ऑर्डिनेटर

12) मेडिकल रेकॉर्ड ॲण्ड हेल्थ इन्फॉर्मेशन टेक्निशीयन

13) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट।                           ‌      

14) पेशंट रिलेशन असोशिएट

15) फ्लेबोटोमिस्ट

16) प्रधानमंत्री आरोग्य मित्र

17) सॅनेटरी हेल्थ एड

18) जनरल डयुटी असिस्टंट 

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा.साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

इत्यादी कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. हया प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांना कोणतेही प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार नाही. या कोर्सेस करीता वयोमर्यादा 18 ते 45 इतकी आहे. हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी  संपर्क करा.

(आमच्या येथे ऑनलाइन फॉर्म भरून मिळेल.) *साळवे इंटरप्राईजेस सृष्टी महा ई सुविधा संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419 *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...