( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
*चार्जिंग स्टेशन सुरु करा, कमी गुंतवणुकीत कमवा लाखो रुपये*
*ही मार्गदर्शक तत्त्वे सर्वसमावेशक आहेत*
अ) इलेक्ट्रिक वाहनांच्या वैयक्तिक मालकांसाठी;
ब) सार्वजनिक चार्जिंग स्थानकांसाठी (PCS) तरतुदींचा समावेश आहे. महत्त्वाचे पाऊल म्हणजे मालक त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग त्यांच्या निवासस्थानी/कार्यालयात त्यांच्या विद्यमान वीज जोडणीचा वापर करून करू शकतील. सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधांसोबत लांब पल्ल्याच्या ईव्ही आणि/किंवा अधिक भाराच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधांच्या आवश्यकता नमूद करण्यात आल्या आहेत. .
कोणतीही व्यक्ती/संस्था परवान्याच्या आवश्यकतेशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्थानक स्थापन करू शकतात. मात्र अशी स्थानके तांत्रिकदृष्ट्या योग्य, सुरक्षितता तसेच कार्यप्रदर्शन मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिलेले प्रोटोकॉल तसेच ऊर्जा मंत्रालय, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) यांनी वेळोवेळी आखलेल्या नियम/मानके/विनिर्दिष्ट तपशील यांची पूर्तता करणारी असणे आवश्यक आहे. सार्वजनिक चार्जिंग स्थानकांसाठी (PCS) अनुपालन आवश्यकतांची संपूर्ण यादी देखील तयार करण्यात आली आहे. यामध्ये नागरी, वीज आणि सुरक्षा आवश्यकतांसाठी 'योग्य' पायाभूत सुविधांसाठीच्या प्रमाणपद्धतींचा समावेश आहे.
टेक्नॉलॉजी अग्नोस्टिक (विविध ठिकाणच्या तंत्रज्ञानाला अनुरूप) चार्जिंग स्टँडर्ड्स: बाजारात उपलब्ध असलेली प्रचलित आंतरराष्ट्रीय चार्जिंग मानकेच नव्हे तर नवीन भारतीय चार्जिंग मानके देखील प्रदान करून मार्गदर्शक तत्त्वे अधिक टेक्नॉलॉजी अग्नोस्टिक करण्यात आली आहेत.
महसूल विभागणी मॉडेलच्या माध्यमातून सार्वजनिक चार्जिंग केंद्रांसाठी सवलतीच्या दरात जागा : इलेक्ट्रिक वाहनांच्या विकास कालावधीत चार्जिंग केंद्रांना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य स्वरूप देण्याचे आव्हान पेलण्यासाठी या केंद्रांकरिता वापरल्या जाणाऱ्या जागेसाठी महासून विभागणी मॉडेल निश्चित करण्यात आले आहे. सरकारकडे अथवा सार्वजनिक संस्थांकडे उपलब्ध असलेली जमीन सरकारी चार्जिंग केंद्रे उभारण्याचे काम करणाऱ्या सरकारी अथवा सार्वजनिक संस्थेला महसूल विभागणी तत्वावर देण्यात येईल आणि त्या बदल्यात अशा सरकारी चार्जिंग केंद्रांनी तिमाही तत्वावर 1 रुपया प्रती किलोवॅट या निश्चित दराने जमीन-मालक असलेल्या संस्थेला रक्कम चुकती करणे बंधनकारक असेल. या संदर्भातील मार्गदर्शक तत्वांमध्ये महसूल विभागणी मॉडेलचा देखील समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला 10 वर्षांच्या कालावधीचे असे महसूल विभागणी करार करता येतील. सार्वजनिक चार्जिंग केंद्रे उभारणाऱ्या खासगी संस्थांसाठी देखील निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून 1 रुपया प्रती किलोवॅट हा पायाभूत दर ठरवून सरकारी जमीन मालक संस्थांना महसूल विभागणी मॉडेल स्वीकारता येईल.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या सरकारी चार्जिंग स्थानकाला होणाऱ्या विद्युतपुरवठ्याचे दर: इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या सरकारी चार्जिंग स्थानकाला जो विद्युतपुरवठा होईल त्याचा दर एकसमान असेल आणि 31 मार्च 2025 पर्यंत हा दर सरासरी पुरवठा दरापेक्षा जास्त नसेल. वाहनांच्या बॅटरीचे चार्जिंग करण्यासाठी देखील हाच दर लागू असेल.देशांतर्गत वापरासाठी लागू असणारा दर देशांतर्गत चार्जिंगसाठी लागू असेल.
सेवा कराची कमाल मर्यादा राज्य सरकारांकडून निश्चित केली जाईल : विद्युतपुरवठा सवलतीच्या दराने होत आहे आणि अनेक ठिकाणी सरकारी चार्जिंग केंद्रे उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान दिले जाईल हे सत्य लक्षात ठेवून राज्य सरकारला अशा चार्जिंग केंद्रांकडून आकारल्या जाणाऱ्या सेवा कराची कमाल मर्यादा निश्चित करावी लागेल.
कोणतेही सरकारी चार्जिंग केंद्र अथवा चार्जिंग केंद्रांच्या मालिकेसाठी लागणारी वीज कोणत्याही विद्युत निर्मिती कंपनीकडून घेण्यासाठी मोकळीक असेल. सर्व बाबींची पूर्तता असलेला अर्ज सादर झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत यासाठीचा खुला प्रवेश दिला जाईल. परस्पर अनुदानाची सध्याची पातळी ( दरविषयक धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार 20% पेक्षा अधिक नाही), प्रेषण शुल्क आणि व्हिलिंग शुल्क यांसह लागू असलेले अधिभार त्यांना भरावे लागतील. या तरतुदीमध्ये उल्लेख केलेल्या अधिभार अथवा शुल्कांखेरीज इतर कोणताही अधिभार अथवा शुल्क भरावे लागणार नाही.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारी चार्जिंग सुविधा सुरु करताना : खाली दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टप्प्याटप्प्याने ही केंद्रे उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
सध्या देशात इलेक्ट्रिक व्हेईकलची मागणी वाढते आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी पायाभूत सुविधा उभारणीला चालना देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
*इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग पायाभूत सुविधांकरिता सुधारित एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके उर्जा मंत्रालयाद्वारे जाहीर*
इलेक्ट्रिक वाहनांकरिता, सुरक्षित, विश्वासार्ह, सहजसुलभ आणि परवडणाऱ्या चार्जिंग पायाभूत सुविधा आणि व्यवस्था सुनिश्चित करून भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा जलद अवलंब करण्याची क्षमता आणणे, हा यामागचा उद्देश आहे. यामुळे संपूर्ण इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थेला चालना मिळून ऊर्जा सुरक्षा आणि देशाची उत्सर्जन तीव्रता कमी होण्यास साहाय्य मिळेल.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
टप्पा 1 (1 ते 3 वर्षे): वर्ष 2011 मधील जनगणनेनुसार ज्यांची लोकसंख्या 40 लाखांहून अधिक आहे अशी सर्व महानगरे, या महानगरांना जोडणारे सर्व कार्यरत द्रुतगती महामार्ग आणि यापैकी प्रत्येक महानगराला जोडणारे महत्त्वाचे महामार्ग यांच्यासाठी चार्जिंग केंद्रे उभारण्याचे काम या टप्प्यात हाती घेतले जाईल. ही सर्व महानगरे आणि त्यांना जोडणाऱ्या सध्या कार्यरत असलेल्या द्रुतगती महामार्गांची यादी तयार करण्यात आली आहे.
टप्पा 2 (3 ते 5 वर्षे): या टप्प्यामध्ये राज्यांच्या राजधानीची शहरे, केंद्रशासित प्रदेशांची मुख्यालये अशा मोठ्या शहरांमध्ये वितरीत आणि प्रात्यक्षिक परिणामांसाठी चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे काम हाती घेतले जाईल.
पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. तर अद्यापही काहीजण हे वाहन खरेदी करताना त्यांच्या शहरांमध्ये, गावात चार्जिंग स्टेशन (charging station) आहे का, याचाही विचार करतात. इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारचा ग्राहक मोठ्या संख्येने वाढत असताना, या संधीचा फायदा घेत तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. हे चार्जिंग स्टेशन कसं उघडायचं, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वाढला आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेचा विचार करूनही अनेकजण इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे येणारा काळ हा या वाहनांचा असणार, असे म्हणता येईल.
रस्त्यांवर या वाहनांची संख्या वाढत असल्याने ती चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची गरज आहे. हे चार्जिंग स्टेशन उघडणे देखील गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे. जेव्हा काही वर्षांनी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल, तेव्हा तुमचा नफाही वेगाने वाढत जाईल. चार्जिंग स्टेशन हे कमाईचे असे साधन ठरेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उघडण्याची प्रक्रिया कशी असते, ते सांगणार आहोत. या व्यवसायाची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी खर्चांत तुम्हाला मोठा नफा मिळेल. ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत, त्या लक्षात ठेवल्यानंतर, तुम्ही चार्जिंग स्टेशन सहज उघडू शकता. ऊर्जा मंत्रालयाने (Energy Ministry) काही नियम आणि अटी जारी केल्या आहेत.
त्यानुसार, इलेक्ट्रिक वाहनांसाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन (Public Charging Stations-PCS) उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये सर्व संबंधित उपकरणांसह एक विशेष ट्रान्सफॉर्मर असणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्लग-इन नोजल, 33/11 केव्ही केबल, सर्किट ब्रेकर असणं आवश्यक आहे. चार्जिंग स्टेशनमध्ये किमान एक इलेक्ट्रिक किऑस्क असणंदेखील आवश्यक आहे, ज्यामध्ये अनेक चार्जिंग पॉइंट्स असतील आणि त्यात गरजेनुसार वाढही करता येईल. पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे कमीत कमी 300 ते 500 चौरस फूट जागा असावी, जेणेकरून एकावेळी 2-3 कार सहज चार्ज करता येतील.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 16.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यामध्ये वीज, देखभाल, चार्जिंग उपकरणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही तुमचं चार्जिंग स्टेशन 16 तास सुरू ठेवल्यास प्रति युनिट 3.5 रुपये दराने शुल्क आकारून तुम्ही चार वर्षांतच तुमचा संपूर्ण खर्च वसूल करू शकता. पब्लिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या ऊर्जा विभागाशी संपर्क साधावा लागेल.
याशिवाय टाटा पॉवर, डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स, इव्हॉल्ट, पॅनसोनिक यांसारख्या चार्जिंग स्टेशन स्थापन करणाऱ्या कंपन्यांशीही तुम्ही संपर्क साधू शकता. लांब पल्ल्याच्या आणि अवजड वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर 100 kW क्षमतेचे दोन चार्जर्स असणं आवश्यक आहे. मात्र, बससारख्या अवजड वाहनांसाठी बस डेपोजवळील चार्जिंग स्टेशनला प्राधान्य दिले जाईल. वेगवान चार्जर बसवायचा असल्यास चार्जिंग स्टेशनवर लिक्विड कूल्ड केबल वापरावी लागेल.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, विद्युत निरीक्षक अर्थात इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरकडून मंजुरी मिळणं आवश्यक असेल. स्थानिक वितरण कंपनीद्वारे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची (Electrical Inspector) नियुक्ती केली जाते. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाईल. याशिवाय, वाहन चार्ज करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याकरिता ऑनलाइन नेटवर्क सेवा उपलब्ध करावी लागेल.
त्याकरिता अशी सेवा देणाऱ्या पुरवठादार कंपनीशी संपर्क साधावा लागेल. चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी जमीन भाड्यानेही घेतली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल. तुम्ही जर आताच पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू केले, तर येणाऱ्या काळात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला लाखो रुपये कमवण्याची संधी या व्यवसायातून उपलब्ध होईल.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा