( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
पुण्यात रहाणारे आणि बाहेरून पुण्यात उपचारासाठी येणाऱ्याना ही महत्वाची माहिती
पुण्यातील 57 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.
उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात.
पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.
राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू
धर्मादाय शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे, राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत.
आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे, राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे "धर्मादाय' हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल, वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.
धर्मादाय रुग्णालयाचे नाव/वैद्यकीय केंद्राचे नाव, पत्ता व वैद्यकीय समाजसेवकाचे नाव
1) रुबी हॉल क्लिनिक ससून रोड, पुणे-411001,
श्रीमती.पुनम चव्हाण:- 020-26123391/
9730012965
2) जहांगीर हॉस्पिटल ससून रोड, पुणे -411001.
श्री.गोपाल फडके :- 020-61819999 / 888821010
श्री.प्रवीण बाळकृष्ण चव्हाण :- 7447643642
3) एन एम वाडिया कार्डीओलॉजी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल जवळ ससून रोड, पुणे- 411001.
श्रीमती.इच्चापुरीया :- 020-26058136
4) एन एम वाडिया हॉस्पिटल, शुक्रवार पेठ, पुणे-411002.
श्रीमती.स्मिता करंदीकर :- 020-24470793 9850931916
5) ईनलॅक्स अॅण्ड बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे-411001.
श्री.पुरुषोत्तम सारडा:- 020-66099999 9822053028
श्रीमती.पुनम सचिन हरिहर:- 7040202471
6) के ई एम हॉस्पिटल,रास्तापेठ, पुणे-411011.
श्री.विजय यादव :- 020-66037317 / 9822121031
7) संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर , पुणे-411004
श्री. आर.वाय.पवार :- 020-25536262 9881235767
8) सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,एरंडवणे,कर्वे रोड, पुणे-411001
श्रीमती.शर्मिला पाध्ये :- 020-2540327 9673338074
9) दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,एरंडवणे, पुणे-४११००४.
श्रीमती.शिरोडकर:- 020-49152020 / 020-66023020
श्री.चंद्रकांत शिवाजी केदार :- 9967259545
10) माई मंगेशकर हॉस्पिटल, मुंबई बेंगलोर हायवे, वारजे, पुणे-411058.
श्रीमती.मुग्धा:- 020-40541000 / 8698177665
11) भारती हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,भारती विद्यापीठ भवन, लाल बहादूर शास्त्री मार्ग,पुणे-411030.
श्री.प्रवीण जाधव :- 8551099898 / 020-40555555
श्री.अविनाश रामदास चव्हाण :- 9881375319
12) भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल,कात्रज,धनकवडी ,पुणे-411043
श्री.शेख/सुरज मोहिते :- 020-40555631 9890478666
13) आयुर्वेद हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, विश्वशांती धाम,केसनंद रोड,वाघोली, पुणे-412207.
श्री. बागायतकर :- 020-67346121 94033354680
14) पूना हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,सदाशिव पेठ ,पुणे-411030.
श्री.सी.पी.ठक्कार:- 020-66096000 9822707188
15) रत्ना मेमोरियल हॉस्पिटल,सेनापती बापट रोड,पुणे-४११०५३.
श्रीमती.विजयमाला चव्हाण :- 020-41097777 7038102675
श्रीमती.प्रज्ञा अविनाश चव्हाण:- 9766316918
16) जोशी हॉस्पिटल,कमला नेहरू पार्क समोर,शिवाजी नगर,पुणे-४११००४.
श्री.सुधाकर गवंडगावे :- 020-41096666 9403543285
श्री.अमित गंगाधर शेंडगे :- 9975875853
17) लोकमान्य हॉस्पिटल, टेल्को रोड, चिंचवड,पुणे-411033.
श्रीमती.स्नेहल बिकुले :- 020-46606800 9673994709
18) लोकमान्य हॉस्पिटल, निगडी, पुणे-411044.
श्रीमती.राजश्री काशिकर :- 020-46606800 9552532036
19) वैद्य. पुरुषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल,कर्वे रोड, पुणे-411004.
श्रीमती.मोहिनी वसवे :- 020-25440922
20) सूतिका सेवा मंदिर रुग्णालय,नारायण पेठ,लक्ष्मिरोड,पुणे-411030.
श्री.सुरेश देवधर :- 020-24454724
21) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑथोमलॉजी, (एन आई ओ हॉस्पिटल),महात्मा फुले म्युझियम जवळ,शिवाजीनगर, पुणे-411005.
श्रीमती.सुनीता कांबळे :- 020-41460100 8600005524
22) सेठ. ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल,रास्तापेठ वै.नानल शास्त्री पथ,पुणे -411011.
श्री.संजय कुऱ्हाडे :- 020-26336296 9767440048
23) सुबुध हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,शिवाजी पुतळा, कोथरूड, पुणे- 411038.
श्री.ज्योत्सना ह्तरमनी :- 020-25394464 9665917192
श्री.गिरीश धोटे :- 020-25394464 / 7038246856
*🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा मध्ये आपल स्वागत आहे. आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻
संतोष साळवे संपर्क करा.7900094419*
1) पीफ ( PF )
2) ई एस आय सी ( ESIC )
3) आधार सुधार ( Aadhaar Update )
4) वाहन परवाना ( Vehicle license )
5) पासपोर्ट ( Passport )
6) उद्यम आधार ( Udaym Aadhaar )
7) मतदार नोंदणी ( Voter registration )
8) ई पेन कार्ड ( e pan Card )
9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Certificate )
10) fssai प्रमाणपत्र ( fssai Certificate ).
24) संजीवन हॉस्पिटल,कर्वे रोड, पुणे-411004.
श्रीमती.संगीता भालशंकर :- 020-25424384 9822544431
25) कवडे नर्सिग होम,मनिषा थेटर जवळ उत्तमनगर, पुणे-411023
श्री.अजय कवडे :- 9822523023
26) साने गुरुजी आरोग्य केंद्र, माळवाडी, हडपसर, पुणे-411028
श्रीमती.स्वाती जोशी-पवार :- 020-26999405 9975788712
सागर मिटकरी :- 9823978918
27) विलू पूनावाला हॉस्पिटल, पुणे सोलापूर रोड, वैभव थेटर मागे, हडपसर, पुणे-411028
श्रीमती.निरंजनी कुमार :- 020-67452222 8999520677
श्री.एन.वाय.शेख :- 9021376985
28) इनामदार मल्टीस्पेशालिटीहॉस्पिटल फातिमानगर,पुणे-411040
श्रीमती.रुचा बोरवणकर :- 020-30502244
020-66812222 / 9011000201
29) डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,पिंपरी, पुणे-411018.
श्रीमती.अनिता पवार :- 7350175177
श्रीमती.रुपाली ठाकरे :- 9960966815
डॉ.शालिनी :- 9960081369 / 020-27422134 श्रीमती.संगीता वेणुगोपाल :- 7038499801 / 9011973941
30) धन्वंतरी हॉस्पिटल,सेक्टर टिळक रोड, प्राधिकरण, निगडी, पुणे-411044
श्रीमती.स्मिता घोबाले :- 020-27656950 9922344415
31) डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल हॉस्पिटल,तळेगाव दाभाडे,पुणे-410507.
श्री.संदीप टिळेकर :- 02114-308300 8087099040/41/42
32) तळेगाव जनरल हॉस्पिटल,तळेगाव दाभाडे,जि-पुणे-410507.
श्रीमती.निर्मला वटकर :- 02114-222238 8483042309
33) सेवाधाम हॉस्पिटल, वडेश्वर तळेगाव दाभाडे, पुणे-410507.
श्रीमती.दीपा गुरव :- 02114-222456 / 02114-222462
34) परमार हॉस्पिटल, भंगारवाडी, लोणावळा
श्री.धनंजय :- 02114-273007/ 8390803254
35) गिरीराज हॉस्पिटल,बारामती, पुणे.
श्री.रोकडे :- 02112-222739/ 9881953572
डॉ.रमेश भोईटे:- 02112-222739/ 9822217147
36) कृष्णाबाई मेमोरियल हॉस्पिटल, केडगाव, पुणे- 412203.
श्री.सरोज कदम :- 02119-223122
श्रीमती.सरला शर्मा :- *9975151649
37) मोहन ठुसे आय हॉस्पिटल,नारायणगाव,ता.जुन्नर, जि.पुणे
श्री.पुराणिक :- 02132-244398/ 9975563459
38) डॉ.जलमेहता रुरल क्रिटीकल केअर सेंटर ,नारायणगाव,ता.जुन्नर, जि.पुणे
डॉ.राऊत :- 9766587676
39) मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल, घोडनदी (शिरूर ) जि.पुणे-412210.
श्री.अमरीश सूर्यवंशी :- 02138-224599 9822874860
40) श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,नऱ्हे, मुंबई-पुणे बायपास,पुणे-411041.
श्री.उत्तम सोनवणे :- 020-24106271 9767792879
श्री.हर्षल पांडवे :- 020-24106271/ 9860404835
श्री.शिंदे :- 020-24351307
42) हरजीवन हॉस्पिटल शुक्रवार पेठ ,पुणे-411002.
श्रीमती.शिल्पा सेठ :-020-24440981/ 7774007981
43) हार्डीकर हॉस्पिटल, युनिवर्सिटी (विद्यापीठ )रोड,शिवाजीनगर, पुणे-411005.
श्री.संभाजी पाटील :- 020-4195000 7774064090
44) साळी हॉस्पिटल,मंचर,ता.आंबेगाव,जि.पुणे.
डॉ.साळी :- 02133-223208/ 758868034
45) दिनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल,एफ.सी रोड, शिवाजीनगर,पुणे-411004.
श्री.गोडबोले :- 020-66498888 / 9967490248
46) महात्मा गांधी नेत्र रुग्णालय,सदाशिव पेठ,पुणे- 411030
श्रीमती.रइसा मोमीन :-020-24479443 9156479313
47) मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पावर हाउस चौक,चिंचवडगाव,पुणे-411033
श्रीमती.पिल्ले :- 020-2461400 / 9922613740
श्री.व्ही.आर.वैशंपायन :- 020-24614000 9975606497
48) मीरा हॉस्पिटल,भवानी पेठ, शंकर सेठ रोड, पुणे-411042.
श्री.आर.ए.मेहता :- 9673214416
49) मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र,मोहनवाडी, येरवडा, पुणे-411006.
श्री.गणेश बागडे :-020-26697605/ 9850458549
श्री. भगत :- 020-26697605
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
50) एस हॉस्पिटल(ACE) एरंडवणा, हॉटेल अभिषेक समोर,गुळवाणी महाराज रोड,पुणे-411004.
श्री.तृप्ती शिंदे :- 020-25423253 / 9158185494
डॉ.आनंद बर्वे :- 020-25423253 /9423005023
51) एम्स हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर(AIMS) एम्स चौक,औंध पुणे -411007
श्री.सुलक्षणा कातोरे :- 020-25801000 8888871695
52) एच व्ही देसाई आय हॉस्पिटल,तारावाडे वस्ती मोहम्मदवाडी,हडपसर,पुणे-411060.
श्री.मानस काळे :- 020-26970043 / 9689946617
53) इंद्रायणी हॉस्पिटल अॅण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी-चाकण रोड,आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे.
श्रीमती.अंजली गव्हाणे :- 02135-232073 / 9921360379
54) संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, संत नगर, सेक्टर नं .४ मोशी प्राधिकरण,पुणे-412105.
श्रीमती.निता वाणी :- 020-67900900 9860651034
55) आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल,थेरगाव, चिंचवड, पुणे-411033.
श्री.सागर काकड :-020-30717500 9011016124
56) आयुर्वेद रुग्णालय स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सेक्टर नं.२७,प्राधिकरण, निगडी,पुणे-411044
श्री.विनायक शिंदे :-020-27659460 9850933512
श्रीमती.सोनाली चंद्रकांत निकुंभ :-9604990620 / 8446770873
57) विश्वराज हॉस्पिटल, पुणे-सोलापूर रोड,लोणी रेल्वे स्टेशन जवळ,लोणी काळभोर, पुणे-412201
श्रीमती.उमेश्वरी देवरे :- 020-69406060 / 8796935227
----------------------------------------------------------------
*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा