हा ब्लॉग शोधा

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

DSP वरिष्ठ की ASP? PSI की ASI? कशी आहे महाराष्ट्र पोलीस विभागाची रचना? जाणून घ्या.. फॉलो करायला विसरू नका. 👉👉

 


DSP वरिष्ठ की ASP? PSI की ASI? कशी आहे महाराष्ट्र पोलीस विभागाची रचना? जाणून घ्या..

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 1827 साली झाली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ब्रिटिश राजवटीत या पोलीस दलाची सुरुवात करण्यात आली होती.

महाराष्ट्र पोलीस दलाची रचना विविध विभागांमध्ये विभागलेली आहे, जसे की 

 फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.

गुन्हेगारी शाखा, महिला शाखा, सायबर क्राइम, वाहतूक विभाग इत्यादी. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबईत आहे आणि राज्यभरात अनेक पोलीस ठाणी कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस विभागाची रचना विविध स्तरांमध्ये विभागली आहे, ज्यामध्ये मुख्यालय, जिल्हा स्तर, आणि स्थानिक स्तर यांचा समावेश आहे.


महाराष्ट्र पोलीस दलातील पद

पोलीस महासंचालक (DGP – Director general of police)

हे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी असतात, जे संपूर्ण राज्यात पोलीस दलाचं नेतृत्व करतात. 

अतिरिक्त पोलीस महासंचालक (अ‍ॅडिशनल GDP–Additional Director general of police)

अतिरिक्त महासंचालक (Addl. DGP) हे विविध विभागांचं नियंत्रण आणि देखरेख करतात. 

पोलीस महानिरीक्षक (IG – Inspector general of police)

पोलीस उपमहानिरीक्षक (DIG – Deputy inspector general of police)

प्रादेशिक पोलीस महानिरीक्षक (IG) विविध विभागांमध्ये विभागीय कार्यांचा समन्वय साधतात.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP – Senior superintendent of police)

पोलीस अधीक्षक (SP – superintendent of police)

जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) हे प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस दलाचा कारभार सांभाळतात.

पोलीस उपाधीक्षक (DSP – Deputy superintendent of police)

सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP – Assistant superintendent of police)

पोलीस निरीक्षक (PI – Police Inspector)

सहाय्यक पोलीस निरीक्षक (API – Assistant Police inspector)

पोलीस उपनिरीक्षक (SI – Sub-inspector)

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI – Assistant sub-inspector)

हेड कॉन्स्टेबल – Head constable

पोलीस नाईक – Police Naik

पोलीस कॉन्स्टेबल – Police constable

महाराष्ट्र पोलीस दलाची वेगवेगळी कामे

कायदा आणि सुव्यवस्था: जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य करणे.

गुन्हेगारी अन्वेषण: गुन्हेगारांचे अन्वेषण आणि अटक करणे.

महिला सुरक्षा: महिलांच्या हक्कांचे रक्षण करणे.

सामाजिक जागरूकता : जनतेला कायद्याबद्दल जागरूक करणे.

फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. 

------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

--------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...