( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
जायकवाडी, मराठवाड्याचा 'समुद्र' ते आशिया खंडातलं सर्वात मोठं धरण
आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं मात्र दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे.असं म्हणतात की, हे धरण एकदा जर पूर्ण भरलं तर 2 वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. यामुळे तर या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
धरणाचे जायकवाडी हे नाव कसे पडले?
या धरणाचा आराखडा सर्वात पहिल्यांदा जुन्या हैदराबाद राज्याने तयार केला होता. तत्कालीन बीड जिल्ह्यातील ‘जयकुचीवाडी’ या खेड्याजवळ गोदावरी नदीवर 2,147 दशलक्ष घनमीटर जलसाठा असलेलं धरण बांधण्याची योजना होती. अर्थातच जयकुचीवाडी या खेड्याच्या नावावरून प्रकल्पाला जायकवाडी हे नाव देण्यात आलं. पुढे राज्य पुनर्रचनेनंतर आणि विविध पर्यायी जागांचा अभ्यास केल्यानंतर हे धरण जयकुचीवाडीऐवजी वरील बाजूस असलेल्या पैठण येथे बांधायचे निश्चित झाले. ठिकाण बदलले तरीही प्रकल्पाचे नाव तेच ठेवण्यात आले. हे धरण बांधण्यासंबंधीचा प्रकल्प अहवाल 1964 मध्ये पूर्ण झाला.
धरण बांधण्यामागील हेतू काय?
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागातील शेतीसाठी जमीन बागायती करणे हा धरण बांधण्यामागील मुख्य हेतू होता. तसेच जवळपासची शहरे आणि खेड्यांना, औरंगाबाद व जालना नगरपालिका व औद्योगिक क्षेत्राला पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणे हाही उद्देश होता.
अन् अस्तित्वात आले मातीचे सर्वात मोठे धरण!
जायकवाडी धरण महाराष्ट्रात माती कामाच्या बाबतीतही अग्रेसर आहे. धरणाच्या बांधकामात आधी गोदावरी नदीच्या पात्रात 615 मी. लांबीचे तर दोन्ही तीरांवर 9,600 मी. लांबीचे मातीचे बांध पसरण्यात आले. दगडी धरणामध्ये 417 मी. लांबीचा सांडवा आणि 34 मी. लांबीचा पॉवर ब्लॉक आहे. एकूण 9,600 मी. लांबीच्या मातीच्या धरणाकरिता 128.5 लक्ष घ. मी. मातीकाम व 4 लक्ष घ.मी. दगडी झुकाव भरावा लागला. मातीच्या धरणाच्या कामास 1965 मध्ये प्रारंभ होऊन 1973 साली ते पूर्ण झाले. या कामातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रसामग्रीतून व खात्यामार्फत करण्यात आले. यामुळे एकूण काम वेळेवर पूर्ण होऊन उच्च प्रतीची गुणवत्ताही साधण्यात आली. मे 1074 पर्यंत धरणाच्या मुख्य भिंतीचे काम माथ्यापर्यंत बांधून झाले त्यानंतर काँक्रीट खांब पूर्ण करणे, त्यांवर पूल बांधणे व 27 दरवाजांची उभारणी ही कामेही दोन वर्षांत खात्यामार्फतच पूर्ण झाली.
*e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाचा आपघात विमा*
1) वीट भट्टी कामगार
2) लेबलिंग आणि पॅकिंग
3) भाजी आणि फळ विक्रेते
4) स्थलांतरित कामगार
5) घरकाम करणाऱ्या
6) सुतार रेशीमकाम कामगार
7) लहान आणि सीमांत शेतकरी
8) कृषी श्रम
9) रस्त्यावर विक्रेते.
10) आशा कामगार
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
11) दूध ओतणारे शेतकरी
12) मीठ कामगार
13) ऑटो चालक
14) सेरीकल्चर कामगार
15) नाई
16) वृत्तपत्र विक्रेते
17) रिक्षाचालक
18) मच्छीमार सॉ मिल कामगार
19) पशुपालन कामगार
20) टॅनरी कामगार
21) इमारत आणि बांधकाम कामगार
22) लेदरवर्कर्स
23) सुईणी
24) घरगुती कामगार
मजूर आणि वर्कर्ससाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. केंद्रातील सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई श्रम कार्ड लाँच केले आहे. अशावेळी जर तुम्ही हे कार्ड तयार केले तर तुम्हाला सरकारकडून *(e-SHRAM Card)* अनेक सुविधा दिल्या जातील.
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणार्या लोकांसाठी ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे. येथे मजूर आपले कार्ड बनवू शकतात. या कार्ड धारकांना सरकारकडून मदत दिली जाईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळेल. येथे देशातील प्रत्येक कामगाराची नोंद असेल. कोट्यवधी कामगारांना नवीन ओळख मिळेल. *ई-श्रम कार्ड व तुमची नोंदणी करून घ्या!! संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. संतोष साळवे .. सृष्टी महा ई सुविधा 7900094419*
शास्त्रीजींनी पाया रचला तर उद्घाटन इंदिराजींनी केले
जायकवाडी धरणाचा पाया तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी 18 ऑक्टोबर 1965 रोजी घातला होता. धरणाच्या उद्घाटनाचे काम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 24 फेब्रुवारी 1976 रोजी केले होते.
धरणाचा 80% पाणीसाठी सिंचनासाठी
धरणातील 80% पाणी सिंचनासाठी, 5-7% पिण्याच्या पाण्यासाठी आणि उर्वरित औद्योगिक कामांसाठी दिले गेले आहे. धरणातून सरासरी दररोज सुमारे 1.36 एमसीएम स्त्राव होत असून त्यापैकी 0.05 एमसीएम पाणी एमआयडीसी क्षेत्राला दिले जाते, तर औरंगाबादच्या गरजा भागविण्यासाठी 0.55 एमसीएम वाटप केले जाते, तर उर्वरित पाणी बाष्पीभवनात हरवते.
धरणाची कोणती वैशिष्ट्ये?
– आशियातील मातीच्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक
– उंची अंदाजे 41.30 मीटर
– लांबी 99.99 किमी
– एकूण साठवण क्षमता 2,909 एमसीएम (दशलक्ष घनमीटर) आणि प्रभावी राहणीमान क्षमता 2,171 एमसीएम आहे.
– धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 21,750 किमी 2 आहे.
– दरवाजे- धरणासाठी एकूण 27 पाण्याचे दरवाजे आहेत.
– जायकवाडी धरणाला नाथसागर धरण असेही म्हणतात.
रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा! सृष्टी महा ई सुविधा .. संतोष विठ्ठल साळवे..7900094419
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... इतर कागदपत्रा प्रमाणेच निवडणूक ओळखपत्र देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जर आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ते तुम्ही घरबसल्या बनवू शकता. आणि या करता तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. संपर्क करा.*सृष्टी महा ई सुविधा *संतोष विठ्ठल साळवे..7900094419*
नाथसागरातून मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना
– जायकवाडी धरणासाठी बांधलेल्या जलाशयाचे नाव नाथसागर जलशाय असे आहे . गोदावरी व प्रवरा नद्यांनी भरलेला हा जलाशय सुमारे 55 कि.मी. लांबीचा आणि 27 कि.मी. रुंद असून 350 कि.मी.पर्यंत पसरलेला आहे. जलाशयांमुळे एकूण पाण्याचे पाण्याचे क्षेत्र अंदाजे 36,000 हेक्टर आहे.
– नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत.
*शेतकरी बांधवांनो | राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021-22* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
– परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं
– जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.
– औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf