अर्ज कसा कराल ?
या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमचे कोणत्याही बँकेत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचा कालावधी ५५ वर्षे आहे. आधारकार्ड, ओळखपत्र, पासबुक, भ्रमणध्वनी क्रमांक, पासपोर्ट साइज फोटो या गोष्टी आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करता येईल.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
1.30 लाखांचा नफा
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यात खातेधारकाला 1.30 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. यात अपघात विमा देखील देण्यात आला आहे. खातेदारास अपघात विमा 1,00,000 रुपये आणि सामान्य विमा 30,000 रुपये दिला जातो.
पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे जो बँकिंग / बचत आणि ठेवी खाती, पैसे, कर्ज, विमा, निवृत्तीवेतनांमध्ये प्रवेश सुनिश्चित करते. हे खाते कोणत्याही बँक शाखा किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटमध्ये उघडता येते. PMJDY खाती झिरो बॅलन्सने उघडली जात आहेत.
*आधारकार्ड अपडेट करणे झाले सोपे घरबसल्या दुरुस्त करा तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता व जन्म तारीख*
जर तुमच्याही आधारकार्ड मध्ये काही चुका असल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. यासाठी जर तुमच्या आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख याबाबत चुका असल्यास त्या अपडेट करणे गरजेचे आहे.तुमच्या आधारमधील नाव, पत्ता व जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी
*संपर्क करा.. साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून काम केले जातील )*
खाते कसे उघडावे?
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अधिक खाती उघडली जातात. परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आपले जनधन खाते खासगी बँकेतही उघडू शकता. आपल्याकडे इतर कोणतेही बचत खाते असल्यास आपण ते जनधन खात्यात रूपांतरित देखील करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते आपले जनधन खाते उघडू शकतात.
या कागदपत्रांची गरज आहे
जन धन खाते उघडण्यासाठी KYC अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या कागदपत्रांचा वापर करून जन धन खाते उघडता येईल.
जन धन खात्यात हे फायदे उपलब्ध आहेत
1). खात्यात किमान शिल्लक ठेवण्यात कोणतीही अडचण नाही.
2). बचत खात्याइतकेच व्याज ठेवले जाईल.
3). मोबाइल बँकिंग सुविधा देखील विनामूल्य असेल.
4). अपघाताचा विमा प्रत्येक युझर्ससाठी 2 लाखांपर्यंत असेल.
5). 10 हजारांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध असेल.
6). कॅश काढणे आणि खरेदीसाठी रुपे कार्ड उपलब्ध असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा