( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
*एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या Aadhaar, PAN, Voter ID, चे काय करावे?जाणून घ्या,*
पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स ही सर्व सरकारी ओळखपत्र म्हणून काम करतात. मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या सर्व सर्व सरकारी ओळखपत्रांचे काय होते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारस असणाऱ्यांना बहुतेक वेळा माहित देखील नसते की त्यांनी मृताच्या विविध अधिकृत कागदपत्रे आणि आयडीचे काय करावे. हे ओळखपत्र किती काळ आपल्याकडे ठेवावीत? तसेच, ही कागदपत्रे तयार करणार्या संस्थांना परत देता येऊ शकतात? जाणून घ्या,
आधार कार्ड:- PVC आधार कार्ड, आधारमध्ये नाव अपडेट,पत्ता अपडेट,मोबाइल नंबर अपडेट ,जन्म तारीख, अपडेट करायचे आसेल नवीन आधार बनवायचे असेल तर घरबसल्या बुक करा अपाँईंटमेंट.संपर्क करा.. संतोष साळवे 7900094419
*आधार कार्ड*
आधार क्रमांक ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो.जसे की, सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ, ईपीएफ खाती इत्यादींसारख्या ठिकाणी एलपीजी अनुदानाचा लाभ घेताना आधार क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.आधार म्हणजे एक वेगळा ओळख क्रमांक आहे. परंतु, कायदेशीर वारसदार किंवा कुटुंबातील सदस्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे की आधारचा गैरवापर होणार नाही. यासह UIDAI कडे मृत व्यक्तीचे आधार कार्ड रद्द करण्याची कोणतीही प्रक्रिया नाही. तसेच आधार धारकांच्या मृत्यूची माहिती आधार डेटाबेसमध्ये अद्ययावत करण्याचीही तरतूद नाही.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
*मतदान ओळखपत्र*
'मतदार ओळखपत्र असल्यास मतदार नोंदणी नियम १६० अंतर्गत त्या व्यक्तीच्या मृत्यूवर ते रद्द करण्याची तरतूद आहे. मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांनी स्थानिक निवडणूक कार्यालयात जाऊन भेट देणं आवश्यक आहे. निवडणुकीच्या नियमांनुसार एक विशेष फॉर्म म्हणजेच फॉर्म क्रमांक ७ भरावा लागणार असून यासह मृत्यूच्या दाखल्यासह मतदान ओळखपत्र रद्द करण्याची कागदपत्र सादर करावे लागणार आहे.आता
मतदान ओळखपत्रची सर्व कामे Online ही केली जातात. *संपर्क करा संतोष साळवे 7900094419*
*पॅनकार्ड*
पॅन कार्डचा उपयोग बँकेची खाती, डिमॅट खाती, मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र भरणे अशा विविध कारणांसाठी अनिवार्य नोंद म्हणून केला जातो. पॅन नमूद करणे अनिवार्य असणारी सर्व खाती बंद होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीसाठी पॅन अनिवार्य आहे. आयटीआर भरण्याच्या बाबतीत आयकर विभागामार्फत कर परतावा भरण्याची प्रक्रिया होईपर्यंत पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. आयकर विभागाशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाल्यावर उत्तराधिकारीने एकदा आयकर विभागाशी संपर्क साधून पॅन कार्ड सरेंडर करावे.
*Aadhar card प्रिंट बंद केल्याची UIADI ची मोठी घोषणा, आधार कार्डला आता नवा पर्याय*
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी भारतीय असल्याचा अधिकृत कायदेशीर पुरावा आहे. घर खरेदीपासून ते सीमकार्ड खरेदी करण्यापर्यंत आधारकार्डची आवश्यकता भासते. कोरोना विषाणु विरोधी लस घेण्यासाठी ही आता आधारकार्डची गरज भासतोय.
UIDAI ने आता मोठ्या आकाराची Aadhar card प्रिंट देण्याचा निर्णय रद्द केला आहे.
त्याऐवजी क्रेडिट कार्डच्या आकाराचे PVC आधार या PVC कार्डचा आकार डेबिट कार्ड इतकाच लहान आहे. हे कार्ड आधीच्या आधार कार्डपेक्षा तुलनेने लहान असल्याने खिशात किंवा पॅकेटमध्ये सहज ठेवता येणार आहे. UIDAI ने आपल्या वेबसाइटवरून आधार रिप्रिंट करण्याचा पर्याय देखील काढून टाकला आहे.
आधार कार्ड:- PVC आधार कार्ड, आधारमध्ये नाव अपडेट,पत्ता अपडेट,मोबाइल नंबर अपडेट ,जन्म तारीख, अपडेट करायचे आसेल नवीन आधार बनवायचे असेल तर घरबसल्या बुक करा अपाँईंटमेंट.संपर्क करा... संतोष साळवे 7900094419 ----------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा