( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
*आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यांवर पीएफचा पैसा येतो कामी; जाणून घ्या कधी अन् किती मिळतो*
बँक खात्यापासून भविष्य निर्वाह निधी खात्यापर्यंत कोणताही केवायसी करणे फार महत्वाचे आहे. ज्यांचे केवायसी पूर्ण झाले नाही, त्यांना ईपीएफओच्या ऑनलाईन सेवेचा लाभ मिळत नाही. पीएफ खात्यांमधून केवायसीशिवाय पैसे काढता येणार नाहीत. केवायसी नसेल तर ई-सेवा पोर्टलच्या बर्याच ऑनलाईन सेवांचा लाभ ईपीएफओ सदस्यांना घेता येणार नाही. यात पैसे क्लेम करणे, खाते हस्तांतरण, नॉमिनेशन यासारख्या सेवांचा समावेश आहे.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
ज्या खात्यात केवायसी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना पैसे हस्तांतरण किंवा पैसे काढताना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आपल्या पीएफ खात्यात, बँक खात्याची माहिती अद्यतनित न केल्यास, तुमचा क्लेमदेखील नाकारला जाऊ शकतो. जर आपण केवायसीची कागदपत्रे सबमिट केली नसतील, तर ईपीएफ सदस्यांना मिळणाऱ्या सूचना तुम्हाला एसएमएसद्वारे प्राप्त होणार नाही. केवायसीसाठी ईपीएफओ पोर्टलवर ‘ही’ कागदपत्रे अपलोड करा
यासाठी खातेधारकाला बँक खाते, पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स-निवडणूक कार्ड- रेशन कार्ड- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (यापैकी एक) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. जर आपले केवायसी पूर्ण झाले असेल, तर ईपीएफओ केवळ तीन दिवसात आपल्या पीएफ पैसे काढण्याच्या क्लेमवर प्रक्रिया करेल. यानंतर पीएफचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतील.
*EPFO च्या ग्राहकांसाठी भारत मोठा निर्णय, आता मृत्यूनंतर मिळणार 7 लाखांच्या विम्याचा फायदा*
ज्या कामगारांच PF Account आहे.त्या कामगारांना मिळणार विम्याचा लाभ किमान विमा अडीच लाख रुपये आणि कमाल 7 लाख रूपये कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसानां मिळणार आहेत कोरोना साथीच्या काळात कामगार मंत्रालयाने ईपीएफओ ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा दिलाय.
सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419
----------------------------------------------------------------
सृष्टी महा ई सुविधा.संतोष विठ्ठल साळवे..7900094419 https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा