हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३० मार्च, २०२१

30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड बरोबर आधार कार्ड जोडणे अनिवार्य

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.


   
 30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड बरोबर आधार कार्ड जोडणे अनिवार्य

*आधार- पॅन लिंक करण्यासाठी मोफत सेवा बंद*

31 मार्च 2022 ह्या दिवसांपर्यंत आधार -पॅन लिंकिंग मोफत करण्यात येणार होते मात्र त्या नंतर परिपत्रकानुसार F.No. 370142/14/22-TPL    त्यासाठी शुक्ल आकारण्यात येणार आहे. एक एप्रिल ते 30 जून 2022 पर्यंत आधार- पॅन लिंक केल्यास तुमच्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येत होता. तर 30 जून 2022 नंतर आधार -पॅन लिंक केल्यास 1000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

जर आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर आपल पेन कार्ड बंद होईल.

तसेच एखाद्या व्यक्तीने शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडलं नाही तर त्यांचं पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच लिंक न केल्यास ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. 
म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.

पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्यासाठी  संपर्क करा ...संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419


सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी) करून घ्या.
विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

 तुमच पॅन कार्ड आधार कार्ड सोबत जोडायचे आहे.तर संपर्क करा. संतोष साळवे.. 7900094419                                  

भारतात पॅन कार्ड बरोबर आधार कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे. तर आता पॅन कार्ड सोबत आधार कार्ड जोडण्यासाठी विनामूल्य लिंक करण्यात येणार आहे. जर व्यक्ती इनकम टॅक्स रिटर्न करीत असेल तर त्याला हे महत्वाचे आहे. याशिवाय, पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या बँकिंग व्यवहारासाठी पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे.. 

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

PAN CARD नंबर म्हणजे तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली...पाहा काय आहे त्या अक्षरांचा अर्थ....

पॅन कार्ड असे एक कार्ड (PAN Card) आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी (Income tax department)आवश्यक असते, हे लक्षात घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी करतो. परंतु तुमच्या पॅन कार्डवर लिहिलेल्या 10 क्रमांकाचा अर्थ काय? तुम्हाला माहित आहे का?

PAN Card च्या नंबरमध्ये आडनाव लपलेले

पॅनकार्डवर खातेदाराचे नाव आणि जन्मतारीख लिहिलेली असते. पण तुमचे आडनाव हे पॅनकार्डच्या (PAN Card) नंबरमध्येही लपलेले असते. पॅन कार्डमधील 10 नंबरपैकी पाचवा अंक तुमचे आडनाव दर्शवतो. इनकम टॅक्स डिपार्टमेंट आपल्या डेटामध्ये फक्त धारकाचे आडनाव ठेवतो. म्हणूनच PAN नंबरमध्ये देखील त्याची माहिती असते. परंतु इनकम टॅक्स डिपार्टमेंट ही माहिती कार्डधारकांना देत नाही

टॅक्सपासून ते क्रेडिट कार्डवर नजर

पॅन कार्ड क्रमांक एक 10 अंकी विशेष क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या रूपात येतो. पॅनकार्डसाठी (PAN Card) अर्ज केलेल्या लोकांना आयकर विभागाने ते देते. पॅन कार्ड तयार करताना त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार डिपार्टमेंटच्या पॅनकार्डशी जोडले जातात. टॅक्स भरणे, क्रेडिट कार्डद्वारे केलेले आर्थिक व्यवहार या सर्वांवर डिपार्टमेंटची नजर असते.

डिपार्टमेंट क्रमांक ठरवते

पॅन कार्डमधील 10 अंकी कोडचे पहिले तीन अंक इंग्रजी अक्षरे आहेत. हे  AAA आणि ZZZ पर्यंत कोणतेही अक्षरे असू शकतात.  ही संख्या डिपार्टमेंट स्वत: हून ठरवते. पॅनकार्ड (PAN Card) क्रमांकाचा चौथा अंकही इंग्रजीतील एक लेटर असते. जे कार्डधारकाचे स्टेटस सांगते.

चौथा लेटर म्हणजे काणते स्टेटस? ते पाहा

P- सिंगल व्यक्ती
F- फर्म
C- कंपनी
A- AOP (एसोसिएशन ऑफ पर्सन)
T- ट्रस्ट
H- HUF (हिंन्दू एकत्रीत कुटूंब)
B- BOI (बॉडी ऑफ इंडिविजुअल)
L- लोकल
J- आर्टिफिशियल जुडिशियल पर्सन
G- गवर्नमेंट व्यक्ती

आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून बनवला जातो पाचवा अंक

पॅनकार्ड क्रमांकाचा पाचवा अंकदेखील असाच एक इंग्रजी अक्षर आहे. हा पाचवा अंक पॅन कार्डधारकाच्या (PAN Card) आडनावाचे पहिले अक्षर आहे. या कार्डमध्ये फक्त आडनावच पाहिले जाऊ शकते. यानंतर पॅनकार्डमध्ये 4 नंबर असतात. या संख्या 0001 ते 9999 पर्यंत काहीही असू शकतात.

आपल्या पॅन कार्डची (PAN Card) ही संख्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सध्या सुरू असलेल्या नंबर सिरिजचे प्रतिनिधित्व करते. त्याचा शेवटचा अंक अल्फाबेट चेक अंक आहे, जो कोणत्याही अक्षराचा असू शकतो.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!              

 ----------------------------------------------------------------------------- 

भविष्य निर्वाह निधी (PF) ची सर्व कामे केली जातील (संपूर्ण महाराष्ट्रत) संपर्क करा. *संतोष विठ्ठल साळवे.. सृष्टी महा ई सुविधा .7900094419*

 https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...