*आता येथे घरात बसून दहा मिनिटात विनामूल्य PAN CARD मिळवा*
*PAN बनवण्याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस*
1): सर्व प्रथम आयकर incometax.gov.in वेबसाइटवर जा.
लिंकवर क्लिक करा. यानंतर डावीकडील "Instant PAN through Aadhaar" या पर्यायावर क्लिक करा.
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
2): यानंतर आपल्याला दोन पर्याय मिळतील ज्यात "Get New PAN" आणि "Check Status/Download PAN" समाविष्ट आहे. यावरून "Get New PAN" वर क्लिक करा.
3): यानंतर आपला आधार नंबर प्रविष्ट करा आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. यानंतर, आधार कार्डासह नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर ईमेल आयडी टाका आणि पॅनकार्डसाठी आवश्यक असलेली माहिती भरा.
4): फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आपला पॅन नंबर अवघ्या 10 मिनिटात मिळेल, जो तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकाल. अर्ज केल्यानंतर आपण या संकेतस्थळावरील "Check Status/Download PAN" पर्यायावर क्लिक करून पॅन कार्ड पीडीएफमध्ये डाउनलोड करू शकाल. जर तुम्हाला हार्ड कॉपी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------भविष्य निर्वाह निधी (PF) ची सर्व कामे केली जातील (संपूर्ण महाराष्ट्रत) संपर्क करा. *संतोष विठ्ठल साळवे.. सृष्टी महा ई सुविधा .7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा