हा ब्लॉग शोधा

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

*यूट्यूब (YouTube)ने घरबसल्या कमाई करा, जाणून घ्या कशी करायची सुरूवात*

संतोष साळवे...7900094419


 *इतरांनी बनवलेल्या व्हिडिओंद्वारे लोक YouTube वर लाखोंची कमाई करत आहेत!*

युजर्स यूट्यूबवर व्हिडिओ बनवून आणि अपलोड करून पैसे कमवतात, आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे लोक स्वतःचे व्हिडिओ न बनवता YouTube वरून पैसे कमवत आहेत.

*
youtube - पैसे कमवण्याचा एक मार्ग :-*
 
तुम्हाला माहीत असेलच की YouTube हा गेल्या अनेक वर्षांपासून पैसे कमवण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. YouTube वरून पैसे कमविण्यासाठी, तुम्हाला फक्त एक YouTube चॅनेल तयार करावे लागेल जे विनामूल्य केले जाईल आणि त्यानंतर व्हिडिओ या चॅनेलवर अपलोड करावे लागतील.

तुमचे व्हिडिओ किती लोक पाहतात, त्यांना किती लाईक्स मिळतात आणि तुमच्या चॅनलचे किती सदस्य आहेत यावर आधारित YouTube तुम्हाला पैसे देते. अशा प्रकारे लोक दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

*व्हिडिओ न बनवता पैसे कमवा :-*

आज आम्ही तुम्हाला YouTube वर पैसे कमवण्याचा आणखी एक मार्ग सांगणार आहोत, ज्याचा वापर करून जगभरात अनेक लोक YouTube वरून पैसे कमवतात. असे बरेच वापरकर्ते आहेत जे इतरांनी बनवलेल्या व्हिडिओचे काही भाग काढतात, त्याच्या पार्श्वभूमीत वेगळा आवाज किंवा संगीत जोडतात आणि नंतर ते त्यांच्या चॅनलवर अपलोड करतात. अशा प्रकारे, यूट्यूब हे व्हिडिओ केवळ मूळ कन्टेन्ट असल्याचे मानते आणि हे व्हिडिओ कमाईचे साधन बनतात.तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अशाप्रकारे युट्युबवर सहजपणे व्हिडिओ अपलोड करू शकता आणि हळूहळू दरमहा लाखो रुपये कमवू शकता.

*
यूट्यूब (YouTube)ने घरबसल्या कमाई करा, जाणून घ्या कशी करायची सुरूवात*

यूट्यूब (YouTube)हे आता फक्त मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. याच्या माध्यमातून आता चांगली कमाईदेखील केली जाऊ शकते. यूट्यूब हे आपल्यातील कलाकौशल्य दाखवण्यासाठीचे एक मोठे व्यासपीठ आहे. तुम्ही चांगल्या दर्जाचे व्हिडिओ बनवून ते यूट्यूबवर अपलोड करून चांगली कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे काम फक्त पार्ट टाईमच नाही तर पूर्णवेळदेखील करू शकता. जर तुम्हाला यूट्यूबर बनून पैसा कमवायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल सुरू करून तुम्ही चांगली कमाई सुरू करू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून कमाई कशी करायची आणि त्यासाठी कोणकोणत्या बाबींची खबरदारी घ्यायची हे समजून घेऊया...

तुमच्या आधार कार्ड वरील चुका दुरुस्त करून घ्या

अनेक जणांच्या आधार कार्डवर नावाच्या व जन्माची तारखेची चुका असतात. अर्ज करतांना काही कारणास्तव बिघाड झाल्याने स्पेलिंग व जन्म तारखेची ची गडबड झाल्याचा अनुभव अनेकांना आला असेल.त्यामुळे इतर व्यवहारात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण चिंता करण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही सहज पद्धतीने आपल्या नावाची  व जन्म तारखेची दुरुस्ती करू शकता. आणि घरचा पत्ता बदलु शकता. संपर्क करा... संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419  

*यूट्यूब चॅनल कसे सुरू करावे*

यूट्यूबद्वारे कमाई करायची असेल तर तुमचे यूट्यूब चॅनल सुरू करावे लागेल.आपल्या Gmail आयडीच्या मदतीने तुम्हाला यूट्यूबवर लॉग इन करावे लागेल. सर्च बारच्या उजव्या बाजूला तुमचे अकाउंट असते. तिथे 'माय चॅनल' या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या आवडीचे नाव देऊ शकता. नाव देताना तुमच्या चॅनलचे नाव हे अनोखे किंवा वेगळे असले पाहिजे आणि त्याच नावाचे चॅनल आधीच अस्तित्वात नसावे हे लक्षात ठेवले पाहिजे.

जर तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर हा छंद तुम्हाला खूप कमावून देऊ शकतो. यूट्यूबने आपल्या शॉर्ट्स अॅपवर ही मोठी कमाई जाहीर केली आहे. कंपनीने म्हटले आहे की ती आपले शॉर्ट्स अॅप लोकप्रिय करण्यासाठी हे करत आहे. या अंतर्गत, कंपनी शॉर्ट्स अॅपवर चांगले व्हिडिओ बनवणाऱ्यांना दरमहा $ 10,000 पर्यंत पैसे देईल. कंपनीने यासाठी 100 मिलियन डॉलरचा मोठा फंड तयार केला आहे.


कमाई 100 डॉलर ते 10000 डॉलर्स पर्यंत होऊ शकते :- 

यूट्यूबने म्हटले आहे की जे चांगले व्हिडिओ बनवणार्यांना दरमहा $ 100 ते $ 10,000 दिले जातील

लाखो सक्षम निर्मात्यांना याचा फायदा होईल. जे असे व्हिडिओ बनवतात त्यांना त्यांच्या शॉर्ट्सवर चांगले पैसे कमवण्याची संधी देखील मिळेल.

यूट्यूबने यासाठी सुमारे 700 कोटी ( 100 मिलियन डॉलर) निधी जारी केला आहे. हे त्याच्या कमाईमध्ये शॉर्ट्सवर व्हिडिओ बनवणाऱ्यांना मदत करेल. त्याच वेळी, कंपनीने म्हटले आहे की केवळ YouTube भागीदार कार्यक्रम (YPP) व्यतिरिक्त, व्हिडिओ निर्मात्यांना देखील त्याचा लाभ दिला जाईल.

काय आहे युट्युब शॉर्ट्स?

युट्युब शॉर्ट्स हा युट्युबवरच्या कमी कालावधीच्या व्हिडीओंचा फॉरमॅट आहे. यामध्ये जास्तीत जास्त 60 सेकंदांपर्यंत व्हिडीओ तयार करायचा असतो. भारतासह जगभरात टिकटॉक (TikTok) व्हिडीओची क्रेझ निर्माण झाली होती. पण टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर छोट्या व्हिडीओची बाजारपेठ काबीज करण्यासाठी युट्युबने युट्युब शॉर्ट्स हा फॉरमॅट लॉन्च केला होता. गुगलच्या (Google) दाव्यानुसार युट्यूब शॉर्ट्स अल्पावधितच जगभरात हिट झाला आहे. मार्च महिन्यात युट्युब शॉर्ट्स व्हिडीओची व्ह्युअरशिप दररोज 6.5 बिलियनच्या जवळपास होती. ती आता 15 बिलियनच्या पुढे गेली आहे. हा फॉरमॅट आणखी प्रमोट करण्यासाठी युट्युबकडून 2021 आणि 2022 या दोन वर्षांसाठी 100 मिलीयन युट्युब शॉर्ट्स फंड देण्यात आला आहे.

यानंतर तुमचे व्हिडिओ कमाई करण्यास सुरुवात करतील म्हणजेच तुमची कमाई सुरू होईल. एकदा तुमचे चॅनेल चालू झाले की प्रायोजक देखील तुमच्याशी संपर्क साधू लागतात. तुम्ही त्यांच्याकडूनही कमावू शकता. YouTube वरून पैसे कमवण्यासाठी वयाचे बंधन नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना हे काम सुरू करता येईल.


कसे मिळणार पैसे?

तुम्ही युट्युब क्रिएटर आहात तर तुम्हाला आपल्या युट्युब चॅनेलवर शॉर्ट्स व्हिडीओच्या फॉरमॅटमध्ये व्हिडीओ पोस्ट करायचे आहेत. युट्युबच्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या आणि सर्वाधिक व्ह्युज आणि एंगेजमेट असणाऱ्या व्हिडीओसाठी युट्युब पैसे मोजणार आहे. त्यासाठी तुम्हाला महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बोनस फंडसाठी क्वालिफाय करावं लागेल. त्यानंतर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत तुम्ही बोनस क्लेम करू शकता. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचा बोनस एक्सपायर होऊ शकतो.

काय आहेत युट्युबच्या अटी?

युट्युब शॉर्ट्स फंड मिळवण्यासाठी तुम्हाला युट्युबच्या काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा शॉर्ट व्हिडीओ हा युट्युब कम्युनिटी गाईडलाईन्स, कॉपीराईट, मॉनिटायझेशनच्या सर्व नियमांमध्ये बसणारा असणं आवश्यक आहे. शिवाय तुमच्या युट्युब चॅनेलवर मागच्या 180 दिवसांत म्हणजे 6 महिन्यांत किमान 1 व्हिडीओ अपलोड झालेला असावा. शिवाय युट्युब क्रिएटरचं वय 13 वर्षे पूर्ण झालेलं असावं. वयाची अट ही अमेरिकेसाठी आहे.

या देशांसाठी आहे युट्युब शॉर्ट्स फंड

सध्या युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ फंड 10 देशांसाठी देण्यात आला आहे. यामध्ये भारतासह अमेरिका, इग्लंड, ब्राझिल, इंडोनेशिया, जपान, मॅक्सिको, नायजेरिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. या देशांमध्ये युट्युब क्रिएटर्स या फंडसाठी सध्या प्रयत्न करू शकतात. युट्युबच्या माहितीनुसार येत्याकाळात इतर देशांमध्येही अशाप्रकारे फंड दिला जाणार आहे.

*तुमच्यातील कलाकौशल्ये ओळखा*

यूट्यूबवर तुमचे चॅनल सक्षमपणे चालवण्यासाठी एक कंटेट किएटर म्हणून तुम्हाला इंटरनेट, कॅमकॉर्डर याशिवाय एडिटिंगची बेसिक माहिती असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त तुमच्यातील कलागुण तुम्ही ओळखे अत्यंत महत्त्वाचे आहे. चॅनल सुरू करण्याआधीच हे ठरवा की तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. एकदा हे निश्चित झाले की मग यूट्यूब चॅनल सुरू करा. तुमच्या Gmailद्वारे तुमचे यूट्यूब चॅनल सुरू होते.

*तुमची कल्पना अनोखी हवी*

यूट्यूबवर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यामुळे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी त्यात काहीतरी वेगळेपण आवश्यक आहे. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रेक्षकांना आवडतील असे व्हिडिओ बनवून तुम्ही आपल्या व्हिडिओची प्रेक्षकसंख्या वाढवू शकता. त्याचबरोबर व्हिडिओचा दर्जा हा उत्तम असेल याची काळजी घ्या. कमी दर्जाचे व्हिडिओ प्रेक्षक सहसा पाहात नाहीत.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केली जाते. PF Account सह मिळतात फ्री इन्श्युरन्स, पेन्शन आणि लोन सारखे अनेक फायदे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*

*व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा*

एकदा चॅनल सुरू केले की व्हिडिओ अपलोड करण्यास सुरूवात करावी. तुम्हाला जर यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करायची असेल तर आठवड्यातून एक किंवा दोन व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत. जास्त व्हिडिओ अपलोड केल्यास तुमच्या चॅनलची एकूण प्रेक्षकसंख्या वाढत राहील. व्हिडिओ अपलोड करताना कॉपी राईट, मीडियाशी संबंधित नियम यांची खबरदारी घ्या.

*डिझाईनसुद्धा आवश्यक*

तुमच्या यूट्यूब चॅनलच्या पेजचे डिझायनिंगसुद्धा महत्त्वाचे आहे. कारण त्यातूनच तुमची कल्पकता दिसते. यूट्यूबवर अनेक लेआऊट आणि डिझाईन टेम्प्लेंट्स उपलब्ध असतात. त्यांच्या आधारे प्रेक्षकांना आवडेल आणि सोपे वाटेल असे चॅनल लेआऊट बनवावे.

*प्रत्येक व्हिडिओ मॉनेटाईज करा*

मॉनेटायझेशनची परवानगी मिळाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मॉनेटायझेशन (enable) एनेबल किंवा सुरू करावे लागेल. एडिट व्हिडिओ ऑप्शनमध्ये जाऊन ते सुरू करता येते. मॉनेटायझेशन एनेबल झालेले असेल तरच तुम्हाला कमाई करता येईल.

*४५:५५ गुणोत्तरात पैशाचे वाटप*

यूट्यूब चॅनलवरून जी काही कमाई होते त्याचा ४५ टक्के हिस्सा यूट्यूबकडे जातो तर उरलेला ५५ टक्के हिस्सा तुम्हाला मिळतो. जर तुमच्या चॅनलवर जाहिरात प्रसारित होत असेल तर त्यातून तुम्हाला हे पैसे मिळत असतात. तुमच्या चॅनलला जाहिराती तेव्हाच मिळतात जेव्हा तुमच्या चॅनलची प्रेक्षकसंख्या वाढत असते.

*बॅंकखात्याची माहिती*

तुम्हाला मॉनेटायझेशनची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही गुगल अॅडसेन्सच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या ईमेल आयडीने लॉग ईन करावे. तिथे तुमचे बॅंकखाते, पत्ता आणि इतर माहिती भरावी. यूट्यूब तुम्हाला पैसे तेव्हाच पाठवते जेव्हा तुमच्या व्हिडिओद्वारे तुमची कमाई किमान १०० डॉलर इतकी झालेली असेल. तुमची कमाई १०० डॉलरवर पोचली की गुगल तुम्हाला भारतीय चलनात १०० डॉलर पाठवते. ही रक्कम त्यावेळेच्या डॉलर आणि रुपयाच्या मूल्यावर अवलंबून असते. पेमेंट पाठवण्याआधी गुगल तुम्हाला एक पिन पाठवते, त्याचे व्हेरिफिकेशन झाले की पेमेंट तुमच्या खात्यात पाठवले जाते 

 तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                               ---------------------------------------------------------------  संतोष विठ्ठल साळवे. .7900094419*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...