*लाखो-करोडो सिलेंडरपेक्षाही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करतात ही 6 झाडं*
कडुलिंब - कडुलिंबांचं झाडं अनेक औषधी गुणांनीयुक्त आहे. हे झाडं पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. हे एकप्रकारे नॅचरल प्यूरिफायरच आहे. वातावरणातील अशुद्धी साफ करुन हवेत ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं काम हे झाड करतं. कडुलिंबांचं झाड लावल्याने आसपासच्या हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
हेल्थ इन्शुरन्स...
सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419
जांभूळ - जांभळाचं झाड सल्फर आणि नायट्रोजनसारख्या गॅसेसला शुद्ध करतं. जांभळाच्या बियाही अतिशय फायदेशीर आहेत. हे झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही रिलीज करतं.
वड - वडाच्या झाडाला नॅशनल ट्री म्हटलं जातं. वडाच्या झाडाची महत्त्वाची बाब म्हणजे, हे झाडं किती प्रमाणात ऑक्सिजन तयार करतं, हे त्याच्या सावलीवर अवलंबून असतं. म्हणजेच वडाचं झाडं जितकं मोठं असेल, तितका जास्त ऑक्सिजन मिळतो
अशोक - अशोकाचं झाडंही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करुन पर्यावरणात सोडतं. हे झाडं केवळ ऑक्सिजनचं प्रमाण वाढवत नाही, तर अशोकाचं झाड दुषित गॅसही शुद्ध करण्याचं काम करतं.
अर्जुन - अर्जुन वृक्षाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. यामुळे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो, तसंच पर्यावरणातील अशुद्ध वायूही शुद्ध करण्याचं काम हे झाड करतं.
पिंपळ - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळाचं झाड इतर कोणत्याही झाडाच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन निर्माण करतं. हे झाड 60 ते 80 फुटांपर्यंत लांब असू शकतं. हे झाडं त्याच्या आयुष्यात इतका ऑक्सिजन तयार करतं, की एखादी फॅक्टरीही करू शकत नाही.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
---------------------------------------------------------------साळवे इंटरप्राईजेस- सृष्टी महा ई सुविधा -संतोष विठ्ठल साळवे 7900094419* https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV
सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा