हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल वाचा सविस्तर!!

पीएम किसान सन्मान निधि योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावाची निवड कशी होते? वाचा सविस्तर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात सहा हजार रुपये पाठवते. हे सहा हजार रुपये तीन टप्प्यात 2-2 हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न असतात. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे कोट्यावधी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी तयार केली जाते.

पीएम किसान सन्मान निधि योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राला (सीएससी) देखील भेट देऊ शकता. किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करा...  साळवे इंटरप्राईजेस सृष्टी महा ई सुविधा.संतोष विठ्ठल साळवे 7900094419* संपूर्ण महाराष्ट्रातील ऑनलाइन कामे केले जातात.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी तयार करतात?

पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवरील माहिती नुसार शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या रेकॉर्डची तपासणी केली जाते. लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जासोबत जोडलेल्या जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते, यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाते. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या आतापर्यंतची ही सर्वात यशस्वी योजना समजली जाते.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

शेतकऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं होतं?

शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यामधील जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. शेतकऱ्यांनी अर्ज सोबत जोडलेली कागदपत्रं योग्य असल्याचं समोर आल्यास त्याचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी मध्ये समाविष्ट केलं जातं. पोर्टलवर शेतकऱ्याच्या कुटुंबाविषयी माहिती अपलोड करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांची असते. लाभार्थी यादी मध्ये नाव समाविष्ट झाल्यानंतरच पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

*शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

किती जमीन असणारे शेतकरी अर्ज करू शकतात?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू झाली तेव्हा दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले होते.

पीएम किसानचा लाभ कुणाला मिळत नाही?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर, दहा हजार रुपये पेन्शन मिळणारे सेवानिवृत्त कर्मचारी खासदार, आमदार हे या योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. आतापर्यंत देशातील 11 कोटी 82 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हीदेखील अर्ज केला असेल तर आपल्या हातात दोन हजार रुपये मिळतील की नाही हे त्वरित तपासा.

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे दोन हजाराच्या तीन हप्त्यात दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते. आपल्याला आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत? तसेच पुढील हप्त्याची स्थिती काय आहे? जर एखादा हप्ता रोखण्यात आला आहे त्यामागचं कारण काय आहे? जर तुम्हाला वाटतं की माहितीमध्ये गडबड आहे? तर तुम्ही त्यात सुधारणा सुद्धा करू शकता.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण आपलं स्टेटस तपासू शकता

*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1) प्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या http://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

2) त्यासोबत 'beneficiary status' या पर्यायावर क्लिक करा.

3) त्यानंतर नवीन पेज ओपन होइल.

4) यावर आधार कार्ड क्रमांक, बँक अकाउंट नंबर किंवा मोबाइल यापैकी एक पर्याय निवडा. 

PM kisan च्या आठव्या हप्त्यासाठी सरकारने तयार केली लिस्ट,…

5) या तीन क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येतात की नाही हे तुम्ही तपासू शकता.

6) तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्या ठिकाणी योग्य तो क्रमांक भरा.

7) त्यानंतर 'Get deta' या पर्यायावर क्लिक करा.

8) मग तुम्हाला तुमच्या सर्व व्यवहाराची माहिती मिळेल.

9) कुठल्या बँक खात्यात पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत याची देखील माहिती मिळेल.

या योजनेचा पहिला हप्ता हा दरवर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीमध्ये मिळतो दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत मिळतो भारत सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची सुरुवात केली आहे.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

पंतप्रधान किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा? :-

यासाठी स्थानिक महसूल अधिकारी (पटवारी) किंवा नोडल ऑफिसरशी संपर्क साधावा (राज्य सरकारने नियुक्त केलेले)


पीएम किसान सन्मान निधि योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राला (सीएससी) देखील भेट देऊ शकता. किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करा...  साळवे इंटरप्राईजेस सृष्टी महा ई सुविधा.संतोष विठ्ठल साळवे 7900094419* संपूर्ण महाराष्ट्रातील ऑनलाइन कामे केले जातात .  


शेतकऱ्यांनो, २ हजार रुपये मिळाले नसतील तर अशी करा तक्रार                               

  पंतप्रधान किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना दर ३ महिन्यांनी २ हजार रुपये मिळतात. केंद्र सरकारने ८व्या हप्त्यातील २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला मिळाला असेलच  अजून अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. मात्र ही रक्कम मिळाली नसल्यास शेतकऱ्यांना आता तक्रार करता येणार आहे.

                              ESI आणि EPFO ची सर्व कामे केली जातात.संपर्क करा. 7900094419



 हे महत्त्वपूर्ण नंबर आहेत 

येथे तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण क्रमांक दिले आहेत.
पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक - 18001155266,
पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक - 155261,
पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक - 011-23381092, 23382401,
पंतप्रधान किसान नवीन हेल्पलाईन - 011-24300606,
पंतप्रधान किसान आणखी एक हेल्पलाईन - 0120-6025109,

बँक खात्यावर रक्कम आली नसल्याची खात्री करून घ्या.. रक्कम आली नसल्यास आपल्या क्षेत्रातील लेखापाल व कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती द्या. ते जर एकूण घेत नसतील तर, तुम्ही हेल्पलाइनवरही (01123381092) तुमची तक्रार करू शकता. तसेच, सोमवार ते शुक्रवार दरम्यान कधीही पीएम किसान हेल्प डेस्कच्या ई-मेलवर (pmkisanict@gmail.com) संपर्क करू शकता. तुमच्या तक्रारीची दखल त्यांना घ्यावीच लागेल.

अधिकाऱ्याची तक्रार करा.!

मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना २ हजार (Rs. 2000/-) रुपये मिळाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. एखाद्या गावातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत. तर काही ठिकाणी कोणालाच मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही लोकांना पहिला हप्ता मिळाला, नंतर काहीच मिळाले नाही. असे झाले असेल तर, आधी लेखापाल व कृषी अधिकाऱ्यांना विचारा.

पीएम किसान सन्मान निधि योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राला (सीएससी) देखील भेट देऊ शकता. किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करा...  साळवे इंटरप्राईजेस सृष्टी महा ई सुविधा.संतोष विठ्ठल साळवे 7900094419* संपूर्ण महाराष्ट्रातील ऑनलाइन कामे केले जातात.

लाभार्थींच्या यादीत आपले नाव आहे का, हे तपासा. यादीत नाव असेल तर मग तुम्ही निश्चित त्याची तक्रार करू शकता. काही अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत असतील, तर त्यांची तक्रार करा. संबंधित अधिकाऱ्यावर नक्कीच कारवाई होईल..!                                                                              

 तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                                                                                                                         ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------   संतोष विठ्ठल साळवे..एक जनजागृती चळवळ 7900094419    https://chat.whatsapp.com/CUJuewT9TUt9dvoODZQqWz


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...