( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
तरूणांनी नोकरीच्या सुरूवातीपासूनच आणि मुला, मुलींना लहानपणापासूनच बचत आणि गुंतवणूकीची सवय लावायला हवी. ही बचत नंतर मोठ्या खर्चात मदत करते. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने अशीच योजना सुरू केली असून सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) असे या योजनेचे नाव आहे.
सदर योजना मुलींसाठी असून या योजनेंतर्गत पालक 10 वर्षापेक्षा लहान मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात. सदर खाते पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत जाऊन उघडता येते. या योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नाचा खर्च वाढवू शकतात.
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
*कसे उघडावे खाते ?*
सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत अर्जदार आपल्या मुलीच्या नावे कोणत्याही बँक किंवा टपाल कार्यालयात खाते उघडू शकतात. या योजनेच्या मदतीने अर्जदार त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकतात. अनेक खाजगी बँकांमध्ये खाते उघडण्याची सुविधादेखील आहे. मुलीच्या नावावर एकच खाते उघडता येते. पालक 2 पेक्षा जास्त मुलींच्या नावे खाते उघडू शकतात. जुळ्या किंवा तीन मुली एकत्र असल्यास तिसऱ्या मुलीलाही त्याचा फायदा होईल.
सुरुवातीच्या 14 वर्षांसाठी खात्यात पैसे जमा करावे लागतील. ही योजना 21 वर्षानंतर मॅच्युअर होते. तसेच सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्जदाराला आपल्या मुलीचा जन्माचा दाखलादेखील फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा लागेल. याशिवाय मुलीचे आणि पालकांचे ओळखपत्र (पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ते कोठे राहतात याचे प्रमाणपत्र (पासपोर्ट, रेशनकार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल) द्यावे लागेल.
*महिलांनो जागरुक व्हा! हे महिला कल्याणासाठीचे कायदे माहित आहेत का?* अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
*व्याज दर*
कर व गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांच्या मते, सरकार प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीस या योजनेसाठी व्याज दर निश्चित करते. या योजनेवरील सध्याचा व्याज दर 7.6 टक्के आहे. हा चक्रवाढ वार्षिक व्याज दर. जैन यांच्या म्हणण्यानुसार या योजनेतील व्याज दर सरकार प्रत्येक तिमाहीसाठी निश्चित करते. जर एखाद्या व्यक्तीने आपली मुलगी तरुण असेल तेव्हा या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरवात केली असेल तर तो या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतो. हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते.
*गुंतवणूकीची रक्कम*
इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार हे खाते किमान 250 रुपयांनी उघडता येऊ शकते. एका वर्षात किमान 250 ते कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
आर्थिक वर्षात एकूण ठेवी 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यास वर्षातून कितीतरी वेळा या निधीमध्ये रुपये जमा करता येतात. या खात्यात एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये रक्कम जमा केली जाऊ शकते. खाते उघडल्यानंतर जास्तीत जास्त 15 वर्षे पूर्ण होईपर्यंत खात्यात निधी जमा केला जाऊ शकतो. व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाईल. या योजनेत मिळणारे व्याज करमुक्त आहे.
*आयकर माफी*
जेव्हा मुलगी दहावीत उत्तीर्ण होते किंवा 18 वर्षांची असते तेव्हा आपण निम्मे पैसे काढू शकता. या योजनेसाठी एकूण 15 वर्षांपर्यंतची गुंतवणूक आवश्यक आहे. त्याच वेळी, परिपक्वताचा कालावधी 21 वर्षे आहे. एसएसवाय मध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीसाठी आयकरात सूट मिळते. या योजनेत गुंतवणूक करणार्या कोणत्याही पालकांना कलम 80 सी अंतर्गत सूट मिळण्याचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत व्याज उत्पन्नाच्या आणि परिपक्वताच्या रकमेवरही आयकरात सूट मिळते.
सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.
आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा... संतोष विठ्ठल साळवे. 7900094419
*गुंतवणूकीचे फायदे*
सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूकीसाठी आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. यावर इतर सर्व योजनांपेक्षा अधिक व्याज मिळते. आपण मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नासाठी बचत करू शकता. मॅच्युरिटीवर प्राप्त झालेल्या रकमेवर कर आकारला जात नाही. मॅच्युरिटी कालावधीनंतर अर्थात 21 वर्षानंतर आपण पैसे काढू शकता. दरम्यान, वयाच्या 18 व्या नंतर जर मुलीचे लग्न झाले तर ती पैसे काढून घेऊ शकते. याशिवाय वयाच्या 18 नंतर आपण मुलीच्या अभ्यासासाठी 50 टक्के रक्कम काढू शकता..
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-------------------------------------------------------------------------
भविष्य निर्वाह निधी (PF) ची सर्व कामे केली जातील (संपूर्ण महाराष्ट्रत) संपर्क करा.*संतोष विठ्ठल साळवे.. सृष्टी महा ई सुविधा .7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा