संतोष साळवे...7900094419
*जर तुम्हाला या सवयी असतील तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते.*
गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.
हा विषाणू शरिरात गेल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर होत आहे. त्यामुळे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागली आहे. योगासने, व्यायाम, नियमित आहार घेणे याकडे काळजी पूर्वक लक्ष देऊ लागले आहेत.परंतू एवढं करूनही आपल्या रोजच्या सवयींमुळे या सगळ्यावर पाणी भिरू शकते. तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.जर तुम्ही त्या करत असाल, तर तुमची प्रतिकार शक्ती कमी होण्यास या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419
*1)फास्ट फूड*- आताच्या मॉर्डन जिवनशैलीमुळे आपल्या सर्वांना बाहेरचे फास्ट फूड पिझ्झा, बर्गर खायची सवय असते. मात्र या फास्ट फूडमध्ये प्रथिने आणि जिवनसत्वांचे प्रमाण अगदी अल्प प्रमाणात असल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते.
प्रक्रिया केेलेले खाद्य- प्रक्रिया केलेल्या खद्यामध्ये साखर, मीठ, रिफाइन्ड कार्ब्स आणि प्रिजर्वेटिव्स असतात. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या प्रतिकार शक्तीवर होतो.
*2)पांढरा ब्रेड*- पांढरा ब्रेड, केक आणि पेस्ट्री यांचाही परिणाम आपल्या प्रतिकार शक्तीवर होतो. तसेच या पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या पदार्थांचे सेवन केल्याने आपलं वजनही वाढते.
*3)झोपण्यापूर्वीच्या सवयी*- अनेक लोकांना झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. परंतू त्याचा थेट परिणाम आपल्या प्रतिकार शक्तीवर होतो. कॉफीमध्ये कॅफेन नावाचा घटक असतो. त्यामुळे आपली झोप उडू शकते.
*4)दारू आणि धुम्रपान*- दारू आणि धुम्रपान केल्याने त्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो. आणि अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम आपल्या प्रतिकार शक्तीवर होऊ, आपली प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे दारू आणि धुम्रपान याचे सेवन करू नये.
*5)कँडी*- अनेकांना जेवन झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं. काही लोक कँडी सेवन करतात. मात्र दररोज कँडी खाल्याने तुमच्या शरिरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. आम्हाला तुमची काळजी आहे.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! -----------------------------------------------------------------*Bloggar:-संतोष विठ्ठल साळवे. 7900094419*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा