हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

तुम्ही सुद्धा रस्त्सावर बाईक, कार किंवा अन्य कमर्शियल वाहन चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                     वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.



 तुम्ही सुद्धा रस्त्सावर बाईक, कार किंवा अन्य कमर्शियल वाहन चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

अनेकदा लोक गाडी घेऊन रस्त्यावर येतात पण गाडीची सर्व कागदपत्र सोबत ठेवायला विसरतात. ज्यामुळे लोकांचे चलान सुद्धा कापले जाते. असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत, जे ड्रायव्हिंग सीटवर बसण्यापूर्वी तुमच्याकडे असायला हवेत, ते आपण जाणून घेण्यार आहोत. तसेच हे डॉक्युमेंट्स कशाप्रकारे आणि कुठून मिळवू शकता ते सुद्धा जाणून घेवूयात…

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419 

वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419

हे आहेत महत्वाचे डॉक्यूमेंट                                                                                                        

1). ड्रायव्हिंग लायसन्स

लर्निंग आणि परमनंट असे दोन प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असते.लर्निंग 6 महिन्यांसाठी व्हॅलिड असते. या दोन्हीसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफ लाईन अ‍ॅप्लाय करू शकता।

 2) .फिटनेस सर्टिफिकेट

हे कमर्शियल वाहनांसाठी आवश्यक असते. आरटीओ कार्यालयात जाऊन हे सर्टीफिकेट बनवू शकता.गाडीच्या तपासणीनंतर हे प्रमाणपत्र दिले जाते. कमर्शियल वाहनांना हे दर दोन वर्षांनी रिन्यू करावे लागते. वैयक्तिक वाहनांसाठी 15 वर्षांकरता असते.

3). रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

हे पंधरा वर्षांनी रिन्यू होते. नवीन गाडी खरेदी केल्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सुद्धा मिळते. हे काम डिलर पूर्ण करून देतो.

4). परमिट

कमर्शियल वाहनासाठी परमिट आवश्यक असते. राष्ट्रीय आणि स्टेट असे परमिटचे दोन प्रकार आहेत. आरटीओ कार्यालयात जाऊन तुम्ही परमिट बनवू शकता. प्रत्येक राज्याच्या बॉर्डरवर परिमिट बूथ असतो, येथे तुम्ही बनवू शकता. ऑनलाइन परमिट सुद्धा घेऊ शकता.

5). पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (पीयूसी)

सर्व वाहनांना पीयूसी बंधनकारक आहे. गाडीद्वारे होणार्‍या प्रदुषण नियंत्रणाचे मानक पूर्ण आहे किंवा नाही हे यातून समजते. शहरात तसेच हायवेला अनेक ठिकाणी पीयूसी सेंटर असतात, तिथे गाडीची टेस्ट करू शकता.

6). इन्श्युरन्स

प्रत्येक वाहनाला थर्ड पार्टी इश्युरन्स बंधनकारक आहे. मोटर इन्श्युरन्सचा वैधता संपली असेल तर तुम्ही कायदेशीर गुन्हेगार आहात. यासाठी दंड भरावा लागतो. यासाठी इन्श्युरन्स वेळीच रिन्यू करून घ्या. 



 *रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

गाडी संबंधित अत्यावश्यक कागदपत्र बाळगण्याबद्दल काही नियमात बदल

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतात 1 ऑक्टोंबर पासून गाडी संबंधित अत्यावश्यक कागदपत्र बाळगण्याबद्दल काही नियमात बदल केले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे आता लोकांना वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी सारखी अन्य महत्वाची कागदपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही आहे. वाहन संबंधित महत्वाची कागदपत्रे चालकाला आता शासकीय पोटर्ल्सवर अपडेट करता येणार आहे. केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी ऑनलाईन पोर्टल Digilocker किंवा m-parivahan चा वापर करण्यास सांगितले आहे. येथेच वाहन चालकांना आपली कागदपत्रे अपोलड करता येणार आहेत. असे केल्यानंतर वाहन चालकांना आपली कागजपत्रे डिजिटल पद्धतीने एक्सेस करता येणार आहेत. *Digilocker* किंवा *m-parivahan * च्या अधिक माहितीसाठी संपर्क करा. 7900094419

वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*

 तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------   


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...