संकेतस्थळावर 'apply for pass here' पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
त्यामध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे ते निवडा.तुम्हाला काही कागदपत्रे इथे जोडावी लागतील.प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहेत याची माहिती द्या.कागदपत्रांची माहिती एकत्रित घेऊन तीअपलोड करा.
*ई-पास काढण्यासाठी 7900094419 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.
*खालील प्रकारचे कागदपत्रे लागतील*
1) तुमचे संपूर्ण नाव
2) प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार आहे
3) मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण
4) वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल आयडी
5) प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या
6) परतीचा प्रवास याच मार्गानं करणार आहेत का सहप्रवासी संख्या
7) पासपोर्ट साइज फ़ोटो.
8) आधार कार्ड आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात आली आहे.हा ई पास काढण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस, संतोष विठ्ठल साळवे.. सृष्टी महा ई सुविधा 7900094419* ( महाराष्ट्रात कुठेही)
सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419
*टोकन आयडी*
तुम्ही अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी मिळतो. तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही? तसंच ई पास काढण्यासाठी तो टोकन आयडी गरजेचा आहे. टोकन आयडी टाकून साइटवरून ई पास डाऊनलोड करता येतो.
ई पासवर तुमची वैयक्तिक माहिती, खासगी वाहनाने प्रवास करणार असल्यास त्याचा क्रमांक, पासची वैधता, क्यूआर कोड इत्यादी माहिती असते.
ई पासची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी सोबत ठेवावी लागेल. पोलिसांनी विचारणा केली तर त्यांना हा पास दाखवून प्रवास करता येतो.
*कोणत्या कारणासाठी ई पास काढू शकता?*
कटुंबातील व्यक्तीचे लग्न, अंत्यविधी यासाठी ई पास घेता येतो. आरोग्यसंबंधित तक्रार असेल त्यासाठी प्रवास करण्यासाठी ई पास मिळतो. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ई पासची गरज नाही.नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायाच असेल तर ई पास काढून तो करता येईल. यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी संकेतस्थळावरून नागरिकांनी अर्ज करावा आणि ई पास काढून प्रवास करा असं आवाहन केलं आहे. ऑनलाइन ई पास काढण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी पोलिस स्टेशनची मदत घेऊ शकता असंही महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.*
*पोलिसांकडून E-Pass हवांय तर Online अॅप्लीकेशन करताना 'या' 5 चुका करू नका*
1) अर्ज करताना स्वतःचे आणि सोबत असणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र जोडले जात नाहीत.
2) अर्ज करताना Covid चा निगेटिव्ह अहवाल किंवा फिट असल्याचे मेडिकल सर्टीफिकेट जोडले जात नसल्याचे दिसून आले आहे.
3) प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहात त्या संबंधित कागदपत्रे जोडली जात नाहीत.
4) जोडलेले कागदपत्रे ही पीडीएफ स्वरूपात नसतात. त्या अर्जावरचा फोटो हा व्यवस्थित नसतो.
5) प्रवास करतानाचे कारण हे अर्धवट असते आणि सध्या राहत असलेला पत्ता अर्धवट असतो.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! -----------------------------------------------------------------*Bloggar:- संतोष विठ्ठल साळवे 7900094419* साळवे इंटरप्राईजेस, .. सृष्टी महा ई सुविधा ( महाराष्ट्रात कुठेही)* https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा