हा ब्लॉग शोधा

सोमवार, २९ मार्च, २०२१

किसान क्रेडिट कार्ड ( KCC).


*4 टक्के व्याजावर 3 लाखांपर्यंत कर्ज, आजच (KCC) किसान क्रेडिट कार्ड तयार करा फायदा घ्या*

 शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून 'किसान सन्मान निधी' याशिवाय स्वस्त दरात कर्ज देखील दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सोप्यारीत्या शेतीसाठी लोन मिळतं. जर आपण देखील शेतकरी आहात तर KCC स्कीमचा लाभ उचलू शकता.

पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल वाचा सविस्तर!!अधिक माहीतीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 किसान क्रेडिट कार्डसाठी या डॉक्यूमेंट्सची गरज

किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म शासकीय वेबसाइट PMkisan.gov.in वर उपलब्ध आहे. यात स्पष्ट निर्देश आहे की बँक केवळ 3 कागदपत्रे घेऊन आपणास कर्ज देऊ शकता. KCC तयार करण्यासाठी शेतकर्‍याला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटोची आवश्यकता असते. सोबतच एक शपथ पत्र द्यावं लागतं, ज्यात इतर कुठल्या बँकेतून कर्ज घेतलं नाही हे स्पष्ट करावं लागतं.

तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) वर संपर्क साधू शकता.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 


किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्ष आहे. या कार्डवर शेतकर्‍यांना 3 लाख रुपये पर्यंत लोन दिलं जातं. तसं तर शेतीसाठी लोन सुमारे 9 टक्के व्याज दराच्या हिशोबाने मिळतं. परंतु KCC वर शेतकर्‍यांना सरकार दोन टक्के सब्सिडी प्रदान करते. आणि वेळेवर KCC चे पेमेंट केल्याने 3 टक्के अतिरिक्त सूट मिळते ज्यामुळे शेतकर्‍यांना व्याज दर 4 टक्के द्यावं लागतं.

शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. यासाठी शेतकर्‍याची स्वतःची जमीन असावी. जमीन तारण न ठेवता शेतकरी 3 लाख रुपयांच्या क्रेडिट कार्डवर कर्ज घेऊ शकतो. केसीसी पाच वर्षांसाठी वैध आहे.

शेतकर्‍यांच्या हिताचे एक मोठे पाऊल उचलून सरकारने केसीसीमध्ये सन 2019 मध्ये व्याज दरामध्ये आर्थिक मदत देण्याच्या तरतूदीचा समावेश केला आहे आणि दुग्ध उद्योग तसेच पशुसंवर्धन आणि मच्छीमारांना त्याचा लाभ देण्याची हमी दिली आहे.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेची सुरुवात 1998 मध्ये झाली होती. याद्वारे शेतकर्‍यांना गरजेनुसार शेतीसाठी सहज कर्ज दिले जाते. या क्रेडिट कार्डच्या प्रमाणात, शेतकरी आपला शेतीमाल, खते, बियाणे, कीटकनाशके विकत घेऊ शकतात.

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे.

*आरोग्य विमा

कोरोना काळात प्रत्येकजण आरोग्य विमा काढत आहे. हा एक समजदारीचा निर्णय आहे. परंतु आरोग्य विमा महागड्या खर्चाला वाचवण्यासोबतच तुमचा टॅक्सदेखील वाचवू शकतो. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहात तर आरोग्य विमाच्या माध्यमातून तुम्ही 25 हजारापर्यंत रक्कम वाचवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांचे प्रीमियम करू शकता. त्यामुळे सेक्शन 80 डी च्या माध्यमातून सूट मिळू शकते. यामध्ये आपण मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर घेऊ शकतो. जर तुमचे वय 60 वर्षाहून अधिक आहे. तर तुम्हाला 50 हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो.आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419*

 *शेतकरी मित्रांनो ; ( KCC) किसान क्रेडिट कार्ड मोफत बनवून द्या!*

किसान क्रेडिट कार्डला अर्ज करण्यासाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जावा. pmkisan.gov.in तिथे तुमच्या जमीनीची माहिती, पिकाची माहिती भरा. केसीसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि बँकेत नेऊन जमा करा.

शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल, तो केसीसी बनवू शकतो. कर्जाची मुदत संपेपर्यंत केसीसीसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये आयडी प्रुफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत. याशिवाय अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट फोटोदेखील आवश्यक आहे.

 तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                    *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!!!                                               -------------------------------------------------------------------------------------------------------   भविष्य निर्वाह निधी (PF) ची सर्व कामे केली जातील (संपूर्ण महाराष्ट्रत) संपर्क करा. *संतोष विठ्ठल साळवे.. सृष्टी महा ई  सुविधा .7900094419https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc

-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...