हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ६ जुलै, २०२१

सोन्याची शुद्धता कशी तपासावी? जाणून घ्या.

                                         ( BLOGGER ) 

                        संतोष साळवे...7900094419 

                            वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?  जाणून घ्या.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. 'BIS Care app' या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. 

नमस्कार, तुम्ही फक्त एका स्पर्शाच्या अंतरावर आहात, तुमच्या बाजूने मानकांच्या सामर्थ्याने, प्रत्येक निवडीला जबाबदार बनवा. BIS CARE अॅप डाउनलोड करा!  https://play.google.com/store/apps/details?id=com.bis.bisapp

तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

हॉलमार्किंग म्हणजे काय? सोने हॉलमार्किंगबाबत सरकारचे नवे नियम काय आहेत? व त्याचा ग्राहकांना काय फायदा? जाणून घ्या.

देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे केंद्र सरकारने १५ जून २०२१ पासून बंधनकारक केले आहे. यामुळे आता कोणत्याही सराफ व्यापाराला विना हॉलमार्कचे दागिने विकता येणार नाहीत. तसेच ज्वेलर्सने नियमांचे पालन न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आता सोने दागिने खरेदी किंवा विक्री करताना ग्राहकांनाही नव्या नियम आणि अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. 

सोने हॉलमार्किंगबाबत सरकारचे नवे नियम

१) १६ जून २०२१ पासून २५६ जिल्ह्यांत १४, १८ व २२ कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंवर हॉलमार्क असेल तर त्या विकण्याची परवानगी.

२) देशातील इतर जिल्ह्यांत २०, २३ व २४ कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठी हॉलमार्क टप्प्याटप्प्याने बंधनकारक करण्यात येईल.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419  

गुणवत्ता नियंत्रण आदेशात पुढीलप्रमाणे आणखी काही मुभा देण्यात आल्या आहेत.

१) दागिन्यांच्या विशेष श्रेणी- कुंदन, मिना, पोलकी, जडाऊ (जडाव)
२) दरवर्षी ४० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणारे सराफ
३) सोन्याचे घड्याळ व फाउंटन पेन

४) ज्वेलर्सनी एकदाच नोंदणी करायची असून, त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

५) मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या कोणत्याही उत्पादक, आयातदार, वितरक अथवा किरकोळ विक्रेत्यास बीआयएस म्हणजे भारतीय मानके संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक असेल.

६) हॉलमार्किंगच्या प्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण होणार असून, प्रत्येक कामाचे तारीख व वेळेनुसार सर्व तपशील नोंदवले जाणार आहेत. हॉलमार्कमध्ये सहा अंकी संकेतांक, भारतीय मानक ब्यूरोचा शिक्का आणि शुद्धतेची खूण समाविष्ट असेल. याच्या सॉफ्टवेअरचा आज प्रारंभ झाला आहे.

७) हॉलमार्क नसलेले जुने दागिने अजूनही ज्वेलर्सना किंवा ज्वेलरी दुकानांना विकता येतील. तशा दागिन्यांच्या खरेदीनंतर त्यांचे हॉलमार्किंग अथवा गुणवत्तेची काळजी घेत त्यांपासून नवीन दागिन्यांची निर्मिती, ही जबाबदारी ज्वेलर्सची राहील.

८) नोंदणी न केलेल्या ज्वेलरी दुकाने/ ज्वेलर्सविरोधात ग्राहकांना बीआयएस केअर (BIS Care) नामक ऍपच्या माध्यमातून किंवा भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards) च्या वेबसाईटवर तक्रार नोंदवता येईल.

यापूर्वी सोने खरेदी-विक्री, सोन्याच्या शुद्धतेची परिपूर्ण माहितीसाठी कोणतीही केंद्रीय यंत्रणा अस्तित्वात नव्हती. यामुळे अनेकदा सराफांकडून किंवा ग्राहकांकडून सोन्याच्या व्यवहारात फसवणूक सुरु होती. मात्र हॉलमार्किंगचा (Gold Jewellery Hallmarking) नियम लागू झाल्याने आता सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. अर्थात अनेक सराफ प्रामाणिकपणे योग्य त्या सोन्याच्या दागिन्यांचे व्यवहारदेखील करतच होते. हॉलमार्किंगच्या नियमामुळे मात्र आता देश पातळीवर यात सुसूत्रता येणार आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने देशभर सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंत्रालयाने या संदर्भात दागिने उत्पादक आणि इतरांशी चर्चा केली आहे. त्यानंतर सुरुवातीला 15 जानेवारी 2020 पर्यंत देशभर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नवे नियम काय आहेत.

दागिने क्षेत्रात विश्‍वासार्हता निर्माण व्हावी, देशभर दागिन्यातील सोन्याच्या शुद्धतेत एकसमानता असावी याकरिता सरकारने हॉलमार्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्या दागिने उत्पादकांची उलाढाल 40 लाख रुपयांच्या आत आहे त्यांच्यासाठी या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व सरकारने मान्यता दिलेल्या बिजनेस टू बिजनेस देशांतर्गत प्रदर्शनासाठी हॉलमार्किंग बंधनकारक नाही. घड्याळ, पेन, विशेष प्रकारचे दागिने ज्यामध्ये कुंदन, पोलकी, जडाऊ इत्यादींचा समावेश आहे. अशा दागिन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक नाही. 20, 23 आणि 24 कॅरेटच्या दागिन्यासाठी हॉलमार्किंग करण्यास परवानगी दिली आहे.

काल मर्यादेत वाढ

देशभर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यासाठी बऱ्याच कालावधी देण्यात आलेला आहे. मात्र तरीही काही जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र उघडलेली नाहीत. कारण दरम्यानच्या काळामध्ये लॉकडाउनमुळे या संबंधातील कामकाजावर परिणाम झाला होता. दागिने उत्पादकांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले. यानंतर सरकारने यासाठीची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. दरम्यानच्या काळात सरकारचे प्रतिनिधी दागिने उत्पादक आणि इतरांशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  

हॉलमार्किंग म्हणजे काय

प्लॅटिनम, सोने, चांदी इत्यादीचे दागिने ग्राहकांना विकले जातात. या दागिन्यातील धातूच्या शुद्धतेला प्रयोगशाळेकडून प्रमाणित करण्यात येते आणि त्यावर शुद्धतेच्या मूल्यांकनाचा शिक्‍का मारला जातो. ज्या देशामध्ये दागिन्यांचा मोठा व्यापार आहे अशा दुबई आणि ब्रिटनमध्ये दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलेले आहे. भारतामध्ये दागिन्यातील धातूची शुद्धता तपासण्यासाठी आतापर्यंत 256 जिल्ह्यांमध्ये आवश्‍यक असे हॉलमार्किंग सेंटर उभारण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सध्या तरी या 256 जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी दागिने उत्पादकांना ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस्‌कडे नोंदणी करावी लागणार आहे.

कोणत्या गोष्टींना हॉलमार्किंगच्या नियमातून सूट?

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

*(Health Insurance) आरोग्य विमा : मेडिक्लेम पॉलिसीचे महत्त्व !!!* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सरकारचा पुढाकार कशासाठी

देश विदेशाचे नागरिक मौल्यवान धातूचे दागिने हौस म्हणून किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करतात. त्यामुळे दागिन्यातील धातूच्या शुध्दतेला महत्त्व असते. कारण नंतर हे दागिने विकताना शुद्धतेसंदर्भात शंका निर्माण होतात. यामुळे देशांतर्गत ग्राहकाबरोबरच परदेशी ग्राहक भारतातील दागिन्यांची खरेदी शंका न येता करू शकतात. हॉलमार्किंग बंधनकारक केल्यानंतर भारताचा दागिने निर्मितीचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढू शकतो.

भारतामध्ये परंपरागत दागिन्यांचा व्यवसाय विस्कळीत स्वरूपाचा आहे. त्यामुळे या क्षेत्राबाबत अनेक शंका घेतल्या जातात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारावेळी अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तिसऱ्या पक्षाकडून दागिन्यातील धातूची शुद्धता प्रमाणित केल्यानंतर एकूणच वातावरण पारदर्शक होते.

भारतातील दागिन्यांचे आकर्षण जागतिक ग्राहकांना आहे. मात्र दागिन्यातील धातूची शुद्धता प्रमाणीत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहकांना खरेदी करताना मनात शंका येतात. भारताला या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवायचा असेल तर दागिन्यातील धातूची शुद्धता प्रमाणित करणे अपरिहार्य आहे. महिला वर्गाला दागिणे घेण्याची हौस असते. मात्र दागिन्यातील धातूच्या शुद्धतेबाबत शंका असल्यानंतर ग्राहकांची कुचंबणा होते. भारत हा सोने वापरणाऱ्या जगातील मोठ्या देशांपैकी एक आहे. जानेवारी ते मार्च 2019 मध्ये भारतामध्ये 140 टन सोन्याचा वापर करण्यात आला, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.

प्रमाणित सोने बाहेर येईल

हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या दागिन्याचा व्यवसाय प्रमाणित होण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये हॉलमार्किंग नसलेले बरेच सोने ग्राहकाकडे पडून आहे. यावर हॉलमार्किंग नसल्यामुळे या दागिन्यांचा व्यवहारात उपयोग करताना टाळाटाळ होते. जर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आणि जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध झाली तर तब्बल दीड लाख कोटी डॉलरच्या सोन्यावर नव्याने हॉलमार्किंग होण्याची शक्‍यता खुली होईल.

होऊ शकते जेल

सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय बीआयएस कायदा, 2016 च्या सेक्शन 29 अंतर्गत 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. तपासणीसाठी सरकारने BIS-Care असं App देखील लाँच केलं आहे. यामध्ये शुद्धता तपासण्याबरोबरच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. याठिकाणी तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येतील.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी .संपर्क करा. 

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

ग्राहकांना कसा फायदा होतो.

हॉलमार्किंगमुळे प्रमाणित सोने बाजारपेठेत उपलब्ध होईल. अशा प्रमाणित सोन्याच्या दागिन्यांचे व्यवहार अधिक विश्‍वासार्ह पद्धतीने होऊ शकतील. यामुळे ग्राहक कसलीही शंका न बाळगता सोन्याची खरेदी करू शकतील. त्याचबरोबर सरकारने हॉलमार्किंगशिवाय जुने सोने खरेदी करण्याची परवानगी दागिने उत्पादकांना दिली आहे. त्यामुळे जुने सोने बाळगणाऱ्यांनी भीती बाळगण्याची गरज नाही. ते जुन्या सोन्याला प्रमाणित करून घेऊ शकतील.

ऑगस्ट महिन्यापर्यंत दागिने उत्पादकांना दंड न करण्याचा निर्णय

गेल्या आठवड्यापासून 356 जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले असले तरी आता सरकारने ऑगस्ट महिन्यापर्यंत दागिने उत्पादकांना दंड न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या ऍपवर ग्राहकाने तक्रार केल्यानंतर त्यावर कृती केली जाणार आहे. ऑगस्टपर्यंत देशातील जास्तीत जास्त दागिने उत्पादकांनी हॉल मार्किंग संबंधातील कार्यवाही पूर्ण करावी असा यामागे उद्देश आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (बीआयएस) चे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी सांगितले की, अगोदर देशभर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती.

मात्र यासाठीच्या पायाभूत सुविधाचा आढावा घेण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीला 715 पैकी 256 जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. जम्मू काश्‍मीर, लडाख, अंदमान -निकोबार या ठिकाणी हॉलमार्किंगसाठी पुरेशा पायाभूत सुविधा नसल्यामुळे तिसऱ्या टप्प्यात या क्षेत्रात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. मात्र ज्या दागिने उत्पादकाची उलाढाल 40 लाख रुपयांच्या खाली आहे. अशा दागिने उत्पादकांना अडचणी येतील म्हणून त्यांना हा निर्णय बंधनकारक करण्यात आलेला नाही.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

रविवार, ४ जुलै, २०२१

*बिटकॉईन म्हणजे नेमकं काय? ब्लॉकचेन म्हणजे काय?*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                    वाचाल तर... वाचाल !!! 

*बिटकॉईन म्हणजे नेमकं काय? ब्लॉकचेन म्हणजे काय?*

जुलै 2020 मध्येही बिटकॉईन चर्चेत आलं होतं. तेव्हा बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जाधीशांसोबतच अमेरिकेतल्या अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स एका सायबर हल्ल्याद्वारे हॅक करण्यात आले होते. या हल्ल्याला बिटकॉईन स्कॅम म्हटलं गेलं होतं.

याद्वारे बराक ओबामा, जो बायडन, कान्ये वेस्ट यांच्या ऑफिशल अकाऊंट्सकडेही क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी मागण्यात आली होती.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419   

वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*

क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?

अगदी सोप्या शब्दांत - क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी. म्हणजे हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखं नसतं.

कोणत्याही देशाचं सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते.

मायनिंग द्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात.

जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलनं आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत.

बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करतंय.

यातली बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी साधारण दशकभरापूर्वी लाँच करण्यात आली होती.

बिटकॉईन म्हणजे काय?

बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे.

बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.

जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं.

ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात.

जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल.

2017 पर्यंत जगभरातल्या एक लाखांहून अधिक सुपरमार्केट चेन्स आणि मोठ्या दुकानदारांनी बिटकॉईनमध्ये व्यवहारांना मान्यता दिली होती.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी  संपर्क करा. 

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

भारतातही इन्फोसिसच्या इन्फोसिस फिनॅकल या सबसिडरी कंपनीनं ब्लॉकचेनच्या माध्यमातून व्यवहारांसाठी 11 बँकांसोबत प्रायोगिक तत्त्वावर करार केला आहे.

जवळ जवळ सगळेच शेअर बाजार हे नियामक संस्थांकडून चालवले जातात. म्हणजे व्यवहारांवर नियामक मंडळाचं लक्ष असतं. पण इथं तसं नाही.

बिटकॉईनचे व्यवहार ऑनलाईन चालतात. आणि हे व्यवहार एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या फक्त दोन व्यक्तींमध्ये होतात. आणि त्यावर इतर कुणाचंही नियंत्रण नसतं.

हे सगळे व्यवहार ऑनलाईन आणि त्याचबरोबर फक्त दोन अकाऊंट दरम्यान होतात. कुठलाही मध्यस्थ नसतो.

बिटकॉईनचे दोन प्रकार पाडण्यात आले आहेत- एक म्हणजे क्लासिक बिटकॉईन किंवा BCT, ज्याचा सर्रास वापर होतो. आणि दुसरा म्हणजे हार्डफोर्क बिटकॉईन कॅश किंवा BCH.

शिवाय क्लासिक बिटकॉईनची 1, 0.1, 0.01, 0.001 अशी डिनॉमिनेशनही आहेत. म्हणजे कमी मूल्याचे बिटकॉईन तुम्ही खरेदी करू शकता.

याशिवाय इथेरिअम, लाईटकॉईन, रिपल, डॅश, मोनेरो, डॉजकॉईन अशा अनेक क्रिप्टो करन्सी आहेत. पण त्या बिटकॉईनच्या जवळपासही नाहीत. शिवाय त्यांची विश्वासार्हताही नाही.

बिटकॉईनचे फायदे काय?

बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस, 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.

कुठलाही व्यवहार केवळ दोन अकाऊंट्स दरम्यान होतो. यात मध्यस्थाची गरज नसते. इतर कुठल्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता नाही.

पेमेंट सर्व्हिस गेटवे प्रोव्हायडर म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण होऊ शकते. त्यासाठी सगळ्यांत सोपा गेट वे आहे.

*पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 गभरात अनेक वित्तीय संस्था बिटकॉईनचे ऑनलाईन व्यवहार सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातही रिझर्व्ह बँक त्याबाबतीत सकारात्मक आहे. पण ही तरतूद ट्रेडिंग नाही तर ऑनलाईन व्यवहारांसाठी आहे. त्यासाठी ब्लॉकचेन सुरक्षित प्रणाली समजली जाते.

सध्या रशिया आणि अर्जेंटिना वगळता इतर देशांमध्ये बिटकॉईन व्यवहार सुरू आहेत.

यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलंही कार्ड लागत नाही. केवळ पहिल्यांदाच वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो.

तुमची माहिती अतिशय गुप्त राखली जाते. किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरुपात अर्थात काँप्यूटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात.

ब्लॉकचेन म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरलं जातं.

ब्लॉकचेन म्हणजे सोप्या भाषेत Chain of Blocks - किंवा रेकॉर्ड्सची लिस्ट. ज्यामध्ये विविध स्वरूपाची माहिती मोठ्या प्रमाणात - रियल टाईममध्ये साठवली जाते.

आणि प्रत्येक साखळीचा आपल्या आधीच्या साखळीतल्या माहितीशी संबंध असतो. ही माहिती एकदा रेकॉर्ड झाल्यानंतर बदलता येत नाही.

माहिती एका कुलुपबंद पेटीत ठेवून अशा अनेक पेट्या एकात एक ठेवण्यासारखं हे असतं. त्यामुळे त्याच्यासोबत छेडछाड करता येणं खूपच कठीण होतं.

परिणामी हे व्यवहार अतिशय सुरक्षित होतात आणि ही यंत्रणा हॅक करणं शक्य नसतं.

ऑनलाईन व्यवहारांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान सगळ्यात सुरक्षित मानलं जातं.

शिवाय त्यामध्ये गुप्तता आहे. आणि व्यवहार फक्त दोन व्यक्ती किंवा संगणकांदरम्यान होतो. त्यामुळे त्यावर इतर कुणाचं नियंत्रण नसतं. म्हणूनच ब्लॉकचेन व्यवहार डेमोक्रॅटिक किंवा मुक्त मानले जातात.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  

भारतात क्रिप्टोकरन्सीला परवानगी आहे का?

व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सुप्रीम कोर्टाने मार्च 2020मध्ये परवानगी दिलीय.

एप्रिल 2018मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. म्हणजे बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती.

इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

इतर अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगला परवानगी दिलेली आहे आणि इतकंच नाही तर स्वतःची क्रिप्टोकरन्सीदेखील लाँच केलेली आहे असं इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशनचं म्हणणं होतं. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीमधल्या व्यवहारांचा मार्ग खुला केला.

हे काही सर्वसामान्य चलन नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा टॅक्स किंवा इतर गोष्टींसाठीचं मूल्य क्रिप्टोकरन्सीने भरता येणार नाही.

पण हे चलन आभासी आहे, गोपनीय आहे आणि एका 27 ते 34 कॅरेक्टर्सच्या अॅड्रेस मार्फत बिटकॉईनचे व्यवहार होतात.

या पत्त्याची कुठेही नोंद नसते. त्यामुळे व्यवहार गुप्त राहतो.

शिवाय या व्यवहारांवर कोणत्याही नियामकाचं वा सरकारचं नियंत्रण वा लक्ष नसतं. या व्यवहारांसाठी काही नियम नाहीत. म्हणूनच याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.

पण जमेची बाजू म्हणजे डिजीटल करन्सी असल्याने फसवलं जाण्याची शक्यता उरत नाही.

पण इंटरनेटवरून व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्यांनी बिटकॉईन्स स्वीकारायला सुरुवात केलेली आहे.

पण ज्यांच्याकडे बिटकॉईन्स आहेत ते बहुतेकजण याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात कारण या बिटकॉईन्सचं मूल्य प्रचंड आहे आणि ते सतत बदलत असतं. यातून मोठे रिटर्न्स मिळतात.

या बिटकॉईनचं मूल्य 2019च्या वर्षभरात 900 टक्क्यांनी वाढलं आणि अनेकजण या बिटकॉईन्समुळे श्रीमंत झाले.

आता ही बिटकॉईन्स मुख्य प्रवाहात हळुहळू यायला लागलेली आहेत आणि जगभरात साधारण 1 ते 2 कोटी लोक हे बिटकॉईन वापरत असल्याचा अंदाज केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिझनेस स्कूलचे प्राध्यापक डॉ. गॅरिक हॅलिमन यांनी व्यक्त केलाय.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

गॅस एजन्सी घेऊन करू शकता मोठ्या स्वरूपात व्यवसायास सुरुवात; ‘अशी’ घ्या गॅस एजन्सी जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया.

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर... वाचाल !!! 

गॅस एजन्सी घेऊन करू शकता मोठ्या स्वरूपात व्यवसायास सुरुवात; ‘अशी’ घ्या गॅस एजन्सी जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया.

सध्या लॉक डाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही लोक आधीपासूनच बेरोजगार आहेत. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि कमाईची साधने उपलब्ध करायची असतील तर गॅस सिलेंडर एजन्सी हा एक उत्तम पर्याय आहे. आपण या द्वारे चांगली कमाई करू शकतात.

गॅस वितरण परवाना मिळाल्यानंतर एजन्सी चालू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. यात इतर स्थानिक मंजुऱ्यांसोबतच ऑफिस आणि गोडाऊनचाही समावेश असतो. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्रातून हे नवे वितरक विशेष करून निवडले जाणार आहेत.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा. 

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

कारण गॅस वापरणाऱ्यांची संख्या या राज्यांत सर्वाधिक आहे. कठोर नियम आणि अटी एलपीजी डीलरशिप मिळवण्यासाठी असल्यामुळे डीलरशिप मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची पूर्ण तयारी करावी लागणार आहे.

देशातील तिन्ही तेल कंपन्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस वेळोवेळी नव्या डीलरशिपसाठी जाहिरात देत असतात. तसेच गॅस वितरणाचे जाळे ग्रामीण भागात आणखी सशक्त करण्यासठी केंद्र सरकारच्या राजीव गांधी ग्रामीण एलपीजी डिस्ट्रिब्युशन योजनेंतर्गत (आरजीजीएलव्ही)आमंत्रण दिले जाते.

यात गॅस कंपन्या एजन्सी, गोडाऊनच्या जमिनीसाठी कंपन्यांचा वॉर्ड, विभाग किंवा निश्चित स्थान जाहिरातीच्या माध्यमातून सांगतात. उमेदवाराची अर्ज केल्यानंतर मुलाखत घेतली जाते. उमेदवाराला मुलाखतीनंतर वेगवेगळ्या आधारावर नंबर दिले जातात.

नोटीस बोर्डावर पॅरामीटर्समधून मिळालेल्या नंबराच्या आधारवर याचा निकाल लावला जातो. त्यानंतर गॅस कंपनीचे एक पॅनल निवडण्यात आलेल्या उमेदवाराच्या जमिनीपासून सर्व गोष्टीची पडताळणी करते. त्यानंतर गॅस एजन्सी त्या उमेदवाराला वितरित करण्यात येते. जाणून घेऊयात सविस्तर

मोठा, व्यवसाय करायचाय? मग जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

डीलरशिप कशी मिळेल ? 

 गॅस एजन्सीची डीलरशिप घेण्यापूर्वी आपल्याकडे संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. डीलरशिप गॅस कंपन्यांकडून दिली जाते. या कंपन्या त्यांचे वितरण नेटवर्क विस्तृत करण्यासाठी शहरांमध्ये विक्रेते शोधतात आणि त्याच आधारावर गॅस एजन्सी डीलरशिप ऑफर करतात.

महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी मार्चपर्यंत गॅस कंपन्यांना अधिक नवीन वितरकांची आवश्यकता भासणार आहे. याचा अर्थ गॅस एजन्सी डीलरशिपसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर तुम्हीही आधीच तयारी सुरू करा.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419  

अर्ज कसा करावा 

 सरकारी गॅस कंपन्या (इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस) डिलरशिपसाठी जाहिरात देतात. या जाहिरातींद्वारे इच्छुक लोकांकडून अर्ज मागविले जातात. यासाठी आपल्याला या कंपन्यांच्या वेबसाइट आणि वर्तमानपत्रकडे लक्ष द्यावे लागेल.

जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा एका विशिष्ट स्वरूपात अर्ज करा. त्याचे संपूर्ण मार्गदर्शन वेबसाइटवर मिळेल. शेवटी डीलरशिप लॉटरी प्रणालीद्वारे दिली जाते. म्हणजेच ज्याचे नाव सोडतीत येईल, त्यांना डीलरशिप मिळेल.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  

दहावी पासदेखील अर्ज करू शकतो 

कोणतीही 10 वी पास व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी पदवीधर असणे अनिवार्य होते. परंतु आता आपण दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकता. 60 वर्षांपर्यंतची व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी जास्तीत जास्त वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे होती.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

आपण सायबर फसवणूक, ऑनलाईन फसवणूक किंवा एटीएम फसवणुकीचे शिकार असाल तर घाबरू नका; तक्रार करा!!!

आपण सायबर फसवणूक, ऑनलाईन फसवणूक किंवा एटीएम फसवणुकीचे शिकार असाल तर काय करावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

आरबीआयच्या संकेतस्थळावर शेअर केलेल्या माहितीनुसार, खात्यातून काही चुकीचे व्यवहार होत असल्यास लवकरात लवकर बँकेला सांगा. विशिष्ट माहितीसाठी आपण 14440 वर कॉल करू शकता. बँकेकडे तक्रारीच्या तारखेपासून हे प्रकरण 90 दिवसांच्या आत सोडवावे लागेल.

ग्राहकांच्या चुकीसाठी बँक जबाबदार नाही

रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर ग्राहकांच्या चुकीमुळे ग्राहकांच्या खात्यावर फसवणूक केली गेली असेल, म्हणजेच त्याने एटीएम पिन, क्रेडिट कार्ड पिन, ओटीपी यासारख्या गोपनीय माहिती शेअर केल्या असतील तर अशा नुकसानीची भरपाई त्याला करावी लागेल. एकदा बँकेला याबाबत माहिती दिल्यानंतरही, जर कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला, तर ती बँकेची जबाबदारी असेल. त्याचवेळी, जर बँकेच्या चुकीमुळे बँकेतून डेटा चोरीला गेला तर बँक त्याची भरपाई करेल.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे

तीन दिवसांच्या आत तक्रार केल्यास कोणतेही नुकसान होणार नाही

जर बँक किंवा ग्राहक वगळता इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या चुकीमुळे ही फसवणूक झाली असेल, तर तीन दिवसांच्या आत तक्रार केल्यास ग्राहक एक रुपयाही गमावणार नाही. 7 दिवसांच्या आत तक्रार झाल्यास, प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त 10 हजार किंवा व्यवहाराच्या रकमेमध्ये जे कमी असेल ते ग्राहकाचे नुकसान होईल.

10 दिवसाच्या आत पैसे मिळतील

आरबीआयने म्हटले आहे की ग्राहकांच्या खात्यातून फसवणूक करून काढलेली रक्कम ठरलेल्या वेळेत बँकेला माहिती दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यावर परत केली जाईल. आपण इच्छित असल्यास, आपण सायबर फसवणूक टाळण्यासाठी स्वतःचा विमा देखील घेऊ शकता. बजाज अलायन्स आणि एचडीएफसी अर्गो सारख्या कंपन्या या प्रकारचा विमा देतात. या विम्याअंतर्गत तुमच्या खात्यात सायबर फसवणूक झाल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. 

तुम्हाला Online Fraudला बळी पडायचं नसेल, तर Internet वापरताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

विनामूल्य वाय-फाय वापरणे टाळा

तुम्ही मुक्त Wifi वापरणे टाळले पाहिजे. तसेच ऑनलाइन पेमेंट किंवा बँकिंगसाठी तरी विनामूल्य वाय-फाय वापरू नका असा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

URL वर लक्ष द्या

कोणतीही वेबसाइट उघडताना काळजी घ्या. त्याच्या URL वर विशेष लक्ष द्या.
जर URL https सह प्रारंभ होत नसेल, तर मग समजून जा की, ही वेबसाइट सुरक्षित नाही. या प्रकारच्या वेबसाइटला भेट देऊ नका, ती आपली वैयक्तिक माहिती चोरून घेऊ शकते.

प्रत्येक अकाउंटसाठी स्वतंत्र पासवर्ड ठेवा

बर्‍याचदा लोकं त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्यांचे पासवर्ड एकच ठेवतात.
कारण वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवणे अवघड आहे, परंतु तसे करणे ही तुमची मोठी चूक ठरु शकते.
जर हॅकर्सना एखाद्या प्रकारे तुमचा एखादा जरी पासवर्ड माहित पडला, तर त्यांना तुमते सर्व संकेतशब्द माहित असतील. म्हणूनच भिन्न खात्यांसाठी भिन्न संकेतशब्द ठेवणे फार महत्वाचे आहे.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  

संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419

सर्व फायलीचे बॅकअप असल्याचे सुनिश्चित करा

बर्‍याचदा लोक लॅपटॉप, फोन किंवा कंप्यूटरवर फाईल्सचा बॅकअप घेत नाहीत. तुम्ही हे करत नसल्यास हे जाणून घ्या की, असे केल्याने ही फाईल हटविली किंवा नष्ट होऊ शकते.

म्हणून, वेळोवेळी आपल्या महत्वाच्या फायलीचे बाह्य ड्राइव्हमध्ये बॅकअप घ्या. असे केल्याने तुमच्या फाईल्सवर Ransomware चा हल्ला टाळण्यास सक्षम असाल.

बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; तक्रार करा!!!

तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी (Cyber theft) हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात.

अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 155260 हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.

Online fraud झाल्यास तक्रार करा.

इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ॲप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.

सात ते आठ मिनिटांत रक्कम होल्ड

सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित 155260 या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

यंत्रणा काम कशी करते..?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि 155260 हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------- 

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा

 https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...