हा ब्लॉग शोधा

शनिवार, १७ जुलै, २०२१

गृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी;

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                   वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

गृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी;

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे असंख्य पुरूष असो की स्त्रीया नोकरीपेक्षा छोटे मोठे स्वतःचे उद्योग करण्याकडे वळत आहेत. त्यामुळे घरच्या कामातून सवड काढून घरीच काहीतरी काम मिळावे अशी अनेक गृहिणींची भावना असते. अशा कामाच्या शोधात त्या असतात. त्यामुळे महिलांना घरची कामं सांभाळून करता येण्यासारखी कामं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या पैसे कमाऊ शकता.


*महिलांनो जागरुक व्हा! हे महिला कल्याणासाठीचे कायदे तुम्हाला माहित आहेत का?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


फॅशन डिझाइनर

आजकाल फॅशनेबल कपड्यांचा क्रेझ तरुण तरुणींमध्ये वाढलाय. ट्रेडिंग फॅशनचं ज्ञान असणाऱ्या गृहिणींना या बिझिनेसमध्ये चांगली कमाईची संधी आहे. या क्षेत्राशी संबधीत शॉर्ट टर्म कोर्स करून याचे काम सुरू करता येते. 

*फॅशन डिझाईन करिअरचा एक उत्तम पर्याय* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


ट्युशन क्लासेस

गृहिणींचे शिक्षण चांगले झाले असल्यास, शालेय विद्यार्थ्यांची घरघुती शिकवणी घेता येईल. कोव्हिडमुळे सध्या हा व्यवसाय सर्व काळजी घेऊन करणे गरजेचे आहे. यामुळे दरमहा चांगले उत्पन्न येईल आणि लहानग्यांना शिकवण्याचा आनंदही मिळेल.

*पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या*  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*   संपर्क करा.


ऑनलाईन सेलिंग

आजकाल इंटरनेटच्या मदतीने नवे आणि जुने सामान विकण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये जोर धरत आहे. तुम्ही तुमच्या क्रिएटीव्हिटीने बनवलेले सामान जसे की, पेंटिंग्स, डिझायइनर कपडे, पर्स वेगैरे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकू शकता. ऑनलाईन विक्रीसाठी ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल इत्यादी प्लॅटफार्मचा विचार करू शकता.


Youtube Video

स्मार्ट गृहिणींसाठी युट्यूब व्हिडिओ हा एक उत्तम कमाईचा पर्याय आहे. तुम्हाला येत असलेले कोणतेही चांगले कौशल्य तुम्ही जगाला शिकवू शकता. किंवा माहितीपर व्हिडिओ शेअर करू शकता. तुमच्या युट्यूब चॅनेलची जसजशी प्रसिद्धी होत जाईल तसतसे युट्यूबकडून तुम्हाला उत्पन्न मिळणे सुरू होईल.

*यूट्यूब (YouTube) ने घरबसल्या कमाई करा, जाणून घ्या कशी करायची सुरूवात* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


ब्लॉगिंग

जर तुम्हाला चांगले लेख लिहण्याची आवड असेल तर तुम्ही ऑनलाईन ब्लॉग सुरू करू शकता. ब्लॉगिंगमध्ये तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता. खाद्यपदार्थांपासून ते ट्रेक, स्पोर्ट, आर्थिक, सामाजिक राजकीय इत्यादी कोणत्याही विषयांवर ब्लॉगिंग सुरू केल्यास नक्कीच चांगले उत्पन्न सुरू होऊ शकते.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   



ब्युटी पार्लर

तुम्ही तुमच्या कॉलनी किंवा सोसायटीमध्ये महिलांना घरातूनच पार्लर चालवताना पाहिले असेल. विश्वास ठेवा तुमचं काम चांगलं असेल आणि आजुबाजूला राहणाऱ्या स्त्रीयांची संख्या भरपूर असेल तर, तुम्हाला हा व्यवसाय जबरजस्त उत्पन्न देणारा ठरतो.


बेबी सेटिंग आणि प्ले वे स्कूल

आज काल नवरा बायको आपल्या करिअरमध्ये गुंतलेले असल्याने घराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अशातच, त्यांना आपल्या लहान मुलांकडेही लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे असे कपल आपल्या मुलांसाठी चाइल्ड केअर सेंटरच्या शोधात असतात. या संधीचा गृहिणींनी फायदा घ्यायला हवा. बेबी सिटिंग आणि प्ले वे स्कूलचे काम सुरू करून चांगले पैसे कमावता येऊ शकते.


योगा क्लासेस

कोविडमुळे नागरिक आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागृत झाले आहेत. त्यामुळे योगा शिक्षकांची मागणी वाढली आहे. महिलादेखील आपल्या आजुबाजूला योगा क्लासेसच्या शोधात असतात. त्यामुळे हा व्यवसाय तुम्हालाही फीट आणि निरोगी ठेवतो. तसेच उत्पन्न देखील देतो.


टिफिन सर्व्हिसेस

लोकं नोकरी आणि इतर कामांसाठी दुसऱ्या शहरांमध्ये जातात. तेथे नोकरीमुळे त्यांना स्वयंपाक करणे शक्य नसते. अशा लोकांसाठी टिफिन सर्व्हिसेस सुरू केल्याने चांगले उत्पन्न मिळवता येते.


ऑनलाईन ट्युशन

कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाची मागणी वाढली आहे. येथून पुढच्या आधुनिक जगात शिक्षणाचे डिजिटलायझेशन होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन ट्युशनवरही पालकांचा भर असणार आहे. गृहिणींना घरबसले हे काम करता येऊ शकते. त्यासाठी Tutor.com, OkTutor.net,Wiziq, TutorCity.in, Tutor India साऱख्या वेबसाईटवर ऑनलाईन ट्यूटर बनता येऊ शकते.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 


ट्रान्सलेटर

जर तुम्ही इंग्रजीसह इतर भाषांमध्ये लिहू शकता तर ट्रान्सलेशनचा जॉब तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो. अशा अनेक कन्टेंट रायटींग कंपन्यांना ट्रान्सलेशन करून देणाऱ्या व्यक्तींची गरज असते. त्यामुळे हे काम घरबसल्या देखील आल्या सवडीनुसार होऊ शकते.


मेनबत्ती बनवणे

बाजारात विविध रंगाच्या डिझाइनच्या मेनबत्ती मिळतात. या मेनबत्या वाढदिवस किंवा इतर अनेक इव्हेंटमध्ये वापरल्या जातात. त्यामुळे हा व्यवसायही घरबसल्या करता येतो.


टेलिमार्केटिंग

टेलिमार्केटिंग हा सुद्धा घरबसल्या करण्यासारखा उत्तम जॉब आहे. कंपनीच्या प्रोडक्टची मार्केटिंगचे आपल्याकडे कौशल्य हवे. आवाज चांगला हवा आणि भाषेवर पकड हवी. मार्केटिंगच्या माध्यमातून कंपनीदेखील तुम्हाला कमीशन देणे सुरू करते. हा देखील उत्पन्नाची चांगली पर्याय आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

व्यवसायात यशस्वी व्हायचंय ? मग 'ह्या' गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.(बिझनेस आयडिया)

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                     वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.

व्यवसायात यशस्वी व्हायचंय ? मग 'ह्या' गोष्टींकडेविशेष लक्ष द्या.

(बिझनेस आयडिया)

नवउद्योजकांवर केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की, हजारांतील फक्त चार ते सहा व्यवसाय हे तीन वर्षांनंतर टिकतात. बाकीचे दूरदृष्टीपणाचा अभाव, चुकीचे निर्णय, व्यवसायातील अपुरे ज्ञान अशा अनेक कारणांमुळे बंद होतात. आपण याठिकाणी व्यवसाय वाढीसाठी 5 मार्ग जाणून घेऊयात

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, ...संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा.7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही) 

सोशल मीडिया मार्केटिंग: 

सर्व प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग सर्वात वेगवान आणि सर्वात प्रभावी साधनांपैकी एक बनत आहे. आज बहुतेक खरेदीदार एकापेक्षा जास्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहेत आणि लोकांना कनेक्ट करण्यासाठी आणि शोधण्यासाठी बराच वेळ ऑनलाईन घालवत आहेत.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   


सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केली जाणाऱ्या अ‍ॅप- खरेदारीमध्ये व्हिडिओ आणि चित्रांसह, आकर्षण निर्माण केले जाते. म्हणूनच, कंटेंट च्या इनोवेटिव वापरासह आपल्याला टारगेट ऑडियंस मध्ये ब्रँड ओळख वाढविण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लाभ घेणे महत्वाचे आहे.


इन्फ्लुएंसर मार्केटिंगचा वापर:

 तोंडाने बोललेल्या शब्दांवर विश्वास जास्त असतो. यामुळे, ब्रँडची लॉयल्टी आणि चिरस्थायी संबंध निर्माण करण्यासाठी ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. ग्राहकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे आपला संदेश प्रभावशाली व्यक्तीच्या सामग्रीत समाविष्ट करणे आणि अशा प्रकारे आपली उत्पादने / सेवांची विक्री करणे.


इन्फ्लूएन्सर मार्केटिंग हे सोशल मीडियाची उपस्थिती वाढविणे, ग्राहकांची निष्ठा वाढवणे, आपली पोहोच वाढविणे, संबंधित लीड्स आणि मार्केट्स ओळखणे आणि गुंतवणूकीवर उच्च उत्पन्न मिळवणे यासाठी हे सर्वात लोकप्रिय डिजिटल मार्केटिंग आहे.

मोठा, व्यवसाय करायचाय? मग जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

गूगल ऍडचा उपयोग :

आपल्याला माहिती आहे का की इंटरनेटवरील तीन-चतुर्थांश पेक्षा जास्त ट्राफिक Google सर्चसह प्रारंभ होते? म्हणूनच गुगल ऍड हा डिजिटल मार्केटींगद्वारे महसूल वाढविण्याचा एक सर्वात जुना आणि प्रभावी मार्ग आहे. योग्यप्रकारे केले असल्यास, Google सर्च ऍड्स आणि प्रदर्शन जाहिराती केवळ मूल्यवानच नसतात तर डिजिटल मार्केटिंगमधील सर्वात अष्टपैलू संसाधनांपैकी एक आहेत.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा.साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

आपल्या उत्पादन / सेवेसाठी आवश्यक असलेल्या विविध उपयुक्त मापदंडांवर आधारित सानुकूलित ऍड चालविण्यासाठी प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, गूगलचा डॅशबोर्ड इन-डेप्थ डेटा सामायिक करतो, जो आपला डिजिटल मार्केटिंग गेम वापरू शकतो. आपण यूट्यूब सर्च ऍड देखील वापरून पाहू शकता.


ध्येय :

कामाचे नियोजन हे फक्त महत्त्वाचे नसून प्रत्येक उद्योजकाने त्याची सवय करून घेणे हे गरजेचे आहे. त्यासाठी त्याच्या व्यवसायाचे अंतिम ध्येय निश्‍चित असणे गरजेचे आहे. या ध्येयाला अनुसरून उद्योजकाला त्याच्या वार्षिक, तिमाही, मासिक, साप्ताहिक आणि अनुषंगाने दैनिक कामांचे नियोजन करणे सोयीस्कर होऊ शकते.

कामांचे नियोजन लिखित स्वरूपात करून ठेवावे. त्यात त्याने आपल्या आठवड्याच्या कामांचे नियोजन करून अतिमहत्त्वाची, महत्त्वाची आणि नियमित कामे यांची मांडणी करून ठेवल्यास कामे व्यवस्थित आणि शिस्तीने करायची सवय लागेल.


सोशल मीडिया ऍड्स: 

सोशल मीडिया ऍड्स या आपल्याला टारगेट ऑडियंस पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात आणि अशा प्रकारे आपल्या व्यवसायाच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या सर्व सामग्री विपणन क्रियाकलापांच्या मध्यभागी संभाव्य ग्राहकांना चांगल्या प्रकारे गुंतवून ठेवण्यासाठी सोशल मीडिया ऍड्स मदत करतात.

डिजिटल मार्केटिंग ही व्यवसायातील विकासास सर्वोच स्थानावर नेण्यासाठी एक शक्तिशाली मार्ग आहे. जर योग्यप्रकारे हे वापरल्यास डिजिटल मार्केटींग धोरणाचा परिणाम कमाईमध्ये वेगवान वाढ आणि ग्राहकांशी दीर्घकाळ टिकणारा संबंध निर्माण करू शकते.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-----------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

ITI Admission 2021 | आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु,

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

एकूण 91 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध

प्रवेश प्रक्रिया सुरु होताच इच्छूक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा. संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रिया सुरु होते. एकूण 91 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून 80 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण तर 11 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण वा अणुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांना 11 अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येत आहे.

मित्रानो,आय टी आय चे महत्व पहा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

प्रवेश अर्ज  MahaITI App आधारे भरण्याची सुविधा

प्रवेश प्रक्रिया, नियमावली, पद्धती, आवश्यक कागदपत्रे, संबंधित शासन निर्णय, विविध योजना, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता, इत्यादींबाबत इत्यंभूत माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हरकती नोंदविणे, विकल्प अर्ज भरणे, ऑनलाईन स्वरुपात प्रवेश अर्ज शुल्क भरणे इत्यादी सुविधा अर्जदारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच प्रवेश अर्ज “MahaITI App” या मोबाईल ॲपच्या आधारे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय

राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण 549 खाजगी आयटीआय आहेत.


सन 2013 मध्ये शासकीय आयटीआय संस्थेतील प्रवेशप्रक्रीया व सन 2015 मध्ये खासगी आयटीआय संस्थेतील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे मंडळाकडून सर्व परीक्षार्थ्यांची माहिती संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आयटीआय संस्थेत प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता दहावी परिक्षेचा बैठक क्रमांक (Seat Number) नमुद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता दहावीच्या परिक्षेतील गुण याबाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमुद होईल (Auto Populate). तसेच ज्या उमेदवारांनी इतर मंडळांमार्फत इयत्ता दहावी परीक्षा दिली असेल त्यांना त्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात नमुद करावी लागेल. प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर सर्व ऑनलाईन पेमेंट माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही आयटीआय संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   


आयटीआय प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता संबंधित मंडळांनी निर्गमित केलेल्या दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमावलीनुसार निर्धारित गुणाधिक्य याआधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा ़. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

शिकाऊ उमेदवारी योजनेतून विद्यावेतन

युवकास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली. शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 11 हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1 लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारास संधी उपलब्ध आहे.

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

बुधवार, १४ जुलै, २०२१

बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ?




2024-25 बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ? 

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित कामगारांसाठी सध्या विविध प्रकारच्या 29 योजना राबविण्यात येत आहेत. त्यांमध्ये शैक्षणिक साहाय्य, सामाजिक, सुरक्षेसंबंधी, आरोग्यविषयक आणि अर्थसाहाय्याच्या योजनांच्या समावेश आहे.

कामगारांची सोय लक्षात घेऊन मंडळाने जुलै 2020 पासूनच ऑनलाइन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण आणि लाभवाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात.

बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधावा 👇


Santosh Salve - 7900094419

नोंदणी करून लाभ घेण्यासाठी कामगार खालील प्रमाणे असतील.

1) खुदाई कामगार

2) फर्णिचर, 

3) सुतार कामगार 

4) गवंडी कामगार

5) फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)

6) पेंटींग कामगार

7) सेंट्रींग कामगार

8) वेल्डिंग

9) फॉब्रीकेटर्स 

बाधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे


कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी

बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…

  1. इमारती,
  2. रस्त्यावर,
  3. रस्ते,
  4. रेल्वे,
  5. ट्रामवेज
  6. एअरफील्ड,
  7. सिंचन,
  8. ड्रेनेज,
  9. तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
  10. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
  11. निर्मिती,
  12. पारेषण आणि पॉवर वितरण,
  13. पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
  14. तेल आणि गॅसची स्थापना,
  15. इलेक्ट्रिक लाईन्स,
  16. वायरलेस,
  17. रेडिओ,
  18. दूरदर्शन,
  19. दूरध्वनी,
  20. टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
  21. डॅम
  22. नद्या,
  23. रक्षक,
  24. पाणीपुरवठा,
  25. टनेल,
  26. पुल,
  27. पदवीधर,
  28. जलविद्युत,
  29. पाइपलाइन,
  30. टावर्स,
  31. कूलिंग टॉवर्स,
  32. ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
  33. दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
  34. लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
  35. रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
  36. गटार व नळजोडणीची कामे.,
  37. वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
  38. अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  39. वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  40. उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
  41. सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
  42. लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
  43. जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
  44. सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
  45. काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
  46. कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
  47. सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
  48. स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
  49. सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
  50. जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
  51. माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
  52. रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
  53. सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.


आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे

नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालील योजनांचा लाभ घेता येईल.

1) नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा 5,000/- रुपये दिले जातील.

2) नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास 30,000/- रुपये दिले जातील.

3) बांधकाम कामगाराच्या पत्नीस 2 आपत्या पर्यंत

नैसर्गिक प्रसुतीसाठी – 15,000/-

शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – 20,000/-

4) बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी

1 ली ते 7 वी पर्यंत प्रतीवर्षी 2,500/- रुपये दिले जातील.

8 वी ते 10 वी पर्यंत प्रतीवर्षी 5,000/-रुपये दिले जातील.

11 वी 12 वी पर्यंत प्रतीवर्षी 10,000/- रुपये दिले जातील.

पदविका अभ्यासक्रम साठी  20,000/-रुपये दिले जातील.

अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000/-

वैद्यकीय पदवीसाठी 1,00,000/-

MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परीपूर्ती केली जाईल.

5) बांधकाम विभागातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगाराला एका मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. 

6) बांधकाम कामगाराचा अपघाती वा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी पाठविण्यासाठी लागणारा खर्च मंडळाकडून केला जाणार आहे.

7) बांधकाम कामगाराचा हात वा पाय निकामी झाल्यास कृत्रिम हात वा पाय बसविण्याच्या शस्त्रक्रियेचा खर्चदेखील मंडळाकडून केला जाणार आहे.

तुम्हाला माहिती आहे का? फ्री मध्ये मिळतायेत हे 5 विमा कव्हर. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

5) कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी 1,00,000/- मुदत बंद ठेव. 

बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी 6000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास 2,00,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी 10,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे  24,000/- अर्थसाहाय्य

नोंदणीकृत कामगाराचा कामावर जर मूत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला 5,00,000/- अर्थसाहाय्य

घर बांधणी साठी 4,50,000/- अर्थसहाय्य (केंद्र शासन 2,00000 /- कल्याणकारी मंडळ 2,50,000/-) अर्थसाहाय्य

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू केली जाईल आणि त्याचा लाभ घेता येईल.

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.


बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

1) नोंदणी अर्ज

2) पासपोर्ट आकारातील 2 फोटो

3) रेशन कार्ड झेरॉक्स

4) आधार किंवा मतदान कार्ड

5) बँक पासबुक झेरॉक्स

6) ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )

महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र 

दूरध्वनी क्रमांक :- (022) 2657-2631

ई-मेल :- bocwwboardmaha@gmail.com

सहायता क्रमांक - टोल फ़्री :-  (10:00 AM - 18:00 PM)

1800-8892-816

कार्यालय

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस,प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व),मुंबई – 400051, महाराष्ट्र

बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधावा 👇


Santosh Salve - 7900094419

-----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf



१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...