हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २२ जून, २०२१

*पावसाळ्यात (Monsoon) आपल्या कारची घ्या काळजी; 'या' टिप्स ठरतील उपयोगी*

  ( BLOGGER )  संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 

*पावसाळ्यात (Monsoon) आपल्या कारची घ्या काळजी; 'या' टिप्स ठरतील उपयोगी*

 या पावसाळी वातावरणात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते, तसंच आपल्या कारच्या प्रकृतीचीही (Car) काळजी घ्यावी लागते. त्यासाठी या काही टिप्स (Tips) उपयुक्त ठरतील.

1) वेळेवर सर्व्हिसिंग (Servicing) करा.

सर्वांत आधी आपल्या कारचं सर्व्हिसिंग (Servicing) वेळेवर करा, जेणेकरून कार पावसाळ्यात व्यवस्थित धावू शकेल. पावसाळ्यात कार बंद पडण्याचं प्रमाण अधिक असतं.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419 

वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*

2) टायर (Tyre), वायपर (Wiper), आणि ब्रेक शूची (Break Shoe) काळजी घ्या.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या वाहनाचे टायर, वायपर आणि ब्रेक शू तपासून घ्या.

पावसात अनेकदा रस्ता निसरडा होतो. आपल्या वाहनाचे टायर फारच झिजले असतील तर ते त्वरित बदलून घ्या. वायपर खराब झाले असतील तर प्रवास करणं खूप अवघड असतं. त्यामुळे वायपर चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे.

3) दोन गाड्यांमध्ये अंतर ठेवा

गाडी चालवणाऱ्याने गाडी चालवता चालवता समोर येणाऱ्या आणि बाजूने जाणाऱ्या गाड्यांमध्ये योग्य अंतर ठेवून गाडी चालवणे महत्त्वाचे आहे. गाड्यांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने एखाद्या वेळी अपघात टाळता येतो.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

4) बॅटरी (Battery) तपासा.

पावसाळा सुरू होताच बॅटरीची स्थिती आणि तिची ग्रॅव्हिटी तपासा. बॅटरीची स्थिती चांगली नसेल आणि तुम्ही पावसात कुठे तरी अडकलात तर वाहन चालवणं कठीण होईल. वास्तविक, पावसात, बॅटरीच्या टर्मिनल्सवर एक पांढरा थर निर्माण होतो. यामुळे स्टार्टिंगला अडचण येऊ शकते. कोणत्याही कारणानं बॅटरी स्टार्टिंगला समस्या असल्यास, ती बदलून घ्या किंवा मेकॅनिकला दाखवा.

5) क्लच.(Clutch) दुरुस्त करा.

पावसाळ्यात गाडीचा क्लच दुरुस्त करून घ्या. कारचा क्लच नीट काम करत असेल, तर पाणी किंवा चिखलात कार अडकली तरी गिअर्सच्या साह्याने सहजपणे बाहेर काढता येते.

6) ब्रेकची.(Break) काळजी घ्या.

पावसाळ्यात ब्रेकची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाण्यामुळे कारचे ब्रेक थोडेसे कमकुवत होतात. अशा परिस्थितीत ब्रेकची काळजी आवश्यक आहे. पावसाळ्यात अती वेगानं कार चालवणं टाळा. तसंच आवश्यकतेनुसार ब्रेक पॅड बदलत राहा.

7) कार (Clean) स्वच्छ ठेवा.

पावसाळ्याच्या दिवसांत कार नेहमी स्वच्छ ठेवा. गंज टाळण्यासाठी आवश्यक करा. कारचे मड फ्लॅप वारंवार स्वच्छ करा. कारच्या मुख्य भागाखाली अँटी-रस्ट पेंट वापरा. कारमधला फ्लोअर मॅट आणि सीट कव्हर्सही नेहमी स्वच्छ ठेवा.

वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*  

7) रस्त्याच्या.(Road) कडेनं कार चालवणं टाळा.

कार चालवताना आपण रस्त्याच्या मध्यभागी राहाल याची काळजी घ्या. रहदारीत हे शक्य नाही. परंतु महामार्गावरून कार चालवताना रस्त्याच्या कडेनं चालवणं टाळा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होते.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-----------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*कर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय? घरबसल्या कसा चेक कराल?*

( BLOGGER )  संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 

CIBIL स्कोअर चांगला ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा.

तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोअर निश्चित केला जातो. सिबिल, इक्विफॅक्स, हाईमार्क यासारख्या संस्था ग्राहकांच्या आर्थिक गोष्टींचा तपशील नोंदवत असतात. 300 ते 900 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर मोजला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर किमान 750 असणे आवश्यक आहे. हा स्कोअर जितका जास्त तितके जास्त कर्ज तुम्हाला मिळते. त्यामुळे क्रेडिट स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. (संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419  

कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळेत हप्ते भरता याचा माग ठेवला जातो. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यात चालढकल केली तर भविष्यात ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळेत हप्ते भरता याचा माग ठेवला जातो. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यात चालढकल केली तर भविष्यात ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. 
तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रुटी आहेत, असा समज होऊ शकतो. तुम्ही कोणतेही कर्ज घेता तेव्हा हा तपशील पाहिला जातो. तुम्ही एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केले आणि अगोदरच्या क्रेडिट कार्डाचे हप्ते थकवले असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्ही क्रेडिट कार्डावर एखादी महागडी गोष्ट खरेदी केली तर त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट 

युटिलायझेन रेट नेहमी 30 टक्क्यांच्या आसपास राहील याची काळजी घ्या.
क्रेडिट कार्डाची लिमीट वाढवणे हे युटिलायझेशन रेट वाढवण्याच्यादृष्टीने चांगले ठरते. मात्र, तुम्ही क्रेडिट लिमीट कमी केलीत तर हा रेटही घटतो. समजा एक लाख रुपयांची लिमीट असलेल्या क्रेडिट कार्डावर आऊटस्टँडिंग ड्युज 25000 असेल. मात्र तुम्ही क्रेडिट लिमिट घटवून 60 हजार केली तर युटिलायझेशन रेट 25 टक्क्यांवरून वाढून 42 टक्क्यांवर पोहोचेल.
तुम्ही एखादे कर्ज वेळेआधी फेडले तर तुम्ही निर्धास्त होता . मात्र, याचा विपरित परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. तुम्ही सिक्योर्ड लोन घेतले असेल तर लोन फोरक्लोझरमुळे क्रेडिट हिस्ट्री कमी होते. तसेच लोन फोरक्लोझरसाठी बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात.

स्कोअरचा अर्थ काय? घरबसल्या कसा चेक कराल?*

पण तुम्हाला क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) याचा अर्थ माहिती का? कर्ज देतेवेळी बँका ते का बघतात,

मालमत्ता किंवा एखादी गाडी खरेदी करताना बरेचजण बँकेतून कर्ज घेतात. अनेकवेळी आपल्याला एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसते. यासाठी अनेकजण बँकेतून होम लोन किंवा कार लोन घेतात.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा. 

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF, Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

 पण तुम्हाला माहिती आहे का? कोणतीही बँका किंवा वित्तीय कंपनी कर्ज देताना संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) नक्की तपासते. याद्वारे कोणत्याही अर्जदाराची संपूर्ण आर्थिक स्थिती निश्चित केली जाते.

पण तुम्हाला क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) याचा अर्थ माहिती का? कर्ज देतेवेळी बँका ते का बघतात,

 क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल रिपोर्ट एक अशी टर्म आहे जी कर्ज घेतेवेळी महत्त्वाची मानली जाते. क्रेडीट स्कोअरचा उपयोग संबंधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्यासाठी केला जातो. एखादी व्यक्ती आधी घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळच्या वेळी भरत असेल तर त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.

 तर सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) हा तीन अंकांचा असतो. यात क्रेडीट स्कोअरच्या आधारे पाईंट निश्चित केले जातात. हे पाईंट 300 ते 900 च्या दरम्यान असतात.

जर तुमचा क्रेडिट स्कोअर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. तसेच 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर हा चांगला मानला जातो तर 300 च्या आसपासचा सिबिल स्कोअर हा वाईट मानला जातो. त्यामुळे तुमचा अर्ज बँकेकडून नाकारला जाऊ शकतो.

 क्रेडीट स्कोअर तपासण्यासाठी तुम्ही सिबिलची वेबसाईट किंवा अन्य बँकिंग सर्व्हिस अॅग्रीगेटर्सच्या वेबसाईटची मदत घेऊ शकता. त्यात दिलेल्या पर्यायांमध्ये तुमचा तपशील भरुन तुम्ही स्कोअर चेक करु शकता.

तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सिबिलच्या वेबसाईटची सदस्यता घेऊनही तुम्ही ते चेक करु शकता. तसेच हे तुम्ही विनामूल्यही तपासू शकता. मात्र विनामूल्य सिबिल रिपोर्ट हा वर्षातून एकदाच पाहता येतो.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

सोमवार, २१ जून, २०२१

*Skill India Mission : प्रधानमंत्री कौशल विकास योजना या योजनेतंर्गत तरुणांना सरकारकडून ट्रेनिंग आणि रोजगार, लाभ घ्या!!

 ( BLOGGER )  संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

Skill India Mission : प्रधानमंत्री कौशल विकास योजना या योजनेतंर्गत तरुणांना सरकारकडून ट्रेनिंग आणि रोजगार, लाभ घ्या

 देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 2015 मध्ये स्किल इंडिया मिशनची (Skill India Mission) सुरुवात करण्यात आली. 

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या माध्यमातून देशभरातील 10वी किंवा 12वी उत्तीर्ण बेरोजगार युवकांना सरकारतर्फे मोफत औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार असून, ज्या युवकांना कोणत्याही क्षेत्रात रस आहे, त्यांना प्रशिक्षण घेऊन उत्तम रोजगार मिळू शकेल.यासोबतच त्यांना स्वत:चा स्वयंरोजगारही उभारता येईल,जेणेकरून ते स्वावलंबी होऊ शकतील.

PMKVY योजना 2023 अंतर्गत तरुणांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.  या योजनेअंतर्गत युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.  याअंतर्गत देशभरातील 5 हजार प्रशिक्षण केंद्रांवर 32 हजार प्रशिक्षण भागीदारांच्या माध्यमातून युवकांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

या योजनेंतर्गत दरवर्षी देशातील सुमारे 24 लाख तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण (स्किल इंडिया मिशन जॉब) प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले गेलं होतं. स्किल इंडिया मिशनचा उद्देश देशभरातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आहे. 

या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योग संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वत:चा रोजगार सुरू करू शकतील. या योजनेंतर्गत, दहावी-बारावीमध्ये ज्यांनी शाळा सोडून दिलीय किंवा कमी शिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. (Skill india mission Government job policy)

*विविध कोर्सेस ऑनलाईन शिकवणाऱ्या विविध वेबसाइट्स* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

स्किल इंडिया मिशन अंतर्गत, युवा कौशल्य विकास योजनेत सामील होण्यासाठी युवकांना फी देण्याची गरज नाही. उमेदवार तीन महिने, सहा महिने किंवा एका वर्षाच्या कोर्ससाठी नोंदणी करू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते, जे देशभरात वैध असते. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी रोजगार मेळाव्यातून मोठी मदत होते. सरकार यामधून बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठीही प्रयत्नशील आहे.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

कोणत्या क्षेत्रांत प्रशिक्षण दिलं जातं?

आंतरराष्ट्रीय स्तरांनुसार प्रशिक्षण दिलं जावं, असा सरकारचा आग्रह आहे. जेणेकरुन दरवर्षी तरुणांना वर्क फोर्समध्ये समाविष्ट केले जावे. (स्किल इंडिया मिशन बेनिफिट्स) या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फर्निचर व फिटिंग्ज, हस्तकला तसंच चामड्याचा उद्योग अशा सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.

PMKVY के अंतर्गत कोर्स

  • रबर कोर्स
  • रिटेल कोर्स
  • प्लम्बिंग कोर्स
  • एंटरटेनमेंट मिडिया कोर्स
  • माइनिंग कोर्स
  • लाइफ साइंस कोर्स
  • स्किल काउंसलिंग फोर प्रश्न विद डिसेबिलिटी कोर्स
  • हॉस्पिटेलिटी तथा टूरिज्म कोर्स
  • सिक्योरिटी सर्विस कोर्स
  • कृषि कोर्स
  • मोटर वाहन कोर्स
  • परिधान कोर्स
  • बीमा बैंकिंग तथा फाइनेंस कोर्स
  • इलेक्ट्रॉनिक्स कोर्स
  • निर्माण कोर्स
  • सुंदरता तथा वेलनेस कोर्स
  • स्वास्थ्य देखभाल कोर्स
  • आईटी कोर्स
  • लीठेर कोर्स
  • हॉस्पिटेलिटी कोर्स
  • टूरिज्म कोर्स
  • लॉजिस्टिक्स कोर्स
  • पावर इंडस्ट्री कोर्स
  • आयरन तथा स्टील कोर्स
  • जेम्स ज्वेलर्स कोर्स
  • ग्रीन जॉब कोर्स
  • फर्नीचर तथा फिटिंग कोर्स
  • फ़ूड प्रोसेसिंग कोर्स
  • भूमिकारूप व्यबस्था कोर्स
  • निर्माण कोर्स

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.  

या योजनेला राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान असंही म्हणतात. या योजनेचा उद्देश तरुणांना रोजगार मिळवून देणे तसंच ते स्वत: इतरांनाही रोजगार देऊ शकतात, एवढं त्यांना सक्षम करणं हा आहे. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून दर पाच वर्षांत कौशल्य प्रशिक्षण देऊन एक कोटीहून अधिक लोकांना स्वावलंबी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

अर्ज कसा करायचा?

कौशल्य विकास योजनेचा अर्ज करण्यासाठी संपर्क करा. संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।

वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. संतोष साळवे   7900094419

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*वाहनचालकांनो लक्ष द्या! Driving License आणि PUC सर्टिफिकेट बाबत ही अपडेट वाचली का?*

  संतोष साळवे...7900094419

*वाहनचालकांनो लक्ष द्या! Driving License आणि PUC सर्टिफिकेट बाबत ही अपडेट वाचली का?*

कोविड-19 चा (Covid19) संसर्ग आटोक्यात राखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपाय राबवले जात आहेत. गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला होता, मात्र यंदा तसा लॉकडाउन नाही. लॉकडाउन लावण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. लोकांनी कमीत कमी कारणांसाठी घराबाहेर पडावं, यासाठीही वेगवेगळे उपाय राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने वाहनविषयक कागदपत्रांच्या (Vehicle Documents) वैधतेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

*तुम्ही सुद्धा रस्त्सावर बाईक, कार किंवा अन्य कमर्शियल वाहन चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

'लाइव्ह मिंट'ने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) अर्थात वाहन चालवण्याचा परवाना, व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अर्थात वाहन नोंदणी सर्टिफिकेट (RC Book), वाहनाचं फिटनेस सर्टिफिकेट (Fitness Certificate) या कागदपत्रांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाहनधारकांनाे लक्ष द्या: ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा...  संतोष साळवे .7900094419*

याचा अर्थ असा, की वरीलपैकी कोणत्याही कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी 2020 नंतर संपली असेल किंवा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत संपणार असेल, तर ती कागदपत्रं 30 सप्टेंबरपर्यंत वैधच राहणार आहेत. या कालावधीत कोणाच्या कागदपत्रांची मुदत संपली असेल, तरी त्यांना दंड करू नये, त्यांची आधीची कागदपत्रं ग्राह्य धरावीत, अशा सूचना केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जारी केल्या आहेत.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419 

 वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा.संतोष साळवे .7900094419* 

मोटार वाहन कायदा 1988 नुसार (Motor Vehicle Act 1988) आवश्यक कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ग्राह्य धरण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्या आहेत. मात्र यातली महत्त्वाची गोष्ट अशी, की वाहनांशी संबंधित सर्वच कागदपत्रांच्या वैधतेला ही मुदतवाढ लागू नाही. वरील कालावधीत PUC (Pollution Under Control) सर्टिफिकेटची वैधता संपली असेल, तर नवं PUC सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. वैध PUC सर्टिफिकेट नसेल तर पोलीस दंडाची कारवाई करू शकतात.

ट्रान्स्पोर्ट सेवा, तसंच सर्वसामान्य प्रवासी यांना या कागदपत्रांच्या कारणावरून कोणताही त्रास दिला जाऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

अलीकडेच केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांचा त्रास काहीसा कमी केला आहे. उच्च दर्जाचं ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रातली चाचणी ज्या व्यक्तींनी पूर्ण केली असेल, त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवताना पुन्हा चाचणी द्यावी लागणार नाही, अशी घोषणा सरकारने अलीकडेच केली होती.

वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! 

-------------------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।     https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

रविवार, २० जून, २०२१

मित्रांनो जर तुम्ही EPFO ​​चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी असू शकते.

मित्रांनो जर तुम्ही EPFO ​​चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी असू शकते.

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही EPFO ​​चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी असू शकते. या आर्थिक वर्षात EPFO ​​ने व्याजाची रक्कम पाठवण्यास सुरुवात केली आहे.

या आर्थिक वर्षात सरकारने पीएफ खातेदारांना 8.15 टक्के दराने व्याज देण्याची घोषणा केली होती.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे 

आणि लवकरच व्याजाची रक्कम सर्व खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाईल. जर तुमचेही पीएफ खाते असेल, तर लवकरच तुम्हालाही चांगली बातमी मिळू शकते. खुद्द ईपीएफओने याबाबत माहिती दिली आहे.

तुम्ही घरबसल्या शिल्लक तपासू शकता.

जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्याचा विचार करत असाल यासाठी खातेदाराला कुठेही जाण्याची गरज नाही. हे काम तो अगदी सहज करू शकतो. EPFO या 2 मार्गांनी शिल्लक जाणून घेण्याची सुविधा देत आहे.

मिस्ड कॉलद्वारे तुम्ही शिल्लक जाणून घेऊ शकता.

1) तुम्ही मिस्ड कॉलद्वारे पीएफ शिल्लक तपासू शकता. यासाठी खातेदाराकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. मिस्ड कॉलद्वारे शिल्लक माहिती मिळविण्यासाठी, पीएफ खातेधारकाला. 99660444425 हा नंबर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्यावा यानंतर, मेसेजद्वारे, EPFO ​​खातेधारकाचे सर्व तपशील मोबाइलवर पाठवीले जातील.

मेसेज (SMS)द्वारे शिल्लक तपासता येते.

एसएमएस (SMS) द्वारे पीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी EPFO ​​कडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर एसएमएस करा.

मेसेजमध्ये EPFOHO< UAN><LAN> लिहा आणि 7738299899 या क्रमांकावर पाठवा. थोडया वेळाने तुमच्या मोबाईलमध्ये पीएफ बॅलन्सचा (pf balance ) मेसेज येईल.

तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये माहिती हवी आहे हे ENG पहिल्या तीन वर्णांचे वर्णन करते. इंग्रजीबरोबरच हा संदेश हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही उपलब्ध आहे. खालीलप्रमाणे विविध भाषांसाठी भिन्न कोड आहेत.

1). इंग्रजीसाठी कोणताही कोड नाही*

2). हिंदी- HIN

3).पंजाबी – PUN

4). गुजराती – GUJ

5). मराठी – MAR

6). कन्नड़ – KAN

7). तेलगू – TEL

8). तामिळ – TAM

9). मल्याळम – MAL

10). बंगाली – BEN. 

पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या

पीएफ खाते हे आपल्या भविष्यातील गुंतवणूकीसाठी महत्वाचे असते. निवृत्तीच्यावेळी पीएफ खाते खूप उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला पेन्शन मिळते. परंतु पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे तेवढेच गरजेचे आहे. जर दुर्दैवाने तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पैसे दिले जातात.

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही..

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे  

ई नामांकन सुविधा (E-nomination) देखील सुरू

ईपीएफओने आता उमेदवाराची माहिती देण्यासाठी ई-नामनिर्देशन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ज्या लोकांची नावनोंदणी नाही, त्यांना संधी दिली जात आहे. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव, जन्म तारीख यासारखी माहिती ऑनलाइन अपडेट केली जाईल.

का आवश्यक आहे नॉमिनेशन?

EPFO मधून केवळ पीएफ खात्यावर व्याज आणि पेन्शनची सुविधा नाही मिळत तर 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील मिळतो. त्यामुळे नॉमिनीचं आधार व्हेरिफाय असेल तर त्याचे सर्व क्लेम सहज पूर्ण होतील. यामुळे ऑनलाइन ई-क्लेमची सुविधा देखील सुरू होईल.

ईपीएफ(EPF) खातेधारकांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला आजीवन पेन्शन मिळते. तसेच कलम 95 नुसार नॉमिनीला विविध सुविधेचा लाभ मिळतो. याशिवाय खातेधारकांच्या आई-वडिलांना कुठलाही उत्पन्नाचा स्त्रोत नसेल, तर त्यांना विडो पेन्शन दिली जाते. ज्यामुळे त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळतो.

पीएफ खात्याशी आधार कार्डची माहिती जुळली नाही तर मिळणारी नाहीत फायदे

केंद्र सरकारसाठी केवळ आधार डेटा वैध आहे. आधार क्रमांक जारी करणारी संस्था यूआयडीएआय (UIDAI) तुमच्या तपशीलाची पडताळणी करते. म्हणून, पीएफ खात्यामधील माहितीशी आधार डेटा जुळत नसल्यास आपल्याला पीएफचा लाभ मिळणार नाही.

*सर्व नोकरदारांना फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांची 'ही' सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा घेऊ शकता फायदा* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केली जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे

कोरोना काळात दिलासा! ESIC ची महत्त्वाची स्कीम, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दरमहा मिळेल पगार अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! -

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, १९ जून, २०२१

*खुशखबर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी तत्काळ घरगुती वीज जोडणी योजना*

  संतोष साळवे...7900094419

*खुशखबर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून  अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी तत्काळ घरगुती वीज जोडणी योजना*

राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

१४ एप्रिलपासून ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरु करण्यात आली आहे.

खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. संतोष साळवे  7900094419

 या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

*मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना- 2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

महावितरणकडून वीजजोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी व इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधीत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेविषयीची अधिक माहिती www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! 

-------------------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...