( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
*पावसाळ्यात (Monsoon) आपल्या कारची घ्या काळजी; 'या' टिप्स ठरतील उपयोगी*या पावसाळी वातावरणात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते, तसंच आपल्या कारच्या प्रकृतीचीही (Car) काळजी घ्यावी लागते. त्यासाठी या काही टिप्स (Tips) उपयुक्त ठरतील.
1) वेळेवर सर्व्हिसिंग (Servicing) करा.
सर्वांत आधी आपल्या कारचं सर्व्हिसिंग (Servicing) वेळेवर करा, जेणेकरून कार पावसाळ्यात व्यवस्थित धावू शकेल. पावसाळ्यात कार बंद पडण्याचं प्रमाण अधिक असतं.
घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419
वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*
2) टायर (Tyre), वायपर (Wiper), आणि ब्रेक शूची (Break Shoe) काळजी घ्या.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या वाहनाचे टायर, वायपर आणि ब्रेक शू तपासून घ्या.
पावसात अनेकदा रस्ता निसरडा होतो. आपल्या वाहनाचे टायर फारच झिजले असतील तर ते त्वरित बदलून घ्या. वायपर खराब झाले असतील तर प्रवास करणं खूप अवघड असतं. त्यामुळे वायपर चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे.
3) दोन गाड्यांमध्ये अंतर ठेवा
गाडी चालवणाऱ्याने गाडी चालवता चालवता समोर येणाऱ्या आणि बाजूने जाणाऱ्या गाड्यांमध्ये योग्य अंतर ठेवून गाडी चालवणे महत्त्वाचे आहे. गाड्यांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने एखाद्या वेळी अपघात टाळता येतो.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
पावसाळा सुरू होताच बॅटरीची स्थिती आणि तिची ग्रॅव्हिटी तपासा. बॅटरीची स्थिती चांगली नसेल आणि तुम्ही पावसात कुठे तरी अडकलात तर वाहन चालवणं कठीण होईल. वास्तविक, पावसात, बॅटरीच्या टर्मिनल्सवर एक पांढरा थर निर्माण होतो. यामुळे स्टार्टिंगला अडचण येऊ शकते. कोणत्याही कारणानं बॅटरी स्टार्टिंगला समस्या असल्यास, ती बदलून घ्या किंवा मेकॅनिकला दाखवा.
5) क्लच.(Clutch) दुरुस्त करा.
पावसाळ्यात गाडीचा क्लच दुरुस्त करून घ्या. कारचा क्लच नीट काम करत असेल, तर पाणी किंवा चिखलात कार अडकली तरी गिअर्सच्या साह्याने सहजपणे बाहेर काढता येते.
6) ब्रेकची.(Break) काळजी घ्या.
पावसाळ्यात ब्रेकची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाण्यामुळे कारचे ब्रेक थोडेसे कमकुवत होतात. अशा परिस्थितीत ब्रेकची काळजी आवश्यक आहे. पावसाळ्यात अती वेगानं कार चालवणं टाळा. तसंच आवश्यकतेनुसार ब्रेक पॅड बदलत राहा.
7) कार (Clean) स्वच्छ ठेवा.
पावसाळ्याच्या दिवसांत कार नेहमी स्वच्छ ठेवा. गंज टाळण्यासाठी आवश्यक करा. कारचे मड फ्लॅप वारंवार स्वच्छ करा. कारच्या मुख्य भागाखाली अँटी-रस्ट पेंट वापरा. कारमधला फ्लोअर मॅट आणि सीट कव्हर्सही नेहमी स्वच्छ ठेवा.
वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*
7) रस्त्याच्या.(Road) कडेनं कार चालवणं टाळा.
कार चालवताना आपण रस्त्याच्या मध्यभागी राहाल याची काळजी घ्या. रहदारीत हे शक्य नाही. परंतु महामार्गावरून कार चालवताना रस्त्याच्या कडेनं चालवणं टाळा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होते.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-----------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा