हा ब्लॉग शोधा

बुधवार, २३ जून, २०२१

आपले वीज बिल का वाढते? वीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त माहिती.व हक्क.!!!

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 


आपले वीज बिल का वाढते? वीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त माहिती.व हक्क.!!

गेल्या काही दिवसांत अनेक लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहेत, आणि त्याची कारणे अनेक असतील पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टीची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्याचे ID प्रूफ बघणे आणि रीडिंग घेऊन गेलेल्या तारखेला त्याची सही घेणे.

तसेच पुढील महिन्यात हे मीटर रीडिंग बरोबर ३० दिवसांनी घेतले जाते कि नाही याची खात्री करणे. आणि जर का रीडिंग घेणारा व्यक्ती एक दिवस जरी लेट आला तर त्याची विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करा. कारण १०० युनिट पर्यंत विजेचे दर हे ३.७६ रुपये प्रति युनिट आहे.


परंतु जर का हेच रीडिंग लेट घेतले आणि आपले युनिट १०० च्या वर गेले तर आपल्याला त्याचे दुप्पट पैसे द्यावे लागतील.

म्हणजेच साधारण ७.६० रुपयांनी हे बिल आपल्याला भरावे लागेल. हेच युनिट जरा का ३०० च्या वर गेले तर ९.९० प्रति युनिट हे बिल आपल्याला भरावे लागेल. आणि ५०० वर युनिट गेले तर हेच दर चौपट होतील.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.  

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही )

आपला निष्काळजी पणा आपल्या खिशाला कात्री लावू शकतो. जर का रीडिंग घेणार व्यक्ती लेट येत असेल तर आपले बिल हे वाढून आलेच समजा आणि याला जबाबदार आपण असाल. त्यामुळे त्या व्यक्तीला वठणीवर आणण्याचे काम हे आपले आहे; तर आपले बिल हे योग्य येईल आणि आपल्याला वाढीव भुर्दंड बसणार नाही.


जर का काही कारणास्तव आपल्या भागातील ट्रान्सफॉर्मर बिघडला असल्यास २४ तासाच्या आत तो दुरुस्त करणे ही जबाबदारी वीज कंपनीची असते अन्यथा हा ट्रान्सफॉर्मर २४ तासाच्या आत दुरुस्त नाही झाला तर प्रति तास ५० रुपये भरपाई ग्राहकास मिळते, आणि हा आपला हक्क आहे.

तसेच विजेच्या खांबापासून ते आपल्या मीटर पर्यंत जी काही वायर लागेल त्याचा खर्च हा सर्व MSEB कडे असतो. वीज ग्राहक अटी व शर्तीनुसार हा खर्च एखाद्या ग्राहकाने केल्यास त्या पावतीच्या आधारे केलेला खर्च आपल्याला परत मिळतो, आणि हा आपला अधिकार आहे, तसेच नवीन वीज कनेक्शनला लागणारे पैसे घरगुती रु. १५००ते रु. २००० व क्रुषी पंप रु. ५००० पोल, वायर, केबल, ई. खर्च वीज कंपनिचाच असतो.


तसेच जर का आपल्या मीटरचा फोटो ना काढता जर आपल्याला अंदाजे लाईट बिल आले, तर हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तसेच जर आपले वीज बिल काही कारणास्तव थकले असेल आणि जर एखाद्य कंपनीला आपला वीज पुरवठा बंद करायचा असेल तर एक महिना आधी आपल्याला स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.

तसेच एखाद्याचे शेत असेल आणि त्याचे घर जर शेतात असेल तर त्याला दिवसा आणि रात्रीसुद्धा वीज असणे अनिवार्य आहे, तसेच आपल्या शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई म्हणजेच भाडे मिळते, विज कायदा २००३ व लायसेंस रुल २००५ नुसार जिल्हा न्यायदं डाधिकारी आपल्याला विहित भरपाई देण्यास सक्षम असतात.


जर आपल्याला भाडं मिळत नसेल तर आपण त्याच्याकडे दाद मागू शकतो, तसेच जर काही चुकीमुळे एकदा व्यक्ती मेला किंवा जखमी झाला, तर त्यांना ५ ते १० लाख भरपाई देण्याची जबाबदारी ही जिल्हा न्यायदंडाधिकारी याची असते.

त्यामुळे आपण आपले हक्क जाणून घ्या, आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा.


दिसता लाईट बिलचं टेन्शन; बिनधास्त वापरा AC, पण हे सेटिंग करा.

पावसाळा सुरूवात झाली असली तरी, वातावरणात अजूनही गारवा निर्माण झालेला नाही. त्यामुळे घरात गारवा (Cooling) राहण्यासठी एसीचा वापर होतोच. उष्णता वाढल्याने काही लोक पंखा वापरतात, कुलर किंवा एसी. हल्ली जास्त वापरला जातो. पण, घरात एअर कंडिशनर( Air Conditioner ) लावला तर बजेट हलतं. कारण लाईट बिल वाढतं. त्यामुळे इच्छा असूनही AC लावता तेत नाही.

बदलत्या वातावरणामुळे गर्मी वाढलेली आहे. कामावरून घरी परतल्यावर आपल्याला निवांत झोप हवी असते. रात्री गरम व्हायला लागलं तर, शांत झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी चिडचिड होते, कामात लक्ष लागत नाही.अपुऱ्या झोपेने आरोग्य विषयक समस्याही होतात.पण, कारण माहिती असूनही उपाय करता येत नाही.

बऱ्याचवेळा मनात येतं की AC लावावा पण, लाईट बिलची भीती वाटत राहते. AC वापरूनही लाईट बिल कमी यावं यासाठी काही सोपे उपाय करता येतात.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419  

योग्य टेम्परेचर सेट करा.

काही लोकांना वाटतं की ACचं टेम्परेचर कमी ठेवलं तर जास्त थंडावा मिळतो. त्यामुळे लवकर गारावा मिळण्यासाठी, लोक अनेकदा एअर कंडिशनरवर खुप कमीवर सेट करतात. एअर कंडिशनरचं किमान तापमानात 18 डिग्री सेल्सियसवर सेट करतात. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीनुसार एअर कंडिशनरचं सरासरी तापमान 24 डिग्री सेल्सिअस असतं. हे तापमान शरीरासाठी देखील योग्य आणि आरामदायक आहे. एवढेच नाही तर, काही संशोधनानुसार, AC प्रत्येक वेळी वाढवलेलं 1 डिग्री तापमान जवळपास 6 टक्के वीज वाचवतं. त्यामुळे वीज बिलात कमी यावं असं नाटत असेल तर ACचं सरासरी तापमान 18 डिग्री सेल्सिअसऐवजी 24 डिग्री सेल्सियस ठेवा.

स्टार रेटिंग इक्ट्रॉनिक

इल्क्ट्रॉनिक वस्तूंवर जेवढे जास्त स्टार असता तिवढी विजेची बटत होते. 5 स्टार रेटिंग असलेले AC रूम थंड करतात आणि वीजही वाचवतात.

टाईमर सेट करण्याची सवय

AC मधल्या टायमर सेटिंगचा वापर जरुर करावा. टायमर सेटिंगमुळे ठराविक वेळा एअर कंडिशनर चालू किंवा बंद करता येतो. त्य़ासाठी आपल्याला झोपेतून उठावं लागत नाही. हल्ली AC मध्ये ही सिस्टीम दिलेली असते. टायमर सेट केला तर, AC थोड्या थोड्या वेळाने बंद होतो आणि सुरू होतो. त्यामुळे विजेची बचत होते. यामुळे आपलं बिल बरेच दिवस कमी ठेवण्यास मदत होते.

वेळोवेळी मेन्टेन्स

एसी वापराताना वातावरणं थंड राहवं यासाठी काही काळजी घ्यावी लागते. AC लावताना घरातले दरवाजे, खिडक्या आणि पडदे बंद ठेवावेत. त्यामुळे खोलीतल वातावरण लवकर थंड होईल. ACही चांगल्या प्रकारे काम करेल. विजेचं बिलही कमी येईल. AC व्यवस्थितपणं वापरला तर फायदा होतो.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

स्मार्ट एअर कंडिशनर

स्मार्ट एअर कंडिशनर वापरल्याने जास्त वेळ हवेत गारवा राहतो. स्मार्ट AC रुमच्या आतील लोकांच्या हालचालींवर नजर ठेवतो आणि त्यांच्या हालचालीनुसार अटोमॅटिकली बदलतो. स्मार्ट एअर कंडिशनर थंडाव्याची गरज समजून घेऊन त्यांची पद्धत बदलत असतात आणि लाईट कमी खर्च होते.

नियमित सर्व्हिसिंग

नियमित सर्व्हिसिंगमुळे कूलिंगबरोबरच AC चांगल्या स्थितीत राहतो. आता असे AC उपलब्ध आहेत जे वेळोवेळी मशीनच्या आत धूळ आपोआप स्वच्छ करतात. त्यामुळे बरेच चांगले टिकतात. शिवाय, सर्विसींगचा खर्च देखील वाचवतो आणि एअर कंडिशनर जास्त दिवस टिकतो.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

---------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...