हा ब्लॉग शोधा

सोमवार, ७ जून, २०२१

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स.

(सूचना : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

मूलभूत गोष्टी जाणून घ्या:-

 हा एक वैश्विक नियम आहे. एखाद्या नव्या जगात प्रवेश करण्याकरिता मूलभूत गोष्टी जाणून घ्याव्यात. गुंतवणूकही त्याला अपवाद नाही. पहिल्यांदा तुम्ही विद्यार्थी बनणे आवश्यक आहे. प्रत्येक आवश्यक गोष्ट शिकाव लागेल.कारण 'ज्ञान हीच शक्ती आहे. दरम्यान, शेअर बाजार, गुंतवणूक आणि इतर आर्थिक संकल्पनांबद्दलच्या मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी इंटरनेटवर भरपूर शोध घेता येतो. तुमचे डिमॅट खाते सांभाळणा-या ब्रोकरकडून तुम्ही पुष्कळ माहिती मिळवू शकता.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस...
सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा.7900094419

अचूक वेळ महत्त्वाची:-

 गुंतवणुकीचा विचार केल्यास, योग्य वेळ हेच सर्वकाही असते. तुमची योग्य आरओआय (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) मिळवण्याची संधी पूर्णपणे यावर अवलंबून असते. असे म्हणताकी, शेअर्स जेव्हा अगदी निचांकी पातळीवर व्यापार करतात, तेव्हा बाजारात प्रवेश करणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे, किंमती उच्चांकी स्थितीत असतात, तेव्हा बाहेर पडणे उत्तम असते. मात्र, तुम्ही शेअर्सवर पैसा लावण्यापूर्वी तुमचा उच्चांक ठरलेला असावा.

उदाहरणार्थ, 

तुम्ही एखाद्या शेअरवर १५ टक्के परताा मिळवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. तुमची गुंतवणूक ज्यावेळी या पातळीला स्पर्श करेल, तेव्हा लोभी होऊ नका. हाच नियम नुकसानीच्या स्थितीतही लागू पडतो. तुमच्या आवडत्या स्टॉकवर ५ टक्के नुकसान होण्याची जोखीम असल्यास, त्या वेळेला विक्री करण्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करू नका. दरम्यान, आपण गुंतवणुकीसाठी ज्या कंपन्यांची निवड केली आहे, ती अत्यंत योग्य असावी. आपण कळपाच्या मानसिकतेनुसार सुरक्षितरित्या आपली चाल खेळू शकता. तसेच प्रोफेशनल ट्रेडर्स आणि विश्लेषकांचे अहवालही अभ्यासू शकता. असा दृष्टीकोन ठेवल्यास, आपल्याला बाजाराच्या कामकाजावर पकड घेण्यास मदत होईल.

तथापि, गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी विवेकी विचार गरजेचा आहे. उदाहरणार्थ, ब-याच वेळा, शॉर्ट टर्ममध्ये, बाजार आणि प्रोफेशनल ट्रेडर्स तात्कालिक अफवा आणि शेअर्सच्या ख-या मूल्यावर परिणाम न करणाऱ्या बातम्यांनुसार वर्तन करतात. गुंतवणूकदार म्हणून, इतर लोक जे करतात, तेच अनुकरण करण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. मात्र तुमचे बाजाराविषयीचे ज्ञान आणि शेअरच्या क्षेत्रांबद्दलचा दीर्घकालीन दृष्टीकोन तयार असेल तर इतरांपेक्षा जास्त परतावा मिळवता येईल.

गुंतवणुकीची रक्कम ठरवा:- 

इक्विटीमध्ये तुम्हाला किती विस्तार हवा आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपण तरुण गुंतवणूकदार असल्यास, तुमच्यासमोर अजून ३० वर्षे कामाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त पैसे गुंतवा. विविध क्षेत्रांशी संबंधित शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. पण तुम्ही पन्नाशीत शेअर बाजारात प्रवेश केला तर खबरदारी बाळगणे, हेच महत्त्वाचे आहे. स्थिर परतावा देण्यासाठी ओळखल्या जाणा-या स्टॉक्मध्येच पैसा गुंतवा.

.🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा.7900094419

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अनेक साइट्स (लिंक) आहेत, तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.

1) पीफ ( PF )

2) ई एस आय सी ( ESIC )

3) आधार सुधार ( Aadhaar Update )

4) वाहन परवाना ( Vehicle license )

5) पासपोर्ट ( Passport )

6 उद्यम आधार ( Udaym Aadhaar )

7) मतदार नोंदणी ( Voter registration )

8) ई पेन कार्ड ( e pan Card )

9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Registration Certificate )

10) Fssai प्रमाणपत्र ( Fssai Certificate )

आमच्याकडे वरील सर्व कामे केली जातील.

चुकांमधून शिका; 

चुकांमुळे निराश होऊ नका:- तुमच्या पोर्टफोलिओचे नियमितपणे निरीक्षण करा आणि चुका ओळखा. या क्रियेमुळे भविष्यात एकच चूक पुन्हा पुन्हा करणे टाळता येईल. तसेच अधिक अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली पाहिजे, त्या व्यापारातून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे म्हणतात की, प्रोफेशनल ट्रेडर्सदेखील चुका करतात. म्हणून चूक झाल्यावर निराश होऊ नका. सतत शिकणे हा प्रवासाचा भाग आहे. प्रत्येक चूक म्हणजे एक अनुभवी गुंतवणूकदार होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

तुमच्या वित्तीय उद्दिष्टांबद्दल स्पष्ट रहा:-

 गुंतवणुक करताना, तुम्ही आपले उद्दिष्ट आणि भविष्यात आपल्याला रक्कम पुन्हा कधी हवी आहे, त्या संभाव्य काळाबद्दल स्पष्टता राखायला हवी. तुम्हाला तुमचा आरओआय काही वर्षातच हवा असेल तर कमी अस्थिर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मात्र तुम्हाला दीर्घकालीन योजना हवी असेल, जसे की, तुमच्या मुलांचे परदेशात शिक्षण किंवा स्वप्नातील घर विकत घेणे, तर तुम्ही त्यानुसार, गुंतवणूक केली पाहिजे.

अंतिम सूचना:

 गुंतवणूकदार म्हणून, सेक्टर्स आणि शेअर्सबद्दल सखोल माहिती घएतानाच, तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा जाणून घेणेही आवश्यक आहे. सर्व कंपन्या लाभदायक नसतात, हे तुम्हाला कळेल. त्यामुळेच तुम्ही चतुराईने निवड करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपण योग्य प्रयत्नांसह संशोधन केले तर एक चांगली सुरुवात करता येईल. यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीसंबंधी जोखीम कमी करण्यास व यशस्वी होण्यास मदत होईल.

(सूचना : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...