मित्रांनो जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी असू शकते.
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी असू शकते. या आर्थिक वर्षात EPFO ने व्याजाची रक्कम पाठवण्यास सुरुवात केली आहे.
या आर्थिक वर्षात सरकारने पीएफ खातेदारांना 8.15 टक्के दराने व्याज देण्याची घोषणा केली होती.
आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे
आणि लवकरच व्याजाची रक्कम सर्व खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाईल. जर तुमचेही पीएफ खाते असेल, तर लवकरच तुम्हालाही चांगली बातमी मिळू शकते. खुद्द ईपीएफओने याबाबत माहिती दिली आहे.
तुम्ही घरबसल्या शिल्लक तपासू शकता.
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्याचा विचार करत असाल यासाठी खातेदाराला कुठेही जाण्याची गरज नाही. हे काम तो अगदी सहज करू शकतो. EPFO या 2 मार्गांनी शिल्लक जाणून घेण्याची सुविधा देत आहे.
मिस्ड कॉलद्वारे तुम्ही शिल्लक जाणून घेऊ शकता.
1) तुम्ही मिस्ड कॉलद्वारे पीएफ शिल्लक तपासू शकता. यासाठी खातेदाराकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. मिस्ड कॉलद्वारे शिल्लक माहिती मिळविण्यासाठी, पीएफ खातेधारकाला. 99660444425 हा नंबर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्यावा यानंतर, मेसेजद्वारे, EPFO खातेधारकाचे सर्व तपशील मोबाइलवर पाठवीले जातील.
मेसेज (SMS)द्वारे शिल्लक तपासता येते.
एसएमएस (SMS) द्वारे पीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी EPFO कडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर एसएमएस करा.
मेसेजमध्ये EPFOHO< UAN><LAN> लिहा आणि 7738299899 या क्रमांकावर पाठवा. थोडया वेळाने तुमच्या मोबाईलमध्ये पीएफ बॅलन्सचा (pf balance ) मेसेज येईल.
तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये माहिती हवी आहे हे ENG पहिल्या तीन वर्णांचे वर्णन करते. इंग्रजीबरोबरच हा संदेश हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही उपलब्ध आहे. खालीलप्रमाणे विविध भाषांसाठी भिन्न कोड आहेत.
1). इंग्रजीसाठी कोणताही कोड नाही*
2). हिंदी- HIN
3).पंजाबी – PUN
4). गुजराती – GUJ
5). मराठी – MAR
6). कन्नड़ – KAN
7). तेलगू – TEL
8). तामिळ – TAM
9). मल्याळम – MAL
10). बंगाली – BEN.
पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या
पीएफ खाते हे आपल्या भविष्यातील गुंतवणूकीसाठी महत्वाचे असते. निवृत्तीच्यावेळी पीएफ खाते खूप उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला पेन्शन मिळते. परंतु पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे तेवढेच गरजेचे आहे. जर दुर्दैवाने तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पैसे दिले जातात.
सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही..
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.
सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे
ई नामांकन सुविधा (E-nomination) देखील सुरू
ईपीएफओने आता उमेदवाराची माहिती देण्यासाठी ई-नामनिर्देशन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ज्या लोकांची नावनोंदणी नाही, त्यांना संधी दिली जात आहे. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव, जन्म तारीख यासारखी माहिती ऑनलाइन अपडेट केली जाईल.
का आवश्यक आहे नॉमिनेशन?
EPFO मधून केवळ पीएफ खात्यावर व्याज आणि पेन्शनची सुविधा नाही मिळत तर 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील मिळतो. त्यामुळे नॉमिनीचं आधार व्हेरिफाय असेल तर त्याचे सर्व क्लेम सहज पूर्ण होतील. यामुळे ऑनलाइन ई-क्लेमची सुविधा देखील सुरू होईल.
ईपीएफ(EPF) खातेधारकांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला आजीवन पेन्शन मिळते. तसेच कलम 95 नुसार नॉमिनीला विविध सुविधेचा लाभ मिळतो. याशिवाय खातेधारकांच्या आई-वडिलांना कुठलाही उत्पन्नाचा स्त्रोत नसेल, तर त्यांना विडो पेन्शन दिली जाते. ज्यामुळे त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळतो.
पीएफ खात्याशी आधार कार्डची माहिती जुळली नाही तर मिळणारी नाहीत फायदे
केंद्र सरकारसाठी केवळ आधार डेटा वैध आहे. आधार क्रमांक जारी करणारी संस्था यूआयडीएआय (UIDAI) तुमच्या तपशीलाची पडताळणी करते. म्हणून, पीएफ खात्यामधील माहितीशी आधार डेटा जुळत नसल्यास आपल्याला पीएफचा लाभ मिळणार नाही.
*सर्व नोकरदारांना फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांची 'ही' सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा घेऊ शकता फायदा* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केली जाते .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे
कोरोना काळात दिलासा! ESIC ची महत्त्वाची स्कीम, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दरमहा मिळेल पगार अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! -
----------------------------------------------------------
*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा