हा ब्लॉग शोधा

सोमवार, २१ जून, २०२१

*वाहनचालकांनो लक्ष द्या! Driving License आणि PUC सर्टिफिकेट बाबत ही अपडेट वाचली का?*

  संतोष साळवे...7900094419

*वाहनचालकांनो लक्ष द्या! Driving License आणि PUC सर्टिफिकेट बाबत ही अपडेट वाचली का?*

कोविड-19 चा (Covid19) संसर्ग आटोक्यात राखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपाय राबवले जात आहेत. गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला होता, मात्र यंदा तसा लॉकडाउन नाही. लॉकडाउन लावण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. लोकांनी कमीत कमी कारणांसाठी घराबाहेर पडावं, यासाठीही वेगवेगळे उपाय राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने वाहनविषयक कागदपत्रांच्या (Vehicle Documents) वैधतेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

*तुम्ही सुद्धा रस्त्सावर बाईक, कार किंवा अन्य कमर्शियल वाहन चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

'लाइव्ह मिंट'ने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) अर्थात वाहन चालवण्याचा परवाना, व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अर्थात वाहन नोंदणी सर्टिफिकेट (RC Book), वाहनाचं फिटनेस सर्टिफिकेट (Fitness Certificate) या कागदपत्रांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाहनधारकांनाे लक्ष द्या: ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा...  संतोष साळवे .7900094419*

याचा अर्थ असा, की वरीलपैकी कोणत्याही कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी 2020 नंतर संपली असेल किंवा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत संपणार असेल, तर ती कागदपत्रं 30 सप्टेंबरपर्यंत वैधच राहणार आहेत. या कालावधीत कोणाच्या कागदपत्रांची मुदत संपली असेल, तरी त्यांना दंड करू नये, त्यांची आधीची कागदपत्रं ग्राह्य धरावीत, अशा सूचना केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जारी केल्या आहेत.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419 

 वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा.संतोष साळवे .7900094419* 

मोटार वाहन कायदा 1988 नुसार (Motor Vehicle Act 1988) आवश्यक कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ग्राह्य धरण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्या आहेत. मात्र यातली महत्त्वाची गोष्ट अशी, की वाहनांशी संबंधित सर्वच कागदपत्रांच्या वैधतेला ही मुदतवाढ लागू नाही. वरील कालावधीत PUC (Pollution Under Control) सर्टिफिकेटची वैधता संपली असेल, तर नवं PUC सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. वैध PUC सर्टिफिकेट नसेल तर पोलीस दंडाची कारवाई करू शकतात.

ट्रान्स्पोर्ट सेवा, तसंच सर्वसामान्य प्रवासी यांना या कागदपत्रांच्या कारणावरून कोणताही त्रास दिला जाऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

अलीकडेच केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांचा त्रास काहीसा कमी केला आहे. उच्च दर्जाचं ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रातली चाचणी ज्या व्यक्तींनी पूर्ण केली असेल, त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवताना पुन्हा चाचणी द्यावी लागणार नाही, अशी घोषणा सरकारने अलीकडेच केली होती.

वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! 

-------------------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।     https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...