हा ब्लॉग शोधा

बुधवार, १४ जुलै, २०२१

बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ?




2024-25 बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ? 

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित कामगारांसाठी सध्या विविध प्रकारच्या 29 योजना राबविण्यात येत आहेत. त्यांमध्ये शैक्षणिक साहाय्य, सामाजिक, सुरक्षेसंबंधी, आरोग्यविषयक आणि अर्थसाहाय्याच्या योजनांच्या समावेश आहे.

कामगारांची सोय लक्षात घेऊन मंडळाने जुलै 2020 पासूनच ऑनलाइन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण आणि लाभवाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात.

बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधावा 👇


Santosh Salve - 7900094419

नोंदणी करून लाभ घेण्यासाठी कामगार खालील प्रमाणे असतील.

1) खुदाई कामगार

2) फर्णिचर, 

3) सुतार कामगार 

4) गवंडी कामगार

5) फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)

6) पेंटींग कामगार

7) सेंट्रींग कामगार

8) वेल्डिंग

9) फॉब्रीकेटर्स 

बाधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे


कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी

बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…

  1. इमारती,
  2. रस्त्यावर,
  3. रस्ते,
  4. रेल्वे,
  5. ट्रामवेज
  6. एअरफील्ड,
  7. सिंचन,
  8. ड्रेनेज,
  9. तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
  10. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
  11. निर्मिती,
  12. पारेषण आणि पॉवर वितरण,
  13. पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
  14. तेल आणि गॅसची स्थापना,
  15. इलेक्ट्रिक लाईन्स,
  16. वायरलेस,
  17. रेडिओ,
  18. दूरदर्शन,
  19. दूरध्वनी,
  20. टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
  21. डॅम
  22. नद्या,
  23. रक्षक,
  24. पाणीपुरवठा,
  25. टनेल,
  26. पुल,
  27. पदवीधर,
  28. जलविद्युत,
  29. पाइपलाइन,
  30. टावर्स,
  31. कूलिंग टॉवर्स,
  32. ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
  33. दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
  34. लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
  35. रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
  36. गटार व नळजोडणीची कामे.,
  37. वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
  38. अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  39. वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  40. उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
  41. सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
  42. लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
  43. जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
  44. सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
  45. काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
  46. कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
  47. सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
  48. स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
  49. सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
  50. जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
  51. माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
  52. रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
  53. सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.


आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे

नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालील योजनांचा लाभ घेता येईल.

1) नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा 5,000/- रुपये दिले जातील.

2) नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास 30,000/- रुपये दिले जातील.

3) बांधकाम कामगाराच्या पत्नीस 2 आपत्या पर्यंत

नैसर्गिक प्रसुतीसाठी – 15,000/-

शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – 20,000/-

4) बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी

1 ली ते 7 वी पर्यंत प्रतीवर्षी 2,500/- रुपये दिले जातील.

8 वी ते 10 वी पर्यंत प्रतीवर्षी 5,000/-रुपये दिले जातील.

11 वी 12 वी पर्यंत प्रतीवर्षी 10,000/- रुपये दिले जातील.

पदविका अभ्यासक्रम साठी  20,000/-रुपये दिले जातील.

अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000/-

वैद्यकीय पदवीसाठी 1,00,000/-

MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परीपूर्ती केली जाईल.

5) बांधकाम विभागातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगाराला एका मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. 

6) बांधकाम कामगाराचा अपघाती वा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी पाठविण्यासाठी लागणारा खर्च मंडळाकडून केला जाणार आहे.

7) बांधकाम कामगाराचा हात वा पाय निकामी झाल्यास कृत्रिम हात वा पाय बसविण्याच्या शस्त्रक्रियेचा खर्चदेखील मंडळाकडून केला जाणार आहे.

तुम्हाला माहिती आहे का? फ्री मध्ये मिळतायेत हे 5 विमा कव्हर. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

5) कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी 1,00,000/- मुदत बंद ठेव. 

बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी 6000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास 2,00,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी 10,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे  24,000/- अर्थसाहाय्य

नोंदणीकृत कामगाराचा कामावर जर मूत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला 5,00,000/- अर्थसाहाय्य

घर बांधणी साठी 4,50,000/- अर्थसहाय्य (केंद्र शासन 2,00000 /- कल्याणकारी मंडळ 2,50,000/-) अर्थसाहाय्य

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू केली जाईल आणि त्याचा लाभ घेता येईल.

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.


बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

1) नोंदणी अर्ज

2) पासपोर्ट आकारातील 2 फोटो

3) रेशन कार्ड झेरॉक्स

4) आधार किंवा मतदान कार्ड

5) बँक पासबुक झेरॉक्स

6) ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )

महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र 

दूरध्वनी क्रमांक :- (022) 2657-2631

ई-मेल :- bocwwboardmaha@gmail.com

सहायता क्रमांक - टोल फ़्री :-  (10:00 AM - 18:00 PM)

1800-8892-816

कार्यालय

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस,प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व),मुंबई – 400051, महाराष्ट्र

बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधावा 👇


Santosh Salve - 7900094419

-----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf



शुक्रवार, ९ जुलै, २०२१

शेतकरी बांधवांनो | राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                   वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

शेतकरी बांधवांनो | राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 

राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, ...संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही) 

महाडीबीटी शेतकरी योजना 2022 अर्ज सुरु:

मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसेल, आणि तुम्हला त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर, कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा ते समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरच रेजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या. सध्या अर्ज चालू आहेत.


राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल:


१) ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) बैल चलित यंत्रे/अवजारे
४) फलोत्पादन यंत्र/अवजारे
५) स्वयंचलित यंत्र
६) काढणी यंत्र
७) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
८) ट्रॅक्टरची अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे.राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना


शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 


राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.

* पॉवर डटलर
* टिॅक्टर/पॉवर डटलर चडलत
* औजारे
* २० बीएचपी पेक्षा कमी नाांगर
* वखरमोल्ड बोडडनाांगर


जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे:


* तव्याचा नाांगर
* चीजल नाांगर ,वखर
* पॉवर वखर,बांड फॉमडर
* क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डडगर,लेव्हलर ब्लेड
* कल्टीव्हेटर( मोगडा)
* रोटोकल्टीव्हेटर
* डवड स्लॅशर
* रीजर रीजर, रोटो पड्लर
* केज व्हील
* बटाटा प्लान्टरपूर्वमशागत

आंतरमशागत यंत्रे:

* ग्रास डवड स्लॅशर
* फरो ओपनर फरो ओपनर
* पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इांडजन चडलत)


पेरणी व लागवड:


* रेज्ड बेड प्लाांटर
* न्युमॅडटक प्लाांटर,
* न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट
* न्युमॅडटक व्हेडजटेबल टिान्सप्लाांटर
* पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र (५फण )
* बीज प्रक्रिया डिम
* टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅररअर/ एअर अडसस्ट)

पीक संरक्षण अवजारे:

* टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
* टिॅक्टर ऑपरेटेड इलेक्टिो स्टॅडटक स्प्रेअर
* टिॅक्टर डिॉन ररपर

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा.साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 


काढणी व मळणी अवजारे:


* ररपर कम बाईांडर,
* कांदा काढणी यंत्र
* भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
* बटाटा काढणी यंत्र
* भुईमुग काढणी यंत्र
* मस्ट््चांग यंत्र ,प्लास्टिक मस्ट््चांग यंत्र
* स्टिॉ ररपर
* राईस स्टिॉ चॉपर
* ऊस पाचट कुट्टी
* कडबा कुट्टी
* कोकोनट फ्रडां चॉपर
* स्टबल शेव्हर
* मोवर
* मोवर श्रेडर
* फ्लायल हारव्हेस्टर
* बहुपीक मळणी यंत्र
* भात मळणी
* उफणणी पंखा
* मका सोलणी यंत्र
* मोल्ड बोडनांगर

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   



राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021 शेकऱ्याची पात्रता खालीलप्रमाणे:


* लाभार्थी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे

* शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असणे गरजेचे आहे.
* शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
* ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान असेल.
* कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र           असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
* जर शेतकऱ्याने एका अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुन्हा पुढील १० वर्षे अर्ज त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल.
* उदा. जर तुम्ही या वर्षी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला तर पुढचे १० वर्ष तुम्हाला ट्रॅक्टर योजनेसाठीच अर्ज करता येणार नाही.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf


अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, 'असा' घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                      वाचाल तर... वाचाल !!! 


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, 'असा' घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

शेतात अपघात किंवा मृत्यू आणि अपंगत्व या साठी शेतकर्‍यांना मदत म्हणून शेतकरी आपघात विमा योजना ही 2006 पासून सुरू आहे परंतु आता या योजनेचे नाव बदलून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही कंपनी मध्ये विमा भरण्याची गरज नाही , ही निशुल्क विमा योजना आहे. यासाठी शासन रक्कम भरते .ही योजना सन 2021-2022 मध्ये राबवण्यासाठी 8 मार्च 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मंजूरी मिळाली आहे . ही योजना राबवण्यासाठी निधि रक्कम ही विमा कंपनीस एका वर्षासाठी सुपूर्द करण्यात आली आहे.


राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता Insurance मिळतो.

अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास Insurance योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते.

शेतात काम करताना वेगवेगळय़ा कारणांनी जसे वीज पडून ,उंचावरून कोसळून इत्यादि कारणाने अपघातात मृत्यू आणि अपंगत्व आल्यानंतर आर्थिक साहाय्य देण्यासाठी Insurance गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली ज्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा विमा Insurance मिळतो.

 

*शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


कोणत्या अपघात बाबीवर किती विमा वितरित केला जाईल ?
* जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला 2 लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.

योजनेतंर्गत देण्यात येणारी मदत
अपघाती मृत्यू: रु. 2.00 लाख
दोन डोळे/दोन अवयव निकामी होणे: रु. 2.00 लाख
एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे: रु. 1.00 लाख

विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबी

1) रस्ता/रेल्वे अपघात
2) पाण्यात बुडून मृत्यू
3) वीज पडून
4) जंतुनाशक हाताळताना/अन्य कारणांमुळे विषबाधा
5) वीजेचा शॉक लागून
6) खून
7) उंचावरुन पडून मृत्यू
8) सर्पदंश
9) नक्षलवाद्याकडून झालेली हत्या
10) जनावराने खाल्यामुळे/चावण्यामुळे - मृत्यू किंवा अपंगत्व
11) दंगल
12) बाळंतपणातील मृत्यू
13) अन्य कोणतेही अपघात

शेतकऱ्याला विमा लाभ केव्हा देय असेल:

योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीसाठी प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी हि योजना लागू असेल. या कालावधीत शेतकऱ्याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरी ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असेल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. तसेच यापूर्वी शेतकऱ्याने अथवा त्याच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास किंवा आधीच विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध असणार आंही .या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. असे शासन निर्णयामध्ये नमूद केले गेले आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

शेतकरी लाभार्थी कधी या योजनेस पात्र असणार नाही ?

सदर योजनेस जर शेतकरी किंवा शेतकऱ्याचे कुटुंब लाभ घेण्यासाठी पात्र असेल. परंतु त्यांनी इतर शासनाच्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल. तर तो शेतकरी किंवा त्याचे कुटुंब गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत कोणत्याही लाभास पात्र नसतील, याची नोंद घ्यावी.

विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.

या शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसांपर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय किंवाआदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी पात्रता कोणती?
महाराष्ट्रतील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल, लाभार्थी चे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?

या योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा. शेतकऱ्याला दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात येईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणी शासन निर्णय 27 एप्रिल 2021:
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत विहितधारक खातेदार शेतकरी व यांच्या कुटुंबियांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय 31 ऑगस्ट 2020 घेण्यात आला होता. सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तासाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास, सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थीस लाभास पात्र ठरणार नाही. असा निर्णय 27 एप्रिल 2021 रोजी च्या बैठकीत घेण्यात आला.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा.साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  

विमा हप्ता किती भरायचा?
शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही. कारण सरकार शेतकऱ्याच्या वतीने विमा कंपनीस प्रति शेतकरी रु. 32.23 रुपये विमा कंपनीस भरते.


पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती होणार मालामाल!!! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


अर्ज करण्यास लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
* अ. दावा दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
i ) पूर्वसूचनेचे अर्ज कागदपत्रे
* 7/12 आणि 8-अ प्रमाणपत्र यांची मूळ प्रत
* मृत्यूचे प्रमाणपत्र
* अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल.
* वयाचा दाखला ( उपलब्ध नसल्यास शपथपत्र)
* घटना स्थळ पंचनामा

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   


लाभ मिळवण्यासाठी सदरचा दावा अपघातानंतर 30 दिवसांच्या आत नोंदवण्यात यावा. म्हणजे शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल.

खातेदार लाभार्थी शेतकऱ्याचे राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले रेशन कार्ड (शिधापत्रिका)
ब. प्रस्तावासोबत सादर करावी लागणारी कागदपत्रे

ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.6 ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.
i) याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरुपा नुसार पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र-क मधील कागद पत्रे.
ii) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग) (मुळ प्रत.)
iii) शेतकरी लाभार्थ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं.6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

१) उंचावरून पडून झालेला मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.
२) विजेचा धक्का अपघात / विज पडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल.
३) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
४) जंतू नाशक अथवा अन्य कारणा मुळे विषबाधा- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
५) अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे- अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतीम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
६) दंगल- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
७) रस्ता/रेल्वे अपघात- इन्क़्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.
८) सर्प दंश/ विंचू दंश- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकार्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.
९) पाण्यामध्ये बुडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
१०) जनावरांच्या चावण्यामूळे रेबिज होवुन मृत्यू- औष धोपचाराची कागदपत्रे.
११) जनावरांच्या हल्ल्यात जखमी होवुन मृत्यू-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल
१२) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
१३) नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी हत्ये संदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.
१४) अन्य कोणतेही अपघात- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.
१५) खून- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र
.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

गुरुवार, ८ जुलै, २०२१

आपण 31 जुलै 2022 पर्यंत आयकर ( income tax) विवरणपत्र भरले नाही तर काय होईल हे जाणून घ्या.

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419  

               वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

आपण 31 जुलै 2022 पर्यंत आयकर ( income tax) विवरणपत्र भरले नाही तर काय होईल हे जाणून घ्या.

जर पगार, भाडे किंवा इतर कोणत्याही मार्गाने आपले उत्पन्न कर सूटच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आपण आयकर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. परंतु काही वेळा असे घडते की काही लोक कर रिटर्न भरत नाहीत. काही लोकांना याबद्दल माहितीदेखील नसते. अशा परिस्थितीत आपण आयकर विवरणपत्र भरले नाही तर काय होईल हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आपल्याला विलंब शुल्कापासून इतर अनेक प्रकारच्या दंड भरावे लागू शकतात.
 

जाणून घ्या आयकर विभाग (incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


तुम्ही 31 जुलै पर्यंत ITR भरला नाहीतर ?

करदात्यांसाठी 2021-22 वर्षाचा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

जर तुम्ही आयकर भरला नाहीतर आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत तुम्हाला पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तुमचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक हजार रुपये भरावे लागतील. हा नियम सर्व करदात्यांना लागू आहे.

तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते

आयकर विभाग तुमच्याकडून देय रक्कमेच्या 50 टक्के दंड वसुल करु शकतात. या प्रकरणात तुम्हाला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. जर तुम्ही तुमचे रिटर्न भरले नाही तर तुम्हाला टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स चा सामना करावा लागू शकतो. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील प्रस्तावानुसार, नॉन-फायलर्सना सामान्य दराच्या दुप्पट किंवा 5 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे. जर तुम्ही आयकर रिटर्न भरला नाहीतर तुम्हाला आयकर विभाग नोटीस पाठवून या संदर्भात जबाब मागवू शकते.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी. संपर्क करा.


तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )    

कर्ज मिळण्यात समस्या

मागील वर्षातील आयकर विवरणपत्र भरण्याची माहितीही बँकेत घर, कार किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना मागविली जाते. आपल्याकडे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता बँका आपल्या खात्याद्वारे करतात. विहित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम मिळूनही जर तुम्ही कर भरला नाही तर तुम्हाला कर्ज नाकारता येईल.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   


व्यावसायिक कर्जावरील उच्च व्याज दर

व्यावसायिक कर्जासाठी आयकर विवरण अधिक महत्त्वाचे ठरते. आयटीआर दाखल न केल्यास व्यावसायिक कर्ज देखील नाकारले जाऊ शकते. जर एखादी बँक किंवा वित्तीय संस्था आपल्याला व्यवसाय कर्ज देण्यास सहमती दर्शवित असेल तर त्यावरील व्याजदर खूप जास्त असेल.

तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

डबल रेटने कापला जाईल टीडीएस

2021-22 मूल्यांकन करण्यासाठी नवीन टीडीएस नियम लागू केला आहे. जर आपण मागील दोन वर्षांत आयटीआर दाखल केला नसेल आणि दरवर्षी आपला टीडीएस 50 हजार किंवा त्याहून अधिक असेल तर आपल्याला डबल रेटने टीडीएस भरावा लागेल.


परतावा देखील मिळणार नाही

आपण आयकर विवरण भरत नसला तरी बँक, म्युच्युअल फंड हाऊस, अशा इतर संस्थांना आपला टीडीएस कपात करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कर देय बनत नसाल आणि तुमचा टीडीएस वजा केला असेल तर आयकर विवरणपत्र भरल्यानंतर तुम्हाला हा परतावा देण्यात येईल. अशा परिस्थितीत, आपण आयटीआर दाखल न केल्यास, या रिफंडचे नुकसान होऊ शकते.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

काय आहे टॅक्स रिफंड?
प्राप्तीकर दात्याचा इन्कम टॅक्स एखाद्या आर्थिक वर्षात त्याच्या अंदाजित गुंतवणूक कागदपत्रांच्या आधारावर अ‍ॅडव्हान्स कापला जातो. परंतु जेव्हा आर्थिक वर्षच्या अखेरीपर्यंत ते फायनल कागदपत्र जमा करतात, तेव्हा जर हिशोब केल्यानंतर त्यास हे समजते की त्याचा टॅक्स जास्त कापला गेला आहे आणि प्राप्तीकर विभागाकडून पैसे परत घ्यायचे आहेत, यासाठी तो आयटीआर दाखल करून रिफंडसाठी अप्लाय करूशकतो.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...