( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
एक खातं अनेक फायदे, PM Jan Dhan खातं उघडण्यासाठी ही कागदपत्रं आवश्यक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
प्रधानमंत्री जन धन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) ही एक योजना आहे ज्या अंतर्गत देशातील गरिबांचे खाते बँका, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील शून्य रुपयांच्या बॅलन्सवर उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात.पंतप्रधान जनधन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना स्वस्तात आर्थिक सेवा-सुविधा, बँकिग बचत आणि चालू खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन या सेवा मिळाव्यात याकरता ही योजना सुरू करण्यात आली होती. कोणतीही व्यक्ती केवायसी कागदपत्र देऊन जनधन खातं उघडू शकतात.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा. 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही )
(PMJDY) 'हे' कागदपत्र आवश्यक
पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत (PM Jan Dhan Yojana Documents) खाते सुरु करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मतदार कार्ड, NREGA जॉब कार्ड, नाव, पत्ता आणि आधार क्रमांक नमूद असलेले प्राधिकरणाकडून जारी केलेले पत्र यांसह इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणे गरजेचे आहे.
नवीन जनधन खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया
जर तुम्हाला नवीन जनधन खाते उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. यात नाव, मोबाइल नंबर, बँक शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/रोजगार, वार्षिक उत्पन्न आणि त्यावर अवलंबून असलेल्यांची संख्या, एसएसए कोड किंवा वॉर्ड क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड इत्यादी तपशीलवार माहिती द्यावी लागेल.
जुन्या खात्याचेही करता येईल रुपांतर
त्याशिवाय तुम्ही तुमचे जुने बँक अकाऊंटही जनधन खात्यात रुपांतर करता येते. यासाठी तुम्हाला बँक शाखेत भेट देऊन Rupey कार्डसाठी अर्ज करावा लागेल. एकदा हा फॉर्म मंजूर झाल्यावर आपले बँक खाते जन धन योजनेत ट्रान्सफर केले जाईल.
जाणून घ्या आयकर विभाग ( .incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
पंतप्रधान जनधन अकाऊंटची वैशिष्ट्ये (PM Jan Dhan Account Benefits)
1) हे खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा
2) जवळपास 2 लाखांपर्यंत अपघाती विमा संरक्षण
3) तसेच 30,000 रुपयांपर्यंत लाईफ कव्हर
4) ठेवीवरील व्याज
5) खात्यासह मोफत मोबाईल बँकिंगची सुविधा
6) रुपे डेबिट कार्डची सुविधा ज्यामुळे अकाऊंटमध्ये पैसे काढणे किंवा खरेदी करणे सोपे होते.
7) याद्वारे विमा, पेन्शनसारख्या योजना खरेदी करणे सोपे
8) पंतप्रधान किसान आणि श्रमयोगी मानधन यासारख्या योजनांमध्ये निवृत्ती वेतनासाठी खाते उघडण्याची सुविधा
9) देशभरात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी उत्तम सुविधा 10) शासकीय योजनांच्या फायद्याचे थेट पैसे खात्यात जमा होण्याची सुविधा
PM Jan Dhan: केवळ एका मिस कॉलवरुन मिळवा तुमच्या खात्याची माहिती, असा तपासा बॅलेन्स
जर तुम्हीही जनधन खातं ओपन केलं असेल, तर तुम्ही घर बसल्या केवळ एका मिस्ड कॉलद्वारे आपला बॅलेन्स चेक करू शकता.
नवी दिल्ली, 27 जून: पंतप्रधान जनधन योजनेंअंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. हे बँक खातं झिरो बॅलेन्स बचत खातं असतं. त्याशिवाय यात ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह अनेक सुविधा मिळतात. जर तुम्हीही जनधन खातं ओपन केलं असेल, तर तुम्ही घर बसल्या केवळ एका मिस्ड कॉलद्वारे आपला बॅलेन्स चेक करू शकता. जनधन खात्यातील बॅलेन्स दोन पद्धतींनी तपासता येऊ शकतो.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा साळवे इंटरप्रायजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
PFMS पोर्टल -
PFMS पोर्टलद्वारे बॅलेन्स चेक करण्यासाठी सर्वात आधी https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या लिंकवर जावं लागेल. इथे ‘Know Your Payment’ वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर एंटर करावा. इथे दोन वेळा अकाउंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. आता खात्याचा बॅलेन्स समोर दिसू शकेल.
मिस्ड कॉल -
जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खातं असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारे बॅलेन्सची माहिती घेऊ शकता. त्यासाठी 18004253800 या किंवा 1800112211 या नंबरवर मिस्ड कॉल द्वावा लागेल. ग्राहकांना आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन मिस्ड कॉल द्वावा लागेल.
RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती (Accidental Cover Benefit) विमा मिळेल.
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो. एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जन धन खातं (PM Jan Dhan Yojana). तुमचं देखील जन धन खातं असेल आणि तुम्ही RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती (Accidental Cover Benefit) विमा मिळेल.
तुम्ही बँकेत मध्ये 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जन धन खाते उघडले असेल तर तुम्हाला जारी करण्यात आलेल्या RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल तर 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डावर 2 लाखांपर्यंतचा अॅक्सीडेंट कव्हर बेनिफिट मिळेल.
योजनेसाठी कोण पात्र-जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या अपघातील विम्याचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा युजरने दुर्घटनेच्या 90 दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने बँकेअंतर्गत किंवा इंटर बँक दोन्ही चॅनेलवर आर्थिक किंवा गैरआर्थिक व्यवहार केला आहे. हा व्यवहार यशस्वी असणंही आवश्यक आहे. ही अट पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा केल्यावर विम्याच्या रकमेसाठी क्लेम करता येईल.
कशाप्रकारे कराल क्लेम
या योजनेअंतर्गत विमाधारकाता देशाबाहेर जरी अपघात झाला तरी तो कव्हर होते. आवश्यक दस्तावेज जमा केल्यानंतर विम्याची रक्कम भारतीय चलनात दिली जाते.
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कागदपत्रं असणं आवश्यक
1) इन्शुरन्स क्लेम फॉर्म
2) मृत्यूच्या प्रमाणपत्राची मूळ कॉपी
3) अपघाताचा तपशील देणारा प्राथमिक किंवा पोलिसांचा अहवाल, त्याची मूळ किंवा प्रमाणित कॉपी
4) मृत्यू इतर कोणत्याही कारणामुळे झाल्यास रासायनिक विश्लेषण किंवा एफएसएल अहवालासह पोस्ट मॉर्टम अहवालाची मूळ किंवा प्रमाणित प्रत
5) कार्डधारक आणि नॉमिनीच्या आधार कार्डाची मूळ कॉपी
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf