बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे
शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत मजूर बांधकाम कामगार म्हणून काम करतात. बांधकाम करत असतांना त्यांना एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर स्थलांतर करावे लागते.
अशावेळी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे भांडी अशा मजुरांना त्या ठिकाणी खरेदी करावी लागतात. परंतु तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला आता शासनाकडून मोफत भांडी मिळणार आहे.
2024-25 बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ?अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://digitalsalve.blogspot.com/2021/07/2021.html
बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्हाला जर हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करू शकता.
भांडी जीआर डाउनलोड करा.
https://drive.google.com/file/d/1y6IlkKvWmoBpcCzqcT4aF4fzA2x-y75o/view?usp=drivesdk
वरील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि बघा जीआर मध्ये कोणकोणती भांडी बांधकाम कामगारांना मिळणार आहेत तर भांडी तुम्हाला मिळाली आहेत का याची खात्री करून घ्या.
अर्ज डाऊनलोड करा.
https://drive.google.com/file/d/1LA5cjgCl6n1reO5dwkGsYFxz0NvzqpYw/view?usp=drivesdk
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अर्जासोबत ही कागदपत्र जोडावी लागणार आहे
- पासपोर्ट फोटो.
- बँक पासबुक झेरॉक्स.
- राशन कार्ड झेरॉक्स.
- लेबर कार्ड झेरॉक्स.
- 1 रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स
- आधार कार्डची झेरॉक्स
----------------------------------------------------------------
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
----------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा