हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३१ मे, २०२१

तुम्हाला माहित आहे का ?

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 



*रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या का बनवल्या जातात, तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या*

भारतीय रेल् मोठे रेल्वे नेटवर्क आहे. एवढे मोठे रेल्वे नेटवर्क ऑपरेट करण्यासाठी अनेक चिन्ह आणि सिग्नल्सचा वापर केला जातो. ज्यामुळे ही रेल्वे सेवा कोणत्याही बाधां शिवाय आपल्या प्रवाशांना उत्तम सोय देते.

जर हे चिन्हं किंवा सिम्बॉल्स नसतील तर, भारतातच काय तर, कोणत्याही देशात रेल्वे चालवणे शक्य होणार नाही.

भारतीय रेल्वेमध्ये वापरले जाणारे बहुतेक चिन्हे किंवा सिम्बॉल्स हे रेल्वे कर्मचार्‍यांसाठी असतात. याशिवाय भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील काही चिन्हे आणि सिम्बॉल्स देण्यात आले आहेत. यांपैकी, भारतीय रेल्वेच्या डब्यांवर असलेल्या महत्वाच्या चिन्हाची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा.  संतोष विठ्ठल साळवे. 7900094419*

ही माहिती प्रत्येक प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

पांढर्‍या आणि पिवळ्या पट्ट्या

तुम्ही स्टेशनवर येणाऱ्या अनेक गाड्यांच्या डब्यांवर पांढर्‍या किंवा पिवळ्या रंगाच्या पट्ट्या पाहिल्या असतील. या पट्ट्या एका डब्याच्या शेवटी टॉयलेट विंडोवर बनवल्या जातात. या पट्ट्या अगदी साध्या आहेत, परंतु त्यांचे स्वतःचे एक महत्त्व आहे आणि ते रेल्वे प्रवाश्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. बर्‍याच वेळा रेल्वेच्या फलाटावर हजारो प्रवाशांची गर्दी जमते. या गर्दीतील काही लोकं एसी बोग्यांमध्ये प्रवास करणारे असतात, तर काही लोकं स्लीपर बोग्यांमध्ये जात आहेत. या व्यतिरिक्त बरेच प्रवासी द्वितीय श्रेणीच्या बोग्यांमधूनही प्रवास करतात.

पांढरे आणि पिवळे पट्टे काय सूचित करतात

कोणत्याही ट्रेनमध्ये स्लीपर कोचपेक्षा जनरल बोग्यांची संख्या खूपच कमी असते. त्यामुऴे प्रवाशांना रेल्वेचे जनरल बोगी सहज शोधता यावे यासाठी या पट्ट्या बनवल्या आहेत. जनरल बोग्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना डब्याच्या शेवटी पांढर्‍या आणि पिवळ्या रंगाची पट्टी पाहिल्यानंतर समजते की, त्यांना या डब्यात बसायचे आहे.

रेल्वेमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जनरल डब्बा कुठे येतो हे माहिती असते. परंतु काहीवेळा डब्यांच्या क्रमात बदल होतो, ज्यामुळे प्रवाशांना डब्बा ओळखने कठीण होते. अशावेळी प्रवाशांना या पट्ट्या डब्याची ओळख करुन देण्यास मदत करतात.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...