हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

विमा पॉलिसीमध्ये 'नॉमिनी'चा नवा नियम; याच व्यक्तींना मिळू शकतील नॉमिनीचे लाभ.

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                   वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

विमा पॉलिसीमध्ये 'नॉमिनी'चा नवा नियम; याच व्यक्तींना मिळू शकतील नॉमिनीचे लाभ.

आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांचे कसे होईल, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यामुळे अशी चिंतेतून मुक्त होण्यासाठी अनेकजण विमा पॉलिसी काढतात. भारतीय आयुर्विमा महामंडळ असो वा इतर कुठल्या खाजगी विमा कंपन्या, लोक विमा पॉलिसी काढून कुटुंबियांच्या गरजांची चिंता दूर करतात. पण अशा विमा पॉलिसी काढताना त्या पॉलिसीच्या फॉर्ममध्ये आपल्याला नॉमिनीचे नाव नोंदवावे लागते.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

अधिकृतरीत्या वारासदाराची नोंद केलेली असल्यास ज्यावेळी विमाधारकाचा मृत्यू होतो, त्यावेळी त्या विमाधारकाच्या वारसदाराला त्या पॉलिसीअंतर्गत मिळणारे सर्व लाभ मिळतात.

*पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या*  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.  

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा. 790009419

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

जेव्हा तुम्ही कोणतीही मालमत्ता विकत घेता, कुठेही गुंतवणूक करता किंवा विमा पॉलिसी घेता, त्यावेळी तेथे तुम्हाला वारसदाराचे नाव जोडावे लागते.

तसा प्रत्येक योजनेमध्ये नियम असतो. यावरूनच निश्चित झालेले असते कि विमाधारकाच्या पश्चात पॉलिसीचे फायदे नेमके कुणाला मिळायला हवेत. जर नॉमिनी अर्थात वारसदार अल्पवयीन असेल तर तो प्रौढ होण्याआधी जर विमाधारकाला मृत्यू झाल्यास मिळणारी भरपाई कोणाला दिली पाहिजे हेही आधीच ठरवता येते. त्यानुसार विमाधारक अल्पवयीन वारासदारासोबत आणखी एका व्यक्तीचे नाव नोंदवत असतो. जेणेकरून विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणारे आर्थिक फायदे ती व्यक्ती आपल्याजवळ ठेवते. तसेच अल्पवयीन वारसदार सुजाण झाल्यानंतर ती व्यक्ती ते सर्व लाभ त्या वारसदाराला देते.

नवीन नियम काय आहे ते जाणून घ्या

विमा योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक विमाधारकाने वारासदाराचे नाव नोंदवणे अनिवार्य आहे. आता विमा पॉलिसीमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलांची नावे 'बेनेफिशियल नॉमिनी' म्हणून नोंद करता येतात. नॉमिनी दोन प्रकारचे असतात, त्यातील एक म्हणजे केयरटेकर नॉमिनी आणि दुसरा म्हणजे बेनेफिशियल नॉमिनी. केयरटेकर नॉमिनी म्हणजे जो व्यक्ती विम्याच्या पैशाचा उपयोग करू शकत नाही, तर ती व्यक्ती विम्याच्या पैशांची केअरटेकर असते. दुसरा प्रकार म्हणजे बेनेफिशियल नॉमिनी, ज्यामध्ये वारसदार व्यक्ती पैशांचा वापरही करू शकते. या वारसदारांमध्ये आई-वडील, पती-पत्नी, मुलांची नावे नोंदवता येतात.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा 7900094419 साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

जर एखाद्या कामगाराचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी यांना मिळणार पेन्शन. माहितीसाठी येथे क्लिक करा.

नव्या नियमानुसार, बेनेफिशियल नॉमिनी म्हणून नेमलेली व्यक्ती आपल्याच कुटुंबातील अर्थात सख्या नात्यातील असावी लागते. कारण विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभांची अंतिम हक्कदार 'बेनेफिशियल नॉमिनी'च असते. सर्व अंतिम सुविधांचा हक्कदार तीच व्यक्ती असते. जर विमा पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये 'बेनेफिशियल नॉमिनी'चे नाव नोंदवण्यात आलेले नसेल, तर त्या विमा योजनेचे आर्थिक लाभ कुणालाच मिळू शकत नाहीत. तसेच नव्या नियमानुसार आता पॉलिसीमध्ये वारसदाराचे नाव कितीही वेळा बदलता येईल. मात्र अंतिमतः ज्या व्यक्तीचे नाव नोंदवलेले असेल त्याच 'बेनेफिशियल नॉमिनी'ला विमाधारकाच्या मृत्यू पश्चात मिळणारे आर्थिक लाभ मिळतात. 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

-----------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।   https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

बुधवार, २१ जुलै, २०२१

नोकरी शोधताय? या वेबसाईट नक्की पाहा!

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                   वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

नोकरी शोधताय? या वेबसाईट नक्की पाहा!

कोरोनामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळ नोकरी वेबसाईट वर माहिती घेणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत.

मुंबई, पुणे, बंगळूर या शहरात नोकऱ्या आहेत, पण याची माहिती आपल्यापर्यंत लवकर मिळत नाही.

आता आम्ही तुम्हाला काही उपयोगी वेबसाईट बद्दल सांगणार आहोत, याच्या मदतीने तुम्हाला नोकरी मिळण्यास मदत होईल.

1) LinkedIn

LinkedIn ही जगातील क्रमांक एकची प्रोफेशनल नेटवर्किंग आणि करियर डेव्हलपेमेंटची वेबसाईट आहे. याचे अ‍ॅपही आहे. LinkedIn वर तुम्ही अन्य यूजर्सशी बोलू शकता.

तुमचा रिझ्यूम अपलोड करणे, तुमच्याबद्दल माहिती देणे व नोकरी शोधू शकता. ही एक मोफत साईट आहे. मात्र तुम्हाला प्रीमियम व्हर्जनसाठी पैसे भरावे लागतील. चांगल्या नोकऱ्यांसाठी हा उपयोगी प्लॅटफॉर्म आहे.

तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुम्ही LinkedIn वर असायलाच पाहिजे. तुम्हाला यावर रिझ्युम शेअर करता येतो. निर्णय घेणारे आणि भरती करणारे LinkedIn वर असल्याने, या व्यासपीठावरुन त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होते.

व्यवसायात यशस्वी व्हायचंय ? मग 'ह्या' गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.(बिझनेस आयडिया) अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

LinkedIn ला लाईव्ह रिज्युम म्हटलं जातं. LinkedIn प्रोफाईल चांगल्या प्रकारे करून देणाऱ्या कंपन्याही आहेत. त्यांची मदत घेऊनही प्रोफाईल चांगला करू शकता. LinkedIn वर आपण कुणाचा प्रोफाईल चेक केला तर त्यांना मेसेज जातो.

फेसबुक, इन्स्टासारखा स्टॉकिंगचा उपदव्याप इथं करू नका. लिंक्डइन हे Tinder नाही हे नेहमी लक्षात ठेवा. त्या अकाऊंटवर 500च्या वर कनेक्शन असणं चांगलं समजलं जातं.

2) नैाकरी (Naukri)

भारतातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय जॉब पोर्टलांपैकी एक म्हणजे नौकरी पोर्टल. हे पोर्टल १९९७ मध्ये सुरु झाले आहे. यावर रोज हजारो नोकऱ्यांची माहिती मिळते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हे पोर्टल विनामूल्य आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

नौकरी फास्टफॉरवर्ड सेवांसाठी पैसे भरावे लागतात. यामध्ये रिझ्युम राइटिंगचा समावेश आहे. यात रेझ्युम उत्तम पध्दतीने लिहिण्यासाठी तज्ञांची मदत घेऊ शकता. उत्तम पध्दतीने रिझ्युम तयार केला असेल तर नोकरीची संधी मिळू शकते.

3) upGrad

upGrad हा प्लॅटफॉर्म लोकांना स्वतःला अधिक चांगले बनवणे अथवा नवीन काहीतरी शिकण्यास मदत करतो. येथे लोकांना रोजगाराची संधी मिळते. एवढेच नाही तर हा एक ऑनलाईन हायर एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, जो इंडस्ट्री-सेंट्रिक प्रोग्राम उपलब्ध करतो. हे प्रोग्राम इंडस्ट्री पार्टनर्सद्वारे तयार केलेले असतात.

4) Glassdoor

Glassdoor हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जेथे सध्या व आधी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसबद्दल रिव्ह्यू देता येतो.

फिसमधील सोयी-सुविधा, पगार, अनुभव याबाबत रिव्ह्यू शेअर करता येतो. यामुळे लोकांना चांगली कंपनी शोधण्यात मदत होते.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

येथे अनामिक पद्धतीने रिव्हू देखील लिहिता येतो. नोकरी शोधताना कंपनीच्या पगाराबाबत देखील येथे बहुतांश वेळा माहिती मिळते.

पोर्टल आपल्याला कार्य संस्कृती, कर्मचार्‍यांच्या तक्रारींचे व्यवस्थापन, व्यवस्थापनाबद्दल कर्मचार्‍यांचे रेटिंग देणे इत्यादी किती जबाबदार आहे हे पाहून देते या प्रमुख वैशिष्ट्याशिवाय ग्लासडोर हे एक लोकप्रिय जॉब पोर्टल आहे आणि ते विनामूल्य आहे.

5) Indeed

नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची वेबसाईट आहे. या ठिकाणावरून तुम्ही जगभरात कोठेही सहज नोकरी शोधू शकता. यावर नोकऱ्या बहुतांश लोक मोबाइलद्वारेच सर्च करतात.

या वेबसाईटवर नोकरी शोधणे, रिझ्यूम पोस्ट इत्यादी गोष्टी करता येतात.

प्रीमियम व्हर्जनसाठी मात्र पैसे भरावे लागतील. मात्र, याचे मोफत व्हर्जन नोकरी शोधण्यासाठी पुरेसे आहे. यावरून थेट नोकरीसाठी अर्ज करता येतो.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *21 मार्च ते 28 मार्च* या कालावधीदरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

6) Apna

हे एक मोबाईल एप आहे. यावर नोकऱ्या बहुतांश लोक मोबाइलद्वारेच मिळवितात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------   

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*फॅशन डिझाईन करिअरचा एक उत्तम पर्याय*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                   वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

*फॅशन डिझाईन करिअरचा एक उत्तम पर्याय* 

फॅशन डिझाइनिंगमधील करियर नेहमीच आकर्षक राहिले आहे. कपडे हे अंग झाकण्यापलिकडे असून त्याबद्दल जास्त अधिक माहिती असणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. कपडे एखाद्या व्यक्तीला आत्मविश्वास देतात,परिपूर्ण किंवा आरामदायी वाटण्यास मदत करू शकतात. कपड्यांना कलात्मक स्वरुपाची किंवा प्रतिमेचे जोड असते. 

गृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

भारतात अनेक प्रतिष्ठित संस्था आहेत, जे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करतात. परंतु हे सर्व आपल्या स्वप्नाची काळजी घेण्यापासून सुरू होते. भारतातील सर्वोत्कृष्ट डिझाइन शाळा मिळविण्यासाठी प्रशिक्षित करणारे अनेक प्री-प्री इन्स्टिट्यूट आहेत, शक्यतो लवकर जेव्हा तुम्ही १० वी किंवा ११वीच्या वर्गात असताना कोचिंग सुरू होते. तुम्हाला जे शिकायचे आहे ते शिकण्यासाठी योग्य ते इन्स्टिट्यूट निवडणे गरजेचे आहे.

प्रत्येक गोष्टीचे शिक्षण किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी ठरावीक शैक्षणिक पात्रता लागते. परंतु फॅशन डिझायनिंगचे तसे नाही. विज्ञान, कला, वाणिज्य यांसारख्या कोणत्याही शाखांतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. या क्षेत्रात केवळ शालेय शिक्षणापेक्षा कलेला महत्त्व असते. तरीही किमान दहावीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. अन्यथा अभ्यासक्रमातील अनेक संज्ञा विद्यार्थ्यांना कळत नाहीत. काही संस्था प्रवेशपरीक्षाही घेतात तर काही ठिकाणी केवळ १०-१२वीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो.

फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षणासाठी पात्रता

या क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निफ्ट सारख्या संस्थात प्रवेशासाठी लेखी परीक्षा, समूह चर्चा, मुलाखत या माध्यमातून प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर पदवीसाठी किमान पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच या विषयात पदवीही संपादित करता येते. या क्षेत्रात येण्याआधी चित्रकला, होम सायन्स, कॉम्प्युटर ग्राफिक्स याचे मुलभूत ज्ञान असल्यास फायद्याचे ठरते.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

फॅशन डिझायनिंगसाठी आवश्यक गुण

एक यशस्वी फॅशन डिझायनर होण्यासाठी चित्रकलेची, रेखाटनाची आवड तसेच रंगसंगतीचा अंदाज बांधता यायला हवा. वेगवेगळ्या रंगांची समजही असायला हवी. तसेच निर्मिती, तंत्रज्ञान, नितीमुल्ये, संवाद कौशल्यही आणि व्यवसायाचे ज्ञानही हवे.

फॅशन डिझायनिंगची संधी

नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्यांना या क्षेत्रात संधींची कमी नाही. प्रोडक्शन, मार्केटिंग, फॅशन रिटेल कंपनी, ब्युटीक्स, एक्स्पोर्ट हाउस, मॅन्युफॅक्चरींग युनिट या ठिकाणी संधी मिळतील. फॅशन मिडिया क्वालिटी कंट्रोल, फॅशन एक्ससेरीज डिझायन आणि ब्रॅंड प्रमोशन, कॉश्च्युम डिझायनर, फॅशन कन्सल्टंट, टेक्निकल डिझायनर, ग्राफिक डिझायनर, प्रोडक्शन पॅटर्न मेकर, फॅशन कोऑर्डीनेटर आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अनुभवानंतर स्वत:चे ब्युटीक किवा फॅशन हाउस सुरु करता येते.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

फॅशन डिझायनिंगसाठी कोर्स

या क्षेत्रात येण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी आणि पर्ल या व्यतिरिक्त अन्य संस्थातूनही प्रशिक्षण घेता येत. फॅशन डिझायनचे तीन भाग पडतात. उदा. गारमेंट, लेदर, एक्ससेरीज आणि ज्वेलरी डिझायन. तसेच फॅशन बिझनेस मॅनेजमेंट, फॅशन रिटेल मॅनेजमेंट, फॅशन मार्केटिंग हे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

फॅशन डिझायनरचे प्रशिक्षण कुठे मिळेल?

अनेक खासगी संस्थांमध्ये आता या विषयाचे प्रशिक्षणं दिले जाते.

एनआयएफटीhttp://www.nift.ac.in

आयएनआयएफडी- http://inifdmumbai.com

एसएनडीटी कॉलेजhttp://sndt.ac.in/

निर्मला निकेतन – http://nirmalaniketan.com/

जेडी इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- http://www.jdinstitute.com/

फॅशन टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा (diploma in fashion technology), फॅशन डिझाइन आणि तंत्रज्ञान डिप्लोमा हा एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे , फॅशन टेक्सटाईल मधील कुणीही रूची असललेली व्यक्ती हा कोर्से  करू शकते . आपण अभ्यास करण्यासाठी फॅशन डिझाइनिंग कोर्स इच्छित असल्यास हि माहिती आपणास उपयुक्त होईल.

फॅशन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तपशील तसेच  फॅशन आणि डिझाईन कोर्स, फॅशन अभ्यासक्रमांची यादी आणि फॅशन डिझाइन करियर याबाबत माहिती देत आहोत . फॅशन डिझायनिंग कोर्ससाठी फॅशन डिझायनिंग कोर्सची पात्रता  काय आहे. आपण 10 वी  नंतर फॅशन तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा  घेऊ शकतो तसेच 10 वी  नंतर फॅशन डिझाइनिंगसाठी आवश्यक असलेले विषय कोणते आहेत , फॅशन डिझाईन

फॅशन डिझाइनिंग महाविद्यालयीन अभ्यासक्रम कोणते आहेत.

फॅशन डिझायनर वेगवेगळ्या प्रकारे डिझाइन कपडे आणि अॅक्सेसरी डिझाइन जसे की कपडे आणि कानातले डिझाइन.  फॅशन desingner ट्रेंडवर संशोधन करतात आणि उत्पादनासाठीयाचा त्याचा  वापर केला जातो. फॅशन डिझायनर ही कलात्मक आणि सर्जनशील कृती आहे.  फॅशन डिझायनला  कलात्मक क्रिएटिव विचार आणि सर्जनशील निर्मितीची गरज आहे. येथे डेझिंग, नमुना, कापणी आणि वस्त्रे उत्पादनासह फॅशन तंत्रज्ञानाची तांत्रिक कौशल्ये प्रदान केली जातात

किमान पात्रता आवश्यक उमेदवार 10 वी पास किंवा 12 वी पास पूर्ण केला पाहिजे. विद्यापीठाच्या आधारावर अभ्यासक्रम 1 किंवा 3 वर्षांचा कालावधी.

*महिलांनो जागरुक व्हा! हे महिला कल्याणासाठीचे कायदे तुम्हाला माहित आहेत का?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

फॅशन अभ्यासक्रमांची सूची आणि फॅशन डिझाइनिंग पात्रतेमध्ये डिप्लोमा,

1 वर्षाचा डिप्लोमा

पदवी डिप्लोमा

पीजी डिप्लोमा

ड्रेस डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग मधील डिप्लोमा- (Diploma in Dress Designing and Manufacturing-)

पात्रता - 10 किंवा 12 पास.

कालावधी - 2 वर्षे.

फॅशन डिझाइनिंग मधील डिप्लोमा (Diploma in Fashion Designing)-

पात्रता - 10 वी उत्तीर्ण

कालावधी - 2 वर्षे.

फॅशन डिझाइनिंग मध्ये डिप्लोमा- Diploma in fashion Designing)

पात्रता - 12 वी उत्तीर्ण

कालावधी - 3 वर्षे

कपड्यांच्या व्यवस्थापनामध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा (Advance Diploma in clothing management )

पात्रता - 12 पास

कालावधी - 3 वर्षे

वस्त्र उत्पादन तंत्रज्ञानातील पदविका (Diploma in Garment Production Technology)

पात्रता- 10 + 2 / पदवी

कालावधी -1 वर्ष

परिधान गुणवत्ता नियंत्रण मध्ये डिप्लोमा (Diploma in Garment Quality Control)- 

पात्रता- 10 + 2 / पदवी

कालावधी -1 वर्ष

फॅशन Desingning मध्ये पदवी (Degree in fashion Desingning )

पात्रता - पदवी

कालावधी -1 वर्षे

गारमेंट बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन मधील डिप्लोमा (Diploma in Garment Business Administration)

पात्रता - पदवी

कालावधी -2 वर्ष

अप्परेल मर्चेंडायझिंग मधील पदविका (Diploma in Garment Business Administration)

पात्रता- 10 + 2 / पदवी

कालावधी -2 वर्ष

ऍक्सेसरी डिझाईन मधील डिप्लोमा (Diploma in Accessory Design )

पात्रता- 10 + 2 / पदवी

कालावधी -1 वर्ष

गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील पदविका (Diploma in Garment Manufacturing &Technology)

पात्रता - पदवी (किमान 50%)

कालावधी -2 वर्ष

फॅशन डिझाइनिंग मधील डिप्लोमा 

पात्रता - 10 + 2 (किमान 50%)

कालावधी -3 वर्ष

ऍक्सेसरी डिझाईन मधील डिप्लोमा (Diploma in Accessory Design )

पात्रता - 10 + 2 (किमान 50%)

कालावधी -3 वर्ष

गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मधील पदविका (Diploma in Garment Manufacturing &Technology)

पात्रता - पदवी

कालावधी -2 वर्ष

निटवेअर डिझाइन आणि टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा (Diploma in Knitwear Design and Technology)

पात्रता - पदवी

कालावधी -2 वर्ष

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

फॅशन तंत्रज्ञान अभ्यासक्रम

परिधान प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणी (Apparel Project Planning and Implementation,),

औद्योगिक अर्थशास्त्र  परिधान उत्पादनांची किंमत (Price of industrial economics wear products )

प्रगत वस्त्र बांधकाम(Advanced Textile Fabrication )

कपड्यांचे उत्पादन करण्यासाठी कॅड-कॅम (Cad-cam for apparel Manufacturing)

परिधान आणि फॅशन उद्योगात प्रक्रिया व्यवस्थापन इंडस्ट्री (Process management In apparel and Fashion industry)

फॅशन अॅक्सेसरीज (Fashion accessories)

प्रगत शैली आणि अंदाजपत्रक (Advanced styling and  Forecasting).

वस्त्र उत्पादन अभियांत्रिकी (Clothing Production Engineering)

फॅशन कम्युनिकेशन Fashion (Communication).

फॅशन उद्योगातील ग्राहक वर्तन (Customer behavior in the fashion industry).

ऑपरेशनल रिसर्च (Operational Research).

कपड्यांचे काळजी आणि विज्ञान (Clothing Care and Science).

आयात आणि निर्यात व्यवस्थापन (Import & amp; Export Management).

परिधान फॅशन व्यवसाय व्यवस्थापन (Apparel & amp; Fashion Business Management).

स्मार्ट टेक्सटाइल आणि स्पेशालिटी कपड्यांचे (Smart textile and specialty clothing).

मूलभूत रचना, डिझाइन सिद्धांत आणि रंग सिद्धांत (Basic design, design theory and color theory).

डिझाइन संकल्पना आणि मूड-बोर्ड डिझाइन (Design concept and mood-board design).

आकृती रेखाचित्र आणि चित्रण (Figure drawing and illustration).

कापड अभ्यास आणि कपडे साहित्य (Textile study and clothing materials).

मूलभूत नमुने मसुदा आणि कटिंग (Basic samples, draft, and cutting).

वस्त्रे सिव्हिंग आणि बांधकाम तंत्र (Civics and construction techniques).

कला आणि सभ्यता इतिहास (Model (Drawing and Presentation).

मॉडेल रेखांकन आणि सादरीकरण (Model Drawing and Presentation).

प्रगत पॅटर्न मसुदा (Advanced Pattern Draft).

वस्त्रे सिव्हिंग आणि बांधकाम तंत्र (Civics and construction techniques).

वस्त्र विज्ञान आणि पृष्ठभाग डिझाइन (Clothing Science and Surface डेसिग्न).

फॅशन मर्चेंडाइझिंग आणि मार्केटिंग (Fashion Merchandising & Marketing).

मसुदा तंत्र. (Draft mechanism)

पोर्टफोलिओ आणि सादरीकरण तंत्रे (Portfolios and Presentation Techniques).

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

फॅशन  डिझाइन मध्ये संधी

डिझाइनर जनरेटर, विक्रेते, डिझाइन कंपन्या किंवा त्यांच्यासाठी कार्य. ते ऑफिसच्या वातावरणात काम करतात, जे कपड्यांचे आच्छादन आणि काटेकोर पध्दतीसाठी परवानगी देणारी आदर्शपणे मोठी आणि स्वच्छ असते.

अक्सेसरीजमध्ये बहुपयोगी पर्याय आणि अॅक्सेसरीजची लोकप्रियता वाढल्यामुळे डिझाइनिंग आणि अक्सेसरीजचा व्याप्ती सतत वाढत आहे. सामान्य जनतेच्या वाढत्या खर्चामुळे वीज उपकरणे बाजारास मदत होते. एखादी व्यक्ती दागदागिनेपासून बूटपर्यंत काहीही डिझाइन करु शकते आणि फक्त एक माध्यम वापरुन मर्यादित नाही. भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सहाय्यकांचे एक मजबूत बाजार आहे.

फॅशन तंत्रज्ञान वेतन

आमच्या वाचकांमधील हा सर्वात लोकप्रिय प्रश्न आहे, फॅशन डिझाइनर दर वर्षी दर वर्षी 15,00,000 ते 25,00,000 पगार देतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

रविवार, १८ जुलै, २०२१

जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

( BLOGGER )  संतोष साळवे...7900094419 

                    वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

जगविख्यात साहित्यिक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला. 

"पृथ्वी ही शेषनागाचा मस्तकावर तरली नसून इथल्या कष्टकरी कामगारा लोकांच्या तळहातावर आहे..." हा विज्ञानवाद उभ्या जगापुढे मांडणारे... छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातासमुद्रापार गाणारे... शिवशाहीर, लोकशाहीर,  साहित्यसम्राट अण्णाभाऊसाठे यांच्या स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏💐

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

 *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर* अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त महाराजानां करा त्रिवार अभिवादन!  अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

"पृथ्वी ही शेषनागाचा मस्तकावर तरली नसून इथल्या कष्टकरी कामगारा लोकांच्या तळहातावर आहे..." हा विज्ञानवाद उभ्या जगापुढे मांडणारे... छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातासमुद्रापार गाणारे... शिवशाहीर, लोकशाहीर,  साहित्यसम्राट अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती दिना निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏💐

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...